मागच्या भागात आपण पाहिलं कि कमलाबाईंना पाळी आल्यामुळे दुसऱ्या खोलीत जावं लागलं म्हणून पाटलांना जेवण वाढण्यासाठी अनुश्रीला त्यांच्या खोलीत यावं लागलं पण इकडे पाटलांच्या मनात भलतंच पाप शिजत होत.... आता पाहूया पुढे......,
अन्न गरम करुन तिने ताट तयार केले आणि ती ताट घेऊन सावकारांच्या खोलीत गेली न तिथेच तिचा घात झाला........
इकडे अमोलराव दारूच्या नशेत होते तरी सुद्धा अनुश्रीचा विचार करून ते नको ते बेत आखत होते. दिवाणावर बसून ते तिची वाट बघत बसले होते..!
तिने दरवाजा वाजवला..... तसा भारदार आवाज आला.....
"आत या....., दरवाजा उघडा हाय..... "
तस दार ढकलून ती आत मध्ये गेली.....,
समोर एक टेबल आणि खुर्ची होती त्या कडे बोट दाखवत ते म्हणाले.....,
"त्या तिबलावर ठिवा... आम्हाला काही लागलं कि सांगू.... "
तस तिने हातातलं ताट टेबलावर ठेवलं ह्यादरम्यान त्यांनी गपचूप मागून जाऊन दाराची कडी लावून घेतली.
कडीचा आवाज ऐकून तिने मागे वळून पाहिलं...त्यांनी कडी का लावली हे काही तिला समजलं नाही .त्यांची नजर पाहून तिचे मन थोडे धास्तावले. पण ती स्वतःच्या मनाला समजावत होती,
काहीही झाले तरी मोठे पाटील खूप चांगले आहेत.... आपण त्यांच्या भावाची बायको आहोत, त्यांच्या मुलीच्या वयाच्या आहोत..काही पण विचार करून कस चालेल...... त्यांनी किती केलय आपल्यासाठी..... तेव्हा न घाबरता आपल्याला विश्वास तर ठेवायला हवाच..... असे स्वतःला समजावत तिने झाकलेले ताट उघडल आणि म्हणाली,
"दादा ......जेवायला या......"
"हा जेवतो ना.... तुमी इथे उभे राहा... म्हंजी कस आम्हास्नी काही लागलं तर तुमास्नी दिता ईल....."
असं म्हणून त्यांनी तिला मुद्दाम जवळ उभ केल.....
अजिबात घाई न करता हळू हळू तिचं निरीक्षण करत ते जेवत होते..... इकडे अनुश्रीचा जीव वर खाली होत होता...
त्यांनी तिची चुळबुळ पाहून पटकन घाई करत जेवण आवरलं... तोपर्यंत अनुश्रीच त्यांच्या कडे अजिबात लक्ष नव्हतं....
अचानक तिच्या पायाच्या बाजूला मांडीवर तिला काहीतरी उष्ण जाणवले..! तस तिने झटकन पाय बाजूला घेऊन पाहिलं...... ते पाहताच एक किळस दाटली तिच्या चेहऱ्यावर...... आणि झटकन ती तेथून बाजूला सरकायला लागली पण त्याच चपलाईने पाटलांनी मागून तिची साडी व पाय घट्ट धरून ठेवला होता........पण तिची हालचाल वाढलेली पाहून ते ओरडले......,
"गप्प बसा....... तोंडातून एक शब्द देखील काढायचा न्हाय ..... कि इथून निघून जायचा इचार देखील करायचा न्हाय ..... आणि तस केल च तर इथंच जिती गाडून टाकू तुमास्नी .." !
ती ज्यांना वडिलांसारखं मानत होती जे तिचे आदर्श होते त्यांचे हे किळसवाने रूप पाहून तिला धक्काच बसला....ती एवढी घाबरली कि तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता........!
ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन मोठ्या पाटलांची भीड चेपली आणि हळू हळू त्यांचा हात फिरू लागला.......तिच्या पाठीवरून...पायावरून आणि संपूर्ण शरीरावर...!
अनुश्री फक्त मुकपणे अश्रू धाळत होती.......
तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता.... आणि अंग मात्र भीतीने थरथरत होत.....! त्यांना ढकलून तिथून निघून जावं एवढं सुद्धा तिला जमत नव्हतं..... कि काही सुचत नव्हतं.... ओरडायला तोंडातून शब्द फुटत नव्हते.......आणि इकडे मात्र पुन्हा एकदा तोच अनुभवलेला स्पर्श जाणवून अमोलराव अजूनच उत्तेजित होत होते.
त्यांनी हात धुतलेले ताट तसेच भिरकावून दिले आणि अनुश्रीचा हात धरून ओढत तिला पलंगाजवळ घेऊन गेले.... धाडकन तिला पलंगावर फेकून दिले आणि तिला काही समजायच्या आत तिची साडी त्यांनी ओढली.... झटक्यात ती साडी त्यांच्या हातात आली आणि त्यांनी ती फेकून दिली..... तिला अनावृत्त पाहून त्यांच्या तोंडातून लाळ गळू लागली.......तिच्याकडे ते डोळे वटारून पाहत होते........
आता क्षणाचा विलंब न लावता त्यांनी तिच्या शरीराचा ताबा घेतला आणि पुढच्या काही वेळातच एक भेसूर किंकाळी त्या वाड्याला ऐकू आली..... तेव्हा त्याने सुद्धा शरमेने मान खाली घातली......
वेदनेचे, त्रासाचे......ते..... बेसूर आवाज.........अजून एकदा दोनदा त्या वाड्याने निमुटपणे ऐकले...!!
त्यांची हवस पूर्ण झाल्यावर त्यांनी तिला तशीच खाली ढकलून दिली....., ती परत वेदनेने विव्हळली ... पण त्यांना काही दया आली नाही... उलट त्यांनी उठून तिच्या अंगावर तिची साडी फेकली आणि तिला फरफटत ओढत दरवाज्यावर आपटली. तस तिने एक किंकाळी फोडली...., पण तसंच खाली बसत पाटलांनी तिचं तोंड चिमटीत पकडलं आणि म्हणाले.....,
. "आता इथनं निघायचं......... या बद्दल तुमी कुणाला काय बी बोललात तर गाठ माझ्याशी आहे....... तस पण आमी कुणास घाबरत न्हाय.......अमास्नी बोलून बोलून बोलणार तरी कोण म्हणा......तुमचा चिरा आम्ही उतरवलाय ...... राजनने नाही... तुमी धाकट्याचे नाहीत,....... तुमच्या बापाने तुमचे कन्यादान आमचे हातावर पाणी सोडून केले आहे..! हे कायम ध्यानात ठिवायचे कळलं......."
असं म्हणून त्यांनी तिचं तोंड अजूनच दाबून सोडून दिल.... बिचारीला काहीही समजत नव्हतं..... फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते..... ते पाहून ते अजून चेकाळले आणि म्हणाले.....,
. "लगेच निघायचं इथनं....अन ते रडणे थांबवा आधी...... आणि हे समदं छोटे पाटील देखील जाणून आहेत! आणि हा समदा वाडा देखील.........तवा आज पासून आम्ही म्हणु तेव्हा, म्हणु त्या येळेला आमच्या खोलीत यायचे..आणि आनंदाने आमची सेवा करायची.... आज पण मजा आली ना....पर मला पुण्यांदा अशी जबरदस्ती न्हाय करायची....आनंदाने यायचं माज्याजवळ .. तवा निगा आता अन उगा रडारड करायची गरज न्हाय..."
असे म्हणुन दरवाज्यात पाय आपटत पाटील निघून गेले...!
. पूर्ण रक्तबंबाळ झालेली साडी सावरत, कोमेजलेल्या अंतःकरणाने, मलून चेहऱ्याने अनुश्री कशीतरी तिच्या खोलीत येऊन पोहचली..... आणि धाडकन पलंगावर कोसळली.......!!!!
एक कळी फुल होण्याआधीच कोमेजून गेली होती........ अत्यंत स्वार्थीपणे, अतिशय पाशवीपणे चुरगळले गेले होते..... ते गुलाबाचे फुल.......!!!!!!!
. या क्षणी तिला तिच्या आईची प्रकर्षाने आठवण येत होती.........खरं तर तिच्या आईच्या अंगावर झालेल्या तिने कधीही न पाहिलेल्या जखमांचे, तिच्या आईच्या दुःखाचे ओझे आज तिला तिच्या अंगावर जाणवत होते.. तिला कल्पना येत होती हे किती भयानक आणि नकोसे असते.......
. स्वतःच्या कुस्करलेल्या शरीराकडे पाहण्याची तिची इच्छा होत नव्हती.... पण दुखणारे अवयव, हात पाय पाठीवर, मानेवर झालेले नखांचे अणि दातांचे घाव तिला सगळ्यांची जाणीव करून देत होते.......
.
दुखऱ्या अंगाने ती तशीच स्नानघरा मध्ये शिरली.. गरम पाण्याने आंघोळ करून तिने अंगावरचे किळसवाणे वाटणारे नकोसे स्पर्श धुवून काढायचा अशक्य प्रयत्न केला. ती जखम धुवून थोडे स्वच्छ वाटले तिला..... वेदना थोड्या प्रमाणात कमी झाली.....पण मनावर, मस्तकावर झालेले घाव ते काही आता कधीच भरून येणारे नव्हते....... कि तिचा देवळात लग्नाच्या वेळेस झालेला खोटेपणा भरून निघणारा नव्हता.
दुखऱ्या अंगाने ती तशीच स्नानघरा मध्ये शिरली.. गरम पाण्याने आंघोळ करून तिने अंगावरचे किळसवाणे वाटणारे नकोसे स्पर्श धुवून काढायचा अशक्य प्रयत्न केला. ती जखम धुवून थोडे स्वच्छ वाटले तिला..... वेदना थोड्या प्रमाणात कमी झाली.....पण मनावर, मस्तकावर झालेले घाव ते काही आता कधीच भरून येणारे नव्हते....... कि तिचा देवळात लग्नाच्या वेळेस झालेला खोटेपणा भरून निघणारा नव्हता.
तो कसा आणि कितीसा भरून निघणार होता?
संपुर्ण वेदनामय शरीर, मनावर आलेला ताण, कसा सहन होणार होता...... त्यात तिने धास्ती धरली आणि झोपली ती दोन दिवस तापाने फणफणत खोलीतच झोपून राहिली..ताप काही केल्या कमी होत नव्हता.......
तशी शेवंता न चुकता येऊन तिला जेवण नाश्ता सारे घेऊन येत होती आणि भरवत देखील होती..... वैद्य बुवाने दिलेले चाटण पण देत होती...... पण मनच जखमी असेल तर शरीरावरील जखमा तरी कश्या लवकर भरतील.....??? तिच्या मनाला काही उभारी मिळत नव्हती अजूनही!
संपुर्ण वेदनामय शरीर, मनावर आलेला ताण, कसा सहन होणार होता...... त्यात तिने धास्ती धरली आणि झोपली ती दोन दिवस तापाने फणफणत खोलीतच झोपून राहिली..ताप काही केल्या कमी होत नव्हता.......
तशी शेवंता न चुकता येऊन तिला जेवण नाश्ता सारे घेऊन येत होती आणि भरवत देखील होती..... वैद्य बुवाने दिलेले चाटण पण देत होती...... पण मनच जखमी असेल तर शरीरावरील जखमा तरी कश्या लवकर भरतील.....??? तिच्या मनाला काही उभारी मिळत नव्हती अजूनही!
मला समजतच नाही कि जे लोक जबरदस्ती करतात त्यांना काय सुख भेटत असेल? त्या मुलीच्या वेदना त्यांना दिसत नसतील का?
लहान मुलींना पण न सोडणे ही कसली आली आहे घाणेरडी मानसिकता
आता ही ह्या घटना ऐकते किंवा वाचते तर मन सुन्न होत. का एवढा असुरक्षित आहोत आपण आपल्याच घरात????
क्रमश
कथेची गरज म्हणून हा भाग टाकावा लागला...
कथेची गरज म्हणून हा भाग टाकावा लागला...
ह्या प्रश्नाचे उत्तर आहे का तुमच्याकडे......असेल तर कंमेंट करा.... नसेल तर..... पुढचा भाग वाचा........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा