मागील भागात.
“ही केस घेण्याआधी मी आधीच सांगतोय की मी माझ्या पध्दतीने काम करणार.” इन्स्पेक्टर चेतन कडक आवाजात बोलले. “कोणी आडकाठी केली तर तो ही या केसमध्ये गोवला जाईल नंतरच्या परिणामाला मी जबाबदार असणार नाही.”

चेतन यांच्या या वाक्याची जिल्हा प्रमुखांना अपेक्षा होतीच. त्यामुळे त्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि बोलू लागले.
आता पूढे.
“तुम्ही मोकळे आहात इन्स्पेक्टर.” जिल्हाप्रमुख हलकेच हसतच बोलले. “आपल्या पोलीसांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. जो कोणी आरोपी असेल तो लवकरात लवकर गजाआड झाला पाहीजे.”
हेच तर हव होत इन्स्पेक्टर चेतनला. त्याने त्या केसची फाईल घेतली आणि पहिल्यापासून परत तपासाला सुरवात केली. सुरवातीलाच त्यांनी कारखानीस यांच्या मुलांची चौकशी केली. नंतर नोकर वर्गाची, कांताची आणि शेवटी त्यांच्या बायकोची.
त्यातून अशी काही खास माहीती मिळाली नाही. मग त्यांनी कारखानीस यांच्यासोबत दूश्मनी असलेल्या सगळ्याच माणसांना धारेवर धरलं. प्रसंगी कायद्याच्या बाहेर जाऊन त्यांना धमकावल, पण निकाल तोच. काहीच माहीती मिळत नव्हती.
मग त्यांनी परत त्या घराच्या सुरक्षा रक्षकांवर त्यांचा मोर्चा वळवला. त्यांनीही आधी जे स्टेटमेन्ट दिल होत तेच सांगीतल. यावेळेस त्या सूरक्षा रक्षकाने त्याला आलेल्या उडी मारलेल्या आवाजाची माहीती काही त्यांना दिली नाही. आधीच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यावर काहीच न केल्याने ती माहीती गरजेची नाही म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केल.
नंतर इन्स्पेक्टर चेतन यांनी घराची चहू बाजूंनी तपासणी केली. अगदी घराच्या आतून आणि बाहेरून. एके ठिकाणी त्यांना बोटांचे ठसे हलकेसे उमटलेले दिसले. पालापाचोळा असल्याने ते लगेच समजून येत नव्हते. पण चेतन यांच्या पारखी नजरेने ते बरोबर हेरले होते. चेतन यांनी लगेच सूरक्षा रक्षकांना बोलावून ते दाखवले. त्यावेळेस त्या सुरक्षारक्षकाने त्याला आलेल्या आवाजाबद्दल सांगीतलं. तसेच याबद्दल आधीही सांगितले असल्याचे चेतन यांना सांगीतले.
इन्स्पेक्टर चेतनला एक सुगावा मिळाला. मग त्यांनी त्यामार्गाने तपास करायला सुरवात केली. थोड्याच अंतरावर एक चौक होता आणि त्या चौकात एक दूकान होत. त्याला सीसीटीव्ही लावलेला होता.
मग इन्स्पेक्टर चेतन यांनी आदल्या दिवशीपासून ते हत्येच्या दिवसाच्या रात्रीपर्यंत सगळीच व्हिडिओच फूटेज मागून घेतली. मग ते त्या भिंतीवर उभे राहिले. तिथून कारखानीस यांच्या बेडरूमची खिडकी सहज दिसत होती. तस चेतन यांना काहीतरी आठवलं आणि ते पटकन त्यांच्या बेडरूममध्ये गेले. बेडरूममधून ती भिंत दिसणाऱ्या खिडकीत ते जाऊन उभे राहिले. मग त्यांना गोळ्या कुठून आल्या असतील याचा अंदाज आला. तशी चेतन यांच्या चेहऱ्यावर आनंदाची हलकीशी रेष उमटली.
मग ते त्यांच्या पोलीस स्टेशनला निघून गेले. दुसऱ्या दिवशी चेतन यांना कारखानीस यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला. तसेच त्यांनी मागवलेले व्हिडीओ फुटेज देखील त्यांना मिळाल.
इन्स्पेक्टर चेतन त्या व्हिडीओची तपासणी करतच होते. तेवढयातच कारखानीस यांच्याशी संबंधित असणारे एका मोठ्या राजकारणी माणसाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्ण शहरातील वातावरण ढवळून निघाल होत. कारखानीस यांची तरी रात्री हत्या झाली होती. पण ह्या राजकारण्याची मात्र दिवसा ढवळ्या हत्या झाली होती. पण परत पोलीस प्रशासन धारेवर धरल गेल.
एका हत्येमागच कारण आणि व्यक्ती अजून समजलीही नव्हती. तोपर्यंत दुसरी हत्या झाली होती. मग इन्स्पेक्टर चेतन यांच डोक दोघांच्यात असलेल्या संबंधावर धावू लागल. घडलेल्या घटनेच्या जागेवर निघताना चेतन यांनी दोघांचे कॉल रेकॉर्ड मागावून घेतले.
या राजकारणी माणसाची हत्याही अगदी कारखानीस यांची हत्या केल्याप्रमाणे केली होती. तस चेतन हे त्यांच्या घराची खिडकी तपासू लागले. तर त्यांच्या त्या खिडकीच्या काचेलाही दोन बारीक छिद्र होते. त्या छिद्रातून चेतन यांना समोरच्या बाजूला एक इमारत दिसली. मग चेतन त्या घरातून बाहेर पडून त्या इमारतीमध्ये गेले. तिथे मात्र काही सुगावा सापडला नाही. त्या इमारतीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. मग चेतन यांनी त्यांचेही फुटेज मागवून घेतले.
राजकरणी माणसाच्या घराच्या आवारात जमलेले पत्रकार चेतन यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण चेतन यांनी त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केल आणि आपल्या स्टेशनवर निघून आले. बाकी लोकांचे स्टेटमेन्ट त्याचे हवालदार घेणार होते.

