©️®️शिल्पा सुतार
........
संध्याकाळ झाली रोहितला यायला खूप उशीर झाला, रिया केव्हाची वाट बघत होती, दोन-तीन दा गेट पर्यंत जाऊन आली ती, काय झालं? आज एवढा उशीर का झाला? रोहित ला फोन करून बघू का? नको..
........
संध्याकाळ झाली रोहितला यायला खूप उशीर झाला, रिया केव्हाची वाट बघत होती, दोन-तीन दा गेट पर्यंत जाऊन आली ती, काय झालं? आज एवढा उशीर का झाला? रोहित ला फोन करून बघू का? नको..
शेवटी तिने फोन केला , ऑपरेटरने फोन उचलला
" रोहित आहेत का?",.. रिया
"सर केव्हाचे घरी गेले" ,..
" ठीक आहे.. आता तिला समजतच नव्हतं काय करावं? येतील, कुठे बाहेर गेले असतील" ,..
रोहित पोलीस स्टेशनला गेलेला होता, तो आणि इन्स्पेक्टर साहेब बराच वेळ बोलत होते,
रोहित खूप काळजीत होता,.. "काहीही करा हे संकट आमच्या मागचं कायमच जायला पाहिजे",.
" हो साहेब तुम्ही काळजी करू नका, आपण ठरवल ना आता ",.. इंस्पेक्टर
" हो तस झाल तर बर होईल",.. रोहित
रोहित घरी आला, रिया काळजीने हॉलमध्ये बसलेली होती, तिने काही विचारलं नाही, रोहित आत मध्ये चालला गेला, रिया ने पाणी दिलं, ती बघत होती रोहित कडे, काही बोलतो का? सांगतो का हा की कुठे गेला होता ते, तो काहीही बोलला नाही, काय सुरू आहे नेमक?
विशाल ही बाहेर सुटून आला आहे, नक्कीच हा पोलीस स्टेशनला गेला असेल, काहीतरी ठरवत असेल, काय होईल पुढे? मला तर खूप भीती वाटते आहे
" चहा हवा का तुम्हाला रोहित? की जेवण करणार",.. रिया
रोहितच लक्ष नव्हतं,
"रोहित चहा हवा का?",.. रिया
" नको झाला माझा चहा",.. रोहित
कुठे?
ऑफिस मध्ये..
"जेवायला बसायचं का?",.. रिया
"मला थोडं काम आहे अर्ध्या तासाने बसू",... रोहित
रोहित लॅपटॉपवर काहीतरी करत होता रिया शांत बसून होती, जरा वेळाने दोघे जेवायला बसले, रिया रोहित कडे लक्ष देऊन होती, त्याला काय हवं नको ते बघत होती, तिला रोहितची खूप काळजी वाटत होती
रोहितला समजलं की ही आपल्या मागे मागे आहे, त्याला छान वाटत होतं, इन्स्पेक्टर साहेब बोलले तसा प्लॅन जमतो आहे का हेच तो संध्याकाळपासून बघत होता, खूप टेन्शन आलं होतं त्याला, जेवल्यानंतर ही तो रूम मध्ये जाऊन लॅपटॉप वर काहीतरी करत होता,
रिया त्याच्या मागे मागे होती, तो जिथे जाईल तिथे जाऊन बसत होती, काय करेल एवढ्या मोठ्या घरात कोणीच नव्हतं, तिने जरा वेळ टीव्ही बघितला, नंतर तिथेच सोफ्यावर तिला झोप लागली,
जरा वेळाने रोहितला समजलं की टीव्ही नुसता सुरू आहे, रियु कुठे आहे? जाऊन बघितलं तर रिया झोपलेली होती, बापरे किती अल्लड आहे ही, खूप सांभाळाव लागेल हिला, कसं काय होणार आहे हीच? किती खराब लोक आहे या जगात, काही करता काही झालं तर, हिला धोका आहे, काहीही समजत नाही हिला, झोपते पण अशी ना की सकाळी उठते, अजिबात अलर्ट नाही,
रोहितने तिला उचलला, कॉट वर आणून झोपवलं, ब्लॅकेट पांघरल, खूपच छान लहान मुली सारखी वाटत होती रिया , एवढी नाजूक छान आहे, म्हणूनच खूप भीती वाटते,
जरा वेळाने रोहित झोपला, रिया सकाळी उठली, रोहित जागेवर नव्हता, रिया आवरून बाहेर आली, तो पुढे सोफ्यावर बसून काहीतरी काम करत होता
" काय सुरु आहे काल पासून रोहित? तुम्ही माझ्याशी बोलत का नाही?",.. रिया
" खूप काम आहे रियू",.. रोहित
" आज केव्हा येणार तुम्ही घरी",.. रिया
" संध्याकाळी येईल काही काम होतं का? ",... रोहित
"हो मला कंटाळा येतो घरात",.. रिया
" मी तुला आधीच सांगितलं आहे रीयु थोडे दिवस मला काम आहे, मला त्रास द्यायचा नाही",.. रोहित
सॉरी..
ती चहा नाश्ता झाला का बघत होती, किती बोर होत आहे, काय रुसून बसला आहे हा? काय करतो आहे एवढं काम? नवीन ऑर्डर मिळाली त्याचे काम असतील का? मग आपल्याला नीट सांगावं ना, काहीच बोलत नाही, नुसत काम करतो, नाहीतर चिडलेला असतो,
याच मन कस जिंकायच ते मला माहिती आहे, रोहित नाश्ता करून ऑफिसला गेला, काय करू याला होकार देऊ का? एकदमच गप्प आहे तो, तसं पण तो म्हणत होता ना डीनर डेट च, तसंच करू, तिने कपाट उघडून तिची साडी हातात घेतली, खूपच सुंदर आहे साडी, आज नेसायची का संध्याकाळी? काय करणार पण? रोहितने बघितलं नाही तर आपल्या कडे
मला साडीत बघून काही केल तर? जर त्याने होकार द्यायचा हट्ट धरला तर? देऊन टाकू होकार, केव्हा ना केव्हा द्यायचा आहे, चालेल असच करू, संध्याकाळी छान तयार होवुन टेरेस वर जाऊ, डिनर डेट नाही, जेवण खाली येऊनच करू,
पण रोहितला कसं समजेल मी वरती आहे, राधा जवळ निरोप देऊन देऊ कि रोहितला सांग मी वरती आहे, ठीक आहे पण तो ऑफिसहुन निघाला हे कस समजेल? ऑपरेटरला सांगायचं का कि रोहित निघाला कि सांग, कि ती सांगून देईल, माहिती नाही? ,
दुपारी जेवण झालं, काय काय तयारी करायची असं रिया ठरवत होती, तिला खूप हसायला येत होतं, तिने पाच वाजता ऑपरेटरला रिक्वेस्ट केली रोहित निघाले की सांग
ती हो बोलली
रिया छान तयार झाली, साडी व्यवस्थित नेसली होती तिने, केस मोकळे सोडले होते, पावडर टिकली लिपस्टिक शारदा ताईंनी आणून दिली होती ती लावली , ऑपरेटर चा फोन आला रोहित निघाला,
रिया राधा कडे आली, राधा ऐक ना,..
खूपच सुंदर दिसत होती रिया, राधा तिच्याकडे बघत बसली,.. "मॅडम बापरे किती छान दिसता आहात, अशी नेहमी साडी नेसत जा, खूप सुंदर आहात तुम्ही, बाहेर जात आहे का मॅडम?",
" नाही राधा रोहित आले की त्यांना टेरेसवर पाठवून दे",.. रिया
ठीक आहे..
