Login

गोड आठवणी

आठवणी सांगणारी चारोळी

आठवता गोड आठवणी
हसू फुले ओठांवरी
कडू आठवणीने दाटे कंठ
आसवे ओघळे गालावरी

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all