घरोघरी मातीच्या चुली चा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :घरोघरी मातीच्या चुली
उच्चार pronunciation : घरोघरी मातीच्या चुली
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. प्रत्येक ठिकाणी सारखेच परिस्थिती असणे.
2. चांगल्या वाईट गोष्टी सगळीकडे असणारच
Meaning in Marathi
1. प्रत्येक ठिकाणी सारखेच परिस्थिती असणे.
2. चांगल्या वाईट गोष्टी सगळीकडे असणारच
मराठीत व्याख्या :-
ठिकाण आणि व्यक्ती बदलले तरी सुद्धा परिस्थिती नेहमीसारखी च असते, चांगल्या वाईट गोष्टी जगात सगळीकडेच.शब्दशः अर्थ वापरून मातीच्या चुली प्रत्येकाच्या घरी म्हणजे वादविवाद आणि चांगल्या गोष्टी प्रत्येकाच्या घरी असतात.

Meaning in Hindi
अच्छी बातों के साथ-साथ बुरी बातें भी हर घर में होती है, यानी कि दुनिया मै हर जगह लोग और चीजों का स्वरूप बदलता है, लेकिन परिस्थितियां एक जैसी ही ।
Definition in English :-
" Along with good things, bad things also happen in every house, that is, the nature of people and things changes everywhere in the world, but the circumstances remain the same. "
" Along with good things, bad things also happen in every house, that is, the nature of people and things changes everywhere in the world, but the circumstances remain the same. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
आज प्रत्येकाच्या घरी जेवण बनवण्यासाठी गॅस शेगडी असते तशीच पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरी मातीची चूल असायची.
' घरोघरी मातीच्या चुली ' ही म्हण परिस्थितीला अनुसरून त्यावेळी च्या साधनांना धरून बनली.
म्हणतात ना भांड्याला भांडायला लागलं की बाद होतं आता याचा प्रत्यक्ष अर्थ नाही जुळत पण परिस्थिती प्रत्येक घरात सारखीच असते हे उद्देशून सांगण्यासाठी ही म्हण उत्पन्न झाली असावी.

Synonyms in Marathi :-
पळसाला पाने तीनच
पळसाला पाने तीनच
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
1. Synonyms of घरोघरी मातीच्या चुली
2. Definition of घरोघरी मातीच्या चुली
3. Translation of घरोघरी मातीच्या चुली
4. Meaning of घरोघरी मातीच्या चुली
5. Translation of घरोघरी मातीच्या चुली
6. Opposite words of घरोघरी मातीच्या चुली
7. English to marathi of घरोघरी मातीच्या चुली
8. Marathi to english of घरोघरी मातीच्या चुली
9. Antonym of घरोघरी मातीच्या चुली

Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
गावात एका गोष्टीचं फार नवल वाटतं एखाद्याच्या घरी तंटा झाला की बाकी सगळेजण त्यांच्याविषयी वाईट साईट बोलायला आणि समजायला तयारच असतात.
लोकांना नेमकं हे कळायला उशीर लागतो की" घरोघरी मातीच्या चुली " असतात.
आता कालच बघा सदाशिव बिचारा बायको आणि आईच्या भांडणात फसला. ह्या दोघी सासू सुनांचा रोजच भांडण व्हायचं असं नाही की एकमेकींना जीव लावत नव्हत्या पण कधी कामावरून तर कधी मुलांवरून त्यांच्यात सतत भांडण होत असे.
आता गावातल्या मंडळींना भांडण पाहायचा नादच म्हणावा लागेल घरातल्या गोष्टी गल्लीवर आल्या की सगळे मजा पाहणारच, पण सरपंच साहेबांनी सगळ्या गावासमोर त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. चार दिवसांनी " घरात मीटिंग बोलवायची की नाही " म्हणून सरपंच साहेब आणि त्यांच्या बायकोमध्ये वाद लागला .आता सदाशिव बिचारा दूर उभा राहून हे सगळं पाहतच होता पण तो काही बोलला नाही कदाचित तो बोलण्या अगोदरच सरपंच साहेबांना कळलं असेल की घरोघरी मातीच्या चुली.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा