Login

हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी meaning in marathi >>

हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी meaning in marathi >>
हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : हत्ती गेला शेपूट राहील

उच्चार pronunciation : हत्ती गेला शेपूट राहील

मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
एखादे कार्य बरेचसे पूर्ण होऊन थोड्या साठी अडकून पडणे .


मराठीत व्याख्या :-
एखादे काम बऱ्या प्रमाणात पूर्ण होणे आणि थोड्या साठी अडकून पडणे, किंवा अडथळा येणे.
महत्त्वाचा भाग संपून काहीच भाग शिल्लक राहणे .

Meaning in Hindi
किसी कार्य का बहुत हद तक पूरा हो जाना और थोड़ी देर में अटक जाना या उसमें रुकावट आ जाना।
महत्वपूर्ण हिस्सा पूरा हो गया है और कुछ हिस्सा बाकी है।


Definition in English :- 
" Completion of a task to a large extent and getting stuck in a little while, or getting obstructed.
The important part is complete and some part is left."

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
रात्रभर बसून मी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. आता कॉलेज भरण्यासाठी एकच तास शिल्लक राहिला, आणि जवळजवळ संपूर्ण काम झालेच आहे फक्त प्रूफ रीडिंग करून टॅगलाईन द्यायचं बाकी आहे एवढ्यासाठी मला शिक्षा परवडेल का ? हे तर असं झालं की हत्ती गेला आणि शेपूट उरलं.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
2. Definition of   हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
3. Translation of हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
4. Meaning of  हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
5. Translation of   हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
6. Opposite words of हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
7. English to marathi of हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
8. Marathi to english of हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी
9. Antonym of  हत्ती गेला शेपूट राहील अर्थ मराठी


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :
शहरापासून जवळजवळ 50 महिला अंतरावर एक छोटसं गाव होतं आणि तिथे कुलदेवतेचे मंदिर.
मंदिर तसं छोटसं पण सरदेसाईंच्या कित्येक पिढ्या दरवेळी नवीन बाळ जन्माला आलं की इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम करत असत. या सुद्धा वर्षी सगळ्या पै पाहुण्यांना घेऊन कार्यक्रमाचे आयोजन झालं होतं.
हे गाव फार छोटसं होतं म्हणून सगळं सामान त्यांना घरूनच घेऊन यावं लागलं बस मध्ये जेवण बनवण्यासाठी चे सगळे साहित्य आणले .
पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळेजण कामाला लागले तेव्हा लक्षात आलं की मिठाच्या पुड्यांच्या थैल्या घरीच राहिल्यात.
म्हणजे इतकी मेहनत करून फक्त एक सामान घरी राहिलं आणि त्यामुळे आता हा स्वयंपाक खोळंबणार यालाच म्हणावं " हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. "
गावात एकच किराणा दुकान होता आणि एवढं मिठ पाहुण्यांचा स्वयंपाक होईल एवढं मीठ तिथे नव्हतं.
तेव्हा या छोट्याशा चुकीमुळे इथून पुढे 25 किलोमीटर दूर असणाऱ्या शहरात जाऊन फक्त मीठ आणावं लागलं ही आयुष्यभरासाठी चांगली खबरदारीची शिकवण मात्र भेटली होती.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0