त्याच्या दुसऱ्या दिवशी चेतन यांनी मागितलेली सर्व माहिती मिळाली. चेतन यांनी ती सगळी माहितीचा अभ्यास सुरू केला. पण हवी तशी माहिती काहीच मिळत नव्हती. मग त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज बघायला सुरवात केली. मग त्यांना एक सुगावा सापडला. दोन्ही घटना घडल्यावर एक एक कार त्यांच्या घराच्या बाजूने निघताना दिसली. पण समस्या अशी होती की दोन्ही कार वेगवेगळ्या होत्या. तरीही चेतन यांनी त्या कार्सची माहिती मागवली.
चेतन यांनी अंदाज बांधल्याप्रमाणे दोन्ही गाड्या चोरीला गेलेल्या होत्या. मग चेतन यांनी त्या गाड्या तिथे आल्या कश्या आणि तिथून गेल्या कुठे? याचा बारकाईने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या शहराचे सगळे सीसीटीव्ही तपासून पहिले. पूर्ण शहराल्या फूटेज बघून त्याची लिंक लावता लावता त्या दोन्ही गाड्या एकाच ठिकाणाहून निघाल्या असल्याचे त्यांना समजले.
मग त्यांनी कारखानीस आणि तो राजकरणी माणूस त्यांना आलेल्या प्रत्येक फोनची चौकशी केली. तर त्यात दोन नंबर असे दिसले की ते एकाच ठिकाणी असूनही त्यातल्या एका नंबरवरून कारखानीस आणि दुसऱ्या नंबरवरून राजकारणी माणसाला फोन आले होते. ते चेतन यांना खटकायला लागल. म्हणजे तो नक्कीच एकाच माणूस असल्याचे त्यांना समजले. पण तो नक्की कोण? ते समजत नव्हते. कारण ते दोन्ही नंबर चुकीच्या नावाने घेतले असल्याची खात्री त्यांना होती.
मग चेतन यांनी त्याच जागेवर अजून कोणते नंबर चालू होते याची तपासणी केली. त्यात एक ते दोन नंबर त्यांना आढळून आले. तसे ते उठले आणि त्या नंबरच्या मालकाकडे गेले. तिथे पोहोचताच चेतन यांनी त्यांच्या पद्धतीने त्या नंबरबद्दल चौकशी केली. तस त्याने घाबरून त्यानेच ते फोन केल्याचे सांगितले. कारण तो दोघांचही अकाउंट बघत होता पण त्यांच्या हत्येमध्ये त्याचा काहीच हात नसल्याच देखील तो बोलू लागला. तो खर बोलत असल्याच त्याचे पारखी डोळे समजून गेले. तरी त्याला शहराच्या बाहेर जायला मनाई केली.

पुन्हा तपासाची दिशा थांबली गेली. मग चेतनने त्यांचे बँकेचे खाते तपासायला घेतले. तर तिथेही त्या अकाउंट बघणाऱ्या माणसाच्या खात्यावर नियमित रक्कम पाठवलेली दिसत होती. मग त्या अकाऊंट बघणाऱ्या माणसांच खात तपासण्यात आले. त्याच्या खात्यावरून विविध लोकांच्या खात्यात पैसे गेल्याचे चेतन यांना समजले. मग चेतन यांनी पुन्हा त्या माणसाला बोलावून घेतले आणि त्याबद्दल त्याला विचारले. तर त्यानेही दोघा जणांच्या सांगण्यावरून ते पाठवल्याचे चेतन यांना सांगितले.
जस जशी पैसे पाठवलेल्या माणसांची खाती आणि माहिती मिळायला सुरवात झाली. तस तस चेतन यांना त्या दोन्ही हत्या झालेल्या माणसांचा राग येऊ लागला. एकवेळ तर त्यांना अस वाटव की बरं झाल कोणीतरी मारलं ते. पण कोणी मारलं? त्ये तर शोधाव लागणार होत? म्हणून त्यांनी तो तपास सुरु ठेवला.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा
का वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.