Login

हरभऱ्याचे झाड

हरभरा झाड

मूर्ख म्हणुन हिणवले गेले
वेडी म्हणून चिडविले गेले
स्वतःला शहाणे समजत राहिले
हरभऱ्याच्या झाडावर चढून बसले
दुसऱ्याकडे लक्ष देता देता
स्वतः मात्र खड्ड्यात पडले!

टीप : तुमच्यासाठी खड्ड्यात पडलेली व्यक्ती कोण आहे हे नक्की समिक्षेमध्ये कळवा!