सतत छळतो मला
तुझ्या आठवणी ही
जागवून जाई मना
तुझे नाव येई ओठातून
येतो अंगावर शहारे
तुझी प्रीत लावी वेड
सख्या रे
येतो अंगावर शहारे
तुझी प्रीत लावी वेड
सख्या रे
जवळ असतोस तु
तेव्हा वाटे तुझ्यात
जीव गुंतला
दूर जाता मज पासुनी
समजे भास आहेस खरा
तेव्हा वाटे तुझ्यात
जीव गुंतला
दूर जाता मज पासुनी
समजे भास आहेस खरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा