संध्याकाळी सगळे ऑफिसर जेवण्यासाठी एकत्र बसले होते... एवढ्यात शीखीला तिच्या आईचा कॉल येतो..
शीखी तो कॉल कट करते... लगेच नीरचा मोबाईल वाजतो नीरही तो कॉल सायलेंट करतो...पण एका मागून एके....एका मागून एक... दोघांना कॉल येणं चालूच होतं..
शेवटी शीखी उठून बाहेर जाते...
सुवर्णा- शीखी काय चालू आहे तुझं...तू परत त्या नीर सोबत संसार थाटायचा स्वप्न बघतेस?
तुला काय वाटतं.. तू तिथे एकटी आहेस.. तुझ्यासोबत जे काय घडतं किंवा तु जे काही घडवतेस...ते आमच्या कानावर येणार नाही?

शीखी- वेट-अ-मिनिट... काय झालं.. काय तुझी बडबड चालू आहे... बरं तू जे काही ऐकलं.. जे काही माझ्याबद्दल कळालं.. ते एकदा सांग.. ॲटलीस्ट मला त्याबद्दल एक्सप्लेन तरी करता येईल...
सुवर्णा- तू नीरसाठी बटाटेवडे का केले? आणि त्या श्रावणीच्या बर्थडे पार्टी तिथे का गेली होती?

शीखी रागात येत, आई, रिलॅक्स हो... झालं ना आता.. अग तुमच्या सांगण्यानुसारच तर आत्तापर्यंत जगले ना.... आता कोणासोबत काय रिलेशन मेंटेन करायचं तेवढं तरी अधिकार द्या...
तसे ही नीर माझ्यात काहीच रिलेशन नाही... मी त्याला पर्सनली बोलत सुद्धा नाही.. आता मिशनसाठी एकत्र आहोत.. त्यामुळे तेवढेच काय बोलणं होतं.. त्या व्यतिरिक्त ना, तो मला बोलत... ना मी त्याला बोलत...

सुवर्णा- तू जे बोलते.. ते जर खरं असेल;तर काल तो मुलगा येऊन गेला.. त्याने तुला लग्नासाठी होकार दिला... तुझ नीरबाबत तसं काही मत नसेल तर तू ही लवकर तुझा होकार कळव...
शीखी रागात येत, तुम्हाला कळत कसं नाही मला सध्या कोणासोबतच लग्न करायचं नाही... मला खरंच एकट जगू द्या..
असं म्हणून ती फोन कट करते.. ती मागे वळायला जाणार इतक्यात तिच्या समोर नीर होता.
शीखीच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. तो तिच्यासमोर येत,"काय झालं शीखी.. काही प्रॉब्लेम आहे का?
कधी कधी माणूस इतका हतबल होतो. समोरच्या सोबत त्याच रिलेशन काय त्या रिलेशनच ब्रेकअप झालं का... हे तो एका क्षणभरासाठी विसरतो...
त्याप्रमाणे शीखीचा या घडीला तेच झालं होतं....
शीखी-" वाटेल तेव्हा...वाटेल तसं.. माझ्या आयुष्यात इंटरफेअर करायचं... काल तो मुलगा आला होता....ही इज परफेक्ट;पण मला कोणी समजूनच घेत नाहीत....
मला संसार- लग्न याची इतकी भीती वाटते ना.. त्यामुळे मी या गोष्टीपासून खूप खूप दूर पळते... या लोकांना हे सगळं माहीत असून सुद्धा यांना माझं मन, माझी भीती महत्त्वाची नाही.... यांना महत्वाचा आहे.. लोकांची टोमणे..समाजाचे कुचकट बोलणे...
आजही तेच आहे, माझी इच्छा नसताना हे त्या मुलासोबत लग्नासाठी होकार दे असं म्हणून सतत प्रेशर आणतात... पण मला खरंच लग्न करायचं नाही. शीखी अक्षरशः हतबलपणे नीरला बोलत होती...
नीर तीचा हात पकडतो...
शीखी- "नीर, जमलं तर ना तुझ्या त्या विराज आणि श्रुतीला माझ्या आयुष्यापासून लांब राहिला सांग....मला खरंच नाही सहन होतंय रे आता कोणाचे बोलणे...
असं म्हणून ती आत मध्ये निघून जाते...

तेवढ्यात नीरला परत एकदा दामिनीचा कॉल येतो... नीरला आठवतं श्रावणी सतत जे त्याला म्हणायची," दादा.. एकदा तरी वहिनी साठी उभा रहा तिच्यासाठी स्टॅन्ड घे...
नीर त्या उद्देशानेच फोन उचलत," बोल.. आता काय बोलायचं बाकी राहिलं?
दामिनी- ती शीखी... क्वार्टर मध्ये तुझ्यासाठी बटाटेवडे करते.. तिला जो मुलगा बघण्यासाठी आला.. त्यालाही तुझ्यासमोर तेथे बोलवते आणि एवढेच नाही तर, तू तिच्यासमोर स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला...या घरच्या जावयाला.. कुत्रा म्हणून संबोधला... लाज वाटली नाही तूला?

नीर रागात येत, "आतापर्यंत केवळ कुत्राच म्हणलं... जर त्याने त्याचं वागणं सुधारलं नाही.. तर रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षा त्याची बेकार हाल करतो... आणि तू सुद्धा श्रुतीच ऐकून सतत क्लेश करण त्या शीखीचा पिच्छा धरण या गोष्टी टाळ...
नीर कडून आलेल असं अचानक उद्धट बोलणं ऐकून दामिनी हापकूनच जाते.
पण तिथे समोर असलेले शुभम आणि श्रावणी मात्र एकमेकांना बघून हसतात...

नीर- "आणि त्या विराजला जर व्यवस्थितपणे नोकरी करायची असेल तर कर म्हणावं... नाहीतर त्याची बदली इथून डायरेक्ट छत्तीसगडला करायला लावेल तिथे मग हा आणि तुझी मुलगी श्रुती, दोघ मिळून नक्षलवाद्यासोबत कहानी घर घर इतकी खेळत बस म्हणावं...
नीर रागात फोन कट करतो... त्यानंतर तो रिसेप्शन जवळ येत...
रिसेप्शनीस्टला बोलण्यात मग्न करतो... रिसेप्शनला थोडसं काम असल्यामुळे ती बाहेर जाणार होती..
नीर- मॅडम तुम्ही बाहेर जा.. तोपर्यंत मी इथे आहे..
रिसेप्शनीस्ट बाहेर जातच... नीर कालची डायरी चेक करत होता.. शीखी साठी भेटायला आलेला मुलगा..तो त्याचा नंबर शोधतो.

तो त्याचा नंबर स्वतःच्या मोबाईल मध्ये सेव करत," शीखी सोबत लग्न करायला निघालास ना.. थांब तुझ्या लग्नाचे स्वप्न धुळीस मिटवतो..."
इकडे दिशा आणि तिच्या भावाचा शीखीला कॉल येतो," हॅलो आत्ताच त्या मुलाचा फोन येऊन गेला.. तो पुढच्या वीक मध्ये एंगेजमेंट करून घ्यायचं बोलत होता... तू तयार आहेस ना?
शीखी- तुम्हाला कसं समजत नाही.. मला हे लग्न नाही करायचं... प्लीज मला माझ्या हालतीवर राहू द्या...
असं म्हणून ती रागात फोन कट करते.,
ती पाया पडत," देवा... काहीही कर; पण प्लीज हे लग्न मोड.. मला हे लग्न नाही करायचं..."
सकाळी साडेसात वाजता शीखीला परत सुवर्णाचा कॉल आला... ती मन घट्ट करून लग्न मी करणारच नाही आणि माझ्या आयुष्यापासून लांब राहा हे सांगण्यासाठी कॉल उचलते पण
सुवर्णा- शीखी... तु त्या मुलाला काय धमकावलं..जो रात्रीतून त्याचा होकार नकार मध्ये बदलला... जो मुलगा पुढच्या रविवारी साखरपुडा करायचं म्हणत होता... त्याचा सकाळी सकाळीच कॉल आला.. तो आता म्हणतो का त्याला हे लग्न करायचं नाही.. नक्कीच तू आणि त्या नीरने मिळून काहीतरी गौडबंगाल केल.
शीखी कंटाळून- हो मीच त्याला सांगल, का मला एड्स झाला... त्यामुळे त्यांने हे लग्न कॅन्सल केलं आणि मी इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक मुलाला तेच सांगणार आहे...
असं म्हणून शीखी कॉल कट करत...ती नाश्त्यासाठी खाली आली...तेव्हा ती नीरला बघते.. ती मनात," काहीही म्हण..नीर... या सगळ्या मागे तूच होता. ती परत एकदा वरती बघत...काही का असेना; पण मला लग्नापासून सुटकारा मिळाला.. थँक्यू!

इकडे सकाळच्या सेशनला सगळे ऑफिसर्स जमा झाले होते. तेवढ्यात एसीपी विश्वास आणि इन्स्पेक्टर शर्मा तिथे येतात.
एसीपी विश्वास-" हाय गुड मॉर्निंग ऑफिसर्स! तर कसा गेला कालचा दिवस?
अय्यर- सर, शीखी मॅडम यांच्या बटाट्या वड्या सारखा अगदी खुसखुशीत आणि चांगला.
एसीपी विश्वास- हे काय शीखी मॅडम... सीनियरलाही एखादा बटाटा वडा ठेवायचा असताना."
शीखी- सॉरी सर.. इथून पुढे नक्की ठेवेल."
इन्स्पेक्टर विश्वास- सुपर लक्ष्मी, कालच्या इन्वेस्टीगेशन मध्ये का माहिती मिळाली?
सुपर लक्ष्मी समोर येत," सर मी समिधाच्या मेडला बोलले. तिच्या कडून जी माहिती मिळाली, त्यानुसार समीधाची मानसिक अवस्था.. सध्या ठीक नाही.

एसीपी विश्वास हैराणीने सुपर लक्ष्मीला बघत त्यानंतर ते शीखीला बघतात. "मिस. शीखी.. तुम्ही त्यांचा इंटरव्यू घेतला होता ना?
शीखी- यस सर.. मी त्यांचा इंटरव्यू घेतला, आणि त्या संदर्भात अपडेट आपल्या ग्रुपला ही टाकलं.. सर, ऑफिसर सुपर लक्ष्मी इज राईट.. ती सध्या अबनॉर्मल आहे... क्षणातच हसते.. क्षणात रडते..कधी गंभीर होते; तर कधी नॉर्मल व्हायचा प्रयत्न करते... सर मला वाटतं; आपण तिच्या रिलेटिव्ह ला याबाबतीत इन्फॉर्म करायला हवं...
एसीपी विश्वास- आपण इथे समाज सेवेसाठी नाही तर त्या किलर ला शोधण्यास हे मिशन अवलंबवतोय...तरीही आपण तिच्यासाठी काही तरी करू

****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा