गुंठा गुंठा...

...
गुंठा गुंठा करून काही होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाही मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून रहा माणसा कारण "आयुष्य" पुन्हा मिळत नाही,,,
✍️√¡√ek✨

🎭 Series Post

View all