Login

गुन्हेगार ती!!!

झाड आणि सावली...


रेतीसारखी वेळ निघुन गेली;
सावली सारखी आठवण राहिली
तिचे ऊनासारखे गरम चटके बसले
डोळ्यातून मोतीसारखे अश्रु आले
अश्रु काळ्या मातीत पडले
मातीमध्ये होतं एक छोटंसं रोपटे
माणसासारखे मोठे झाले
आईसारखी सावली दिली
आणि गुन्हेगारासारखे मारले गेले....