रिया जाऊन टेरेसवर उभी राहिली, जरा वेळाने रोहित घरी आला, राधा ने सांगितलं मॅडम टेरेसवर आहेत, ती तिच्या रूम मध्ये जाऊन बसली, उगाच साहेब ओरडायचे
रोहित त्याच्या रूम मध्ये बसूनच लॅपटॉप वर काम करत होता, तो वरती टेरेस वर आलाच नाही, रिया वाट बघत होती, शेवटी ती चिडली, कुठे आहे हा, माझा प्लॅन फ्लॉप होतो की काय? ,
हि रियु काय टेरेसवर जाऊन बसली? मला चहा द्यायचा तर? त्याने राधाला रियाला बोलवायला सांगितलं
राधा वरती आली
" रोहित कुठे आहे?",.. रिया
"तुम्हाला साहेबांनी खाली बोलवलं आहे",.. राधा
ठीक आहे.. रिया खाली आली, ती चहा घेऊन रूममध्ये आली, रोहित परत कामात होता, रियाने त्याला चहा दिला, तो रियाकडे बघत बसला, एवढी तयारी? , किती सुंदर दिसते आहे ही, साडी का नेसली आहे पण ? किती छान दिसते आहे, केस मोकळे हलका मेकअप, पण चेहरा का चिडलेला आहे, .... अच्छा तिने यासाठी आपल्याला टेरेसवर बोलवलं होतं, मला वाटलं ती सहज करमत नाही म्हणून टेरेसवर गेली आहे,
तरीसुद्धा रोहित काही म्हटला नाही, तो त्याचा त्याचा चहा घेत होता, रिया कडे बघितल नाही
रिया तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली, तिने साडी बदलून टाकली, आणि ती हॉलमध्ये निघून गेली, रोहित तिच्याकडे बघत होता, तिने त्याच्याकडे बघितलं नाही,
काही अर्थ नाही एवढ्या तयारी ला, रोहितने साध बघितल ही नाही माझ्या कडे, राधा बोलली मी सुंदर दिसते आहे, म्हणजे चांगली झाली होती तयारी, मी आता अजिबात साडी नेसणार नाही, की तयार ही होणार नाही, काय अस, बोर आहे रोहित
जरा वेळाने स्वयंपाक रेडी झाला बाई रोहितला बोलवायला आली, रिया बाहेर पेपर वाचत होती, तिने ताट केले
रोहित तिच्या जवळ जाऊन बसला, रिया समोर बघत होती,.. "चल रियु जेवायला" ,.. रोहित हसत होता,
काय सुंदर दिसत होती ही आज, जावू दे नको बोलायला पण, येणार तर नाही माझ्या जवळ, उगीच मला त्रास देते,
"तुला भूक सहन होत नाही ना रियु, चल ताट झाले तर जेवू",.. रोहित
दोघांचं जेवण झालं, चल आपण थोड्या वेळ गार्डन मध्ये बसू,
दोघं गार्डन मध्ये गेले,
"थोडं काम सुरू आहे रियु म्हणून माझं लक्ष नाही, तू एवढी तयारी करून कुठे गेली होती?" ,... रोहित
रोहितला माहिती होतं की ही साडी माझ्यासाठीच नेसली होती, पण उगाच ती चिडेल म्हणून तो मुद्दाम विचारत होता
"कुठेच नाही असंच साडी नेसली होती साडी, इथून कुठे जावू शकते का मी? " ,.. रिया
"का बदलली मग लगेच" ,... रोहित
"सवय नाही म्हणून",.. रिया
"काय केलं आज दिवसभर रियु",.. रोहित
"काही नाही नाही थोडं काम केलं आणि टीव्ही बघितला",... आता हा बोलतो आहे तर थोडं नीट बोला, उगाच रुसली तर तो चिडेल,
"चला आत जाऊन बसू",.. रोहित
रिया रोहित आत आले, रोहित काहीतरी काम करत होता
ही साडीची आयडीया काही चालली नाही, काय करावं आता म्हणजे रोहित आधीसारखा होईल? स्वयंपाक केला असता पण माझ्याजवळ मोबाईल नाही, रेसिपी कुठे बघणार? याच्या फोनमध्ये बघणार होतो त्याला समजून जाईल,
पिंकीचा फोन आला, रिया जर बराच वेळ पिंकीशी बोलत होती.. खूप छान वाटलं तेवढा वेळ
"वहिनी माझा उद्या रिजल्ट आहे" ,... पिंकी
रोहितने रिया कडुन फोन घेतला,.. "पिंकी उद्या तू कॉलेजला जाणार आहे का",..
हो दादा..
" अजिबात जायचं नाही",.. रोहित
"का दादा माझा रिझल्ट कसा समजेल मग मला",.. पिंकी
"मैत्रिणींना आणायला सांग",.. रोहित
"का असं करतो तू दादा",.. पिंकी
"तुला जेवढं सांगितलं तेवढं कर, मला चिडायला लावू नको पिंकी",.. रोहित
"काही झालं आहे का दादा? ",.. पिंकी
"नाही काही होऊ नये म्हणून सांगतो आहे",.. रोहित
" ठीक आहे दादा ",.. पिंकी
" आईकडे फोन दे ",.. रोहित
पिंकीने शारदा ताईंकडे फोन दिला,
" पिंकी ला अजिबात उद्या घराबाहेर पाठवू नको तिच्या मैत्रिणींना तीचा रिझल्ट आणायला सांग, मी जे सांगतो आहे ऐका प्लीज",.. रोहित
" ठीक आहे तू काळजी करू नकोस रोहित",.. शारदा ताई
रोहित झोपला, रिया विचार करत होती खूप टेंशन दिसतय,
सकाळी तो नाश्ता करून, ऑफिस ला निघून गेला
पिंकी कॉलेजला गेली नाही, अण्णांनी एकाला पाठवल पुढच अॅडमिशन ही झाल, रिजल्ट ही आणला,
जरा वेळाने पिंकीचा फोन आला,.." वहिनी मी चांगल्या मार्काने पास झाली, पुढच् अॅडमिशन ही झाल" ,
"अरे वा तुझ खूप अभिनंदन पिंकी",.. रिया
"काय झालं आहे वहिनी दादाला? ",.. पिंकी
"काही समजत नाही पिंकी, खूप विचारून बघितल चांगल वागून बघितल, बोलत नाही ते, नुसते चीड चीड करतात काय करू मी",... रिया
" होईल ठीक असेल काही टेंशन ",.. पिंकी
" हो तु कुठे जावू नकोस पण ",.. पिंकी
" नाही मी घरी आहे",... पिंकी
रियाने दुपारी जेवण केल, जरा वेळ आराम केला, संध्याकाळी ती अशी फिरत होती बंगल्यात, स्विमिंग पूल जवळ बसली ती, खूप छान वाटत होत, ती तिथे रमली
रोहित घरी आला, तो रूम मध्ये आला, रिया नव्हती, त्याने टेरेस वर जावुन बघितल, तिथे रिया नव्हती, किचन मध्ये सगळीकडे बघितल, रिया थोड्या कोपर्यात बसली होती, तिला ही रोहित दिसला नाही आणि तो एवढ्या लवकर येत नाही, त्यामुळे रिया आरामात बसलेली होती,
रोहित राधाच्या रूम जवळ गेला,.. "राधा... राधा रियु कुठे आहे?",
"मॅडम रूम मध्ये आहेत",.. राधा
"इतकी शुद्धीत आहेस तू राधा?, बॉडी गार्ड आहे ना तू रियु ची?, कुठे आहे रियु?, नुसती टीव्ही बघत बसते तु दिवसभर, करतेस काय? , रियु सापडत नाही, मला माझ्या डोळ्या समोर रियु हवी पाच मिनिटात" ,... खूप चिडला होता रोहित,
राधा रियाला शोधत होती, मॅडम... मॅडम ती हाका मारत होती
" मागे जावून बघ वर्कर्स क्वार्टर कडे",... रोहित
हो
अर्धा तास झाला, रोहित खूप चिडला होता, नक्की काय झालं इथे, रियु कुठे गेली? मी लक्ष द्यायला हव होत,
रिया बसुन बसुन कंटाळली, ती उठून आली किचन मधे, ती उभी होती
" मॅडम तुम्हाला साहेब शोधता आहेत, खूप चिडलेले आहेत ते",..
"कोण रोहित का? ",.. रिया
हो...
"केव्हा आले ते",.. रिया
थोड्या वेळा पूर्वी,
रिया हॉल मध्ये आली, रोहित सोफ्यावर बसला होता, रियाला बघून तो उठून उभा राहिला
"कुठे होतीस तू रियु? ",.. रोहित खूप चिडला होता
रिया घाबरली, रोहित ने पुढे होवुन तिचा हात धरला,
" कुठे होतीस काय विचारतो आहे मी, ऐकायला आल ना? ",.. रोहित ने पाण्याचा ग्लास समोर फेकला, काचेचा ग्लास फुटला, आवाज झाला, सगळीकडे काचा काचा झाल्या ,
"रोहित शांत व्हा, मी मागे बसली होती स्विमिंग पूल जवळ",.. रिया घाबरली होती
का?
"मला कंटाळा आला होता म्हणून सहज जावून बसली ",.. रिया
"राधा ला का नाही सांगितल? " ,... रोहित
"विसरून गेली, घरातच होती मी ",.. रिया
"अस कस विसरली, काही काळजी आहे का नाही, कोणी घाबरून जाईल याचा विचार आहे की नाही, काय करतेस तू अस ",.. रोहित
राधा आत आली, ती रिया कडे बघत होती, रियाच्या डोळ्यात पाणी होत, रोहित तिच्या जवळ उभा होता
राधा आत जा, राधा निघून गेली,
" रडतेस का रियु, मी काही केल का तुला? ",.. रोहित
नाही..
" तुला चांगल सांगून समजत नाही का, नेहमी चुका करतेस, बेडरूम मधे बसता येत नाही का?, मी कोणत्या मनस्थितीत आहे, तुझ काय सुरु आहे ",.. रोहित
"मी नुसती मागे जावून बसली होती, मी काही केल नाही रोहित, मला ही कंटाळा येतो घरात",.. रिया
"मी आहे ना मग मला होकार देत नाही तू , माझ्या सोबत वेळ घालव ",.. रोहित तिच्या जवळ आला, रिया मागे सरकली, किचन मधून बाई आल्या चहा घेवून, रोहित बाजूला झाला, त्या चहा ठेवून निघून गेल्या
" चल रिया आत" ,.. रोहित
" नाही रोहित ",.. रिया
" आत चल इथे कोणी ना कोणी येत ",.. रोहित ने रिया उचलून रूम मध्ये नेल, रूम लॉक केली, तो रिया जवळ येत होता, बोल आता कंटाळा आला होता का तुला, काय करू मी,
रिया कॉटवर उठून बाजूला झाली,.. "काय झालं का चिडले इतके तुम्ही रोहित? , इतक काय केल मी ",
" इकडे ये आधी कॉटवर बस",.. रोहित
" सॉरी रोहित, चिडू नका ना, मी येणार नाही ",.. रिया
" तुम्हा लोकांना मी जे सांगतो त्याचा सिरियसनेस नाही का, काय सुरु आहे रिया? " ,.. रोहित
" तुम्हा लोकांना मी जे सांगतो त्याचा सिरियसनेस नाही का, काय सुरु आहे रिया? " ,.. रोहित
"काय झालं, मी ऐकते आहे ना तुमच , मी अस फिरत होती, मी घरा बाहेर नव्हती गेली ",.. रिया
" किती घाबरलो होतो मी, माझ्या मनात भीती बसली आहे तू माझ्या पासून दूर जाशील अस , खूप प्रेम करतो मी तुझ्यावर समजत नाही का, तुला काही झाल तर कस करणार आहे मी",.. तो रियाच्या जवळ आला, त्याने तिला मिठी मारली, रिया रडत होती, त्याने रियाचे डोळे पुसले
रियु रडू नको , रियु तुला माझ्या जवळ यायच का? ,
रिया काही बोलली नाही
" काल पासुन काय सुरु आहे तुझ? , कंटाळा आला ना, येते का माझ्या जवळ? , काय हव तुला?",... रोहित
रिया हो बोलली, रोहित ने तिला मिठीत घेतल ,रिया घाबरली होती, आता काही इलाज नाही, हो नाही केल तर फटके बसतील, रोहित तिच्या कडे बघत होता, मला तू हवी आहेस आत्ता, त्याने तिला उचलून काॅटवर नेल, खूप आवडते मला तू रियु, माझ्या पासून कधी लांब जावू नको, मी घाबरून जातो तू नसली की, त्याने रियाला किस केल, रिया त्याच्या बाहु पाशातून सुटायचा प्रयत्न करत होती ,
रोहित नको, मला जावू द्या, मला भिती वाटते,
रिया आता हो नाही नको, मला हवी आहेस तू, मी ऐकणार नाही, काल या साठी साडी नेसली होती ना तू, खूप सुंदर दिसते तू साडीत , रियाच्या हातात काही नव्हत, रोहित तिच्या जवळ येत होता,
रोहितचा फोन वाजत होता...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा