सगळी कामे संपल्यावर तो थोडा आराम करत असताना बेल ची रिंग वाजली... तो उठून दार उघडला तर पुढे ती फोटो फ्रेम मधली मुलगी होती... ती मुलगी आणि कार्तिक एकमेकांकडे बघत होते. जीन्स शॉर्ट्स घातलेली, तीचे ते पिवळे ब्राऊनिश मोकळे केस, हलकासा मेकअप , पायात हाय हिल्स , खांद्यावर लेडीज बॅग , तिचे ते घारे डोळे , एक टीपिकल फॉरिनर जसे असतात तसेच ती दिसत होती. थोडा वेळ तसाच गेला . त्या मुलीला कळत नव्हतं की काय होत आहे , कोण आहे हा??
ती -" Hello... Who the hell are you???? ????????"
कार्तिक-" Excuse me??? "
ती -" I said who the hell are you??..."
कार्तिक -" I think you don't get the message from Amit Singh "
ती पर्स मधली मोबाईल काढून बघती तर तिला सिंगचं मेसेज आलेला होता. ती बघून त्याला परत म्हणते
ती - " Ohh... So you are the new paying guest in this house??"
कार्तिक-" yes..????????"कार्तिक हात पुढे करून बोलतो.
कार्तिक -" Hi ... myself Kartik..."ती लक्ष न देता पर्स टेबलवर ठेवते . कार्तिक -" Hey.. I'm introducing myself and you are not interested to listen me..????????"ती-" Look.. I'm not interested ... you are the only paying guest here.. and I'm also paying guest ... leave me alone.... ????????????"
कार्तिक -" Ok cool.... as you wish... "
दोघेही आता शांत झाले होते आणि आपापल्या कामात मग्न राहिले . तिच्या बेड जवळ एक खिडकी होती ज्यात बघितल्यावर तिला बाहेरचं सर्व काही दिसायचं . ती आल्यापासून ती तिथेच बघत होती. तिच्याच बेडच्या विरूद्ध दिशेला कर्तिकचा बेड होता.
रात्र होत आलेली होती. कार्तिक घराबाहेर शॉपिंग साठी निघाला होता . जाताना तो तिला बघत होता , मात्र ती अजूनसुद्धा त्या खिडकीच्या बाहेरचं बघत होती. कार्तिक आपली जॅकेट घालून बाहेर पडला . आज त्यालाच जेवण तयार करायचं होत. कॅलिफोर्निया मध्ये खूप इंडियन स्टोअर होते , जिथे इंडियन फूड तयार करण्यासाठीची साहित्य मिळत असे. त्याला जेवण तयार करण्यासाठी जे काही साहित्य लागणार होत . ते सगळं साहित्य त्याला इथे मिळणार होती. कॅलिफोर्निया मध्ये संध्याकाळ बाहेर फिरणं म्हणजे एका प्रकाशमय दुनियेत फिरणं. कित्येक लोक बाहेर शॉपिंग करण्यासाठी फिरत होते.
थोड्यावेळात कार्तिक आपली शॉपिंग संपून घरी आला. आल्यावर सुद्धा ती अजुन बेडवर बसली होती. पण यावेळी ती झोपी गेली होती. कार्तिक येण्याचं चाहूल लागताच ती जागी झाली. जागी होताच ती परत त्याच खिडकीत बघत होती. जसकी तिला भेटण्यासाठी कोणीतरी त्या खिडकीत येणार आहे.
कार्तिक तिला बघून थेट किचनमध्ये शिरला. जॅकेट काढून तो डिनर बनवण्यासाठी घेतला. भाजी चिरला , भात बनवण्यासाठी ठेवला. जस तो भाजीला तडका देऊ लागला तस घरभर तडकेचा वास येऊ लागला होता. खिडकीजवळ बसलेली तिला मात्र ते वास नाही सोडला. तिला वास येताच तिला जोराचा भूक लागली होती. भूक लागताच ती पर्स मध्ये काहीतरी शोधू लागली. पर्स मध्ये लहान अस पाकीट काढली आणि बघती तर त्यामध्ये काहीच पैसे नव्हते. तीच ते शोधाशोध कार्तिकच्या नजरेतून सुटली नव्हती. शोधाशोध केल्यावर तिला काहीही पैसे नाही सापडल नव्हतं. तिची ती भुकेली नजर किचन मध्ये बघू लागली होती. न राहवून ती किचन मध्ये गेली . कार्तिक कधी नाही ते पुरी तळत होता. तिची नजर एकदा पुरी कडे आणि दुसऱ्यांदा तिची नजर कार्तिक कडे फिरत होती. तिला खूप भूक लागली होती. कार्तिक पुरी तळता तिलाच बघत होता. ती सरळ फ्रिज कडे वळली आणि पाण्याची बॉटल काढून पाणी पियु लागली. पियुन झाल्यावर ती परत बेड जवळ जाऊन बसली आणि मोबाईल मध्ये काहीतरी बघत होती.
थोड्यावेळाने कार्तिक दोन प्लेट घेऊन बाहेर आला . ती अजुन मोबाईल मध्ये बघत होती. मोबाईल मध्ये बघत असताना कार्तिक तिच्यापुढे एक प्लेट ठेवला आणि तो तिच्या बेड जवळ खुर्चीवर बसला. ती एक नजर प्लेट कडे आणि दुसरी नजर कार्तिक कडे बघत होती. कार्तिक तिला मान हलवत इशारा दिला. ती एक सेकंद सुद्धा वेळ न घालवता ती प्लेट उचलली आणि खाऊ लागली. ती अस खात होती , जस तिला खूप वेळानी तिला जेवण मिळालं होतं . कार्तिक तिला बघत थोडासा हसला आणि तो सुद्धा जेवू लागला. जेवता जेवता तिला लक्षात आल की ती कसं कार्तिकला उद्धट बोलली होती. तिला गिल्टी फील करत म्हणाली.
ती -" Actually... I'm sorry .."
कार्तिक सुद्धा जेवत म्हणाला.
कार्तिक -" For what??"
ती -" For what I'm behaving with you in the beginning...Sorry..????????"
कार्तिक -" Hey... Don't worry ... it's ok.. "
थोडा वेळ शांततेत गेल्यावर कार्तिक म्हणाला
कार्तिक -" By the way.. what's your name??"
ती -" Alina Wilson ..."
कार्तिक-" Ohh... Nice name... "
दोघेही गप्पा मारू लागले .
कार्तिक -" What are you doing as a profession??"
अलीना-" Just part time job ..... And you??"
कार्तिक-" I'm student .. Studying in Stanford University.."
अलीना-" What??????????????... I mean seriously ... You are studying in Stanford University .."
कार्तिक-" Yeah..."
अलीना-" That's cool... very very cool..."
कार्तिक डिनर संपल्यावर किचन आवरायला घेतला.
अलीना -" Hey... Kartikk... Let me help you ????."
कार्तिक -" Thank you ????????..."
अलीना -" Can I ask you something ??"
कार्तिक-" Yes.."
अलिना-" Why are you offering food to me... I mean it's your food then why you share with me .. I'm stranger to you .."
कार्तिक फक्त एक स्मित चेहऱ्यावर ठेवत म्हणाला.
कार्तिक -" You know in India , no one is sleeping hungry in your house when you are eating your dinner... that's our culture.."
अलिना-" Ohh... that's cool.... and thank you for the food... its delicious ..."
कार्तिक -" Ohh .. Really???????????"
अलिना-" Yeah yeah..."
रात्र खूप होत आलेली होती. गप्पा मारता मारता ते दोघं किचन आवरले. कार्तिक झोपण्याची तयारी करू लागला. उद्या सकाळी त्याला क्लासला जायचं होत तर तो लवकरच झोपणार होता. दोघेही गूड नाईट विश करत झोपी गेले.
दुसऱ्यादिवशी सकाळी कार्तिक लवकर उठला. अलिना अजुन झोपलेली होती. कार्तिक लवकरच फ्रेश होऊन आला . तयार झाला आणि क्लासला जाण्यासाठी जाणार तोच तो परत बेडरूममध्ये आला.
कार्तिक -" Alina... Hey Alina ... I'm going to attend classes .. Wake up..."
अलिना झोपेतच फक्त हा म्हणाली.
कार्तिक -" Take care and Take care of house also.. Bye..."
अलिना हात हलवत परत झोपली. कार्तिक च्या रूम पासून युनिव्हर्सिटी काहीच मिनिटात येत होतं . कार्तिक तिथे पोचताच स्नेहाला फोन करतो तर ती युनिव्हर्सिटी ला येतच होती.कार्तिक थोडा वेळ कॅन्टीनमध्ये स्नेहाचा वेट करत बसतो. थोड्यावेळात स्नेहाही तिथे येते.
स्नेहा -" गूड मॉर्निंग कार्तिक..."
कार्तिक -" गूड मॉर्निंग ... आज लेट कसा काय??"
स्नेहा -" कंटाळा आलाय रे हीच बोरिंग लाईफ ??"
कार्तिक -" मग आता हीच लाईफ आहे आपली... कॉलेज करणे , परत घरी जाणे.."
स्नेहा -" बर ऐक की..."
स्नेहा कार्तिकचा हात पकडत इशारा देऊ लागली. कार्तिकला काहीच कळत नव्हतं. अजुन स्नेहा इशारा देत होती. कार्तिकला थोड्यावेळाने कळाल की स्नेहा काय म्हणत होती
कार्तिक -" नो स्नेहा ..."
स्नेहा -" प्लीज प्लीज... एकदाच ना यार प्लीज..."
कार्तिक -" पण मी सरांना काय सांगू???"
स्नेहा -" इंडियामध्ये बंक मारत असताना काय सांगत होतास तेच सांग..."
कार्तिक -" पण जायचं कुठ??"
स्नेहा -" कॅलिफोर्निया फिरुयात..."
कार्तिक -" जायचच आहे का???"
स्नेहा एकदम साहजुक चेहरा करत हा म्हणते.
कार्तिक मोबाईल काढून सरांना क्लासला येत नसल्याचा मेसेज सेंड करतो.
कार्तिक -" चल..."
कॅलिफोर्निया च्या त्या रस्त्यावर दोघे मन मोकळे गप्पा मारत एकमेकांत गुंतून जात होते. जसे दोन पक्षी आकाशात बेफिक्री मध्ये उडत असतात. मोठे मोठे मॉल्स, हॉटेल्स , स्टोअर्स होते जे कॅलिफोर्नियाला मोठे सिटीमध्ये कन्व्हर्ट करत होती. मोठमोठे बॅनर्स अॅड्स करत होते.
ते दोघे फिरत असताना एका टॉय च्या शॉप जवळ आले. तिथे खूप सारे मुल आपापल्या आईसोबत टॉय घेण्यासाठी त्या स्टोअर मध्ये जात होते. त्या स्टोअरच्या बाहेर फूटपाथ वर एका मोठ्या मिकी माऊसच्या वेशभूषेत कोणीतरी त्या स्टोअर चे जाहिरात करत होता. मोठ्याशा अस्वलीला खूप मुल त्या स्टोअर मध्ये टॉय घेण्यासाठी जात होते. तो मिकी माऊस मुलांना खूप हसवत होता, मनोरंजन करत होता की जेणेकरून त्यांच्या स्टोअर ची जाहिरात चांगल्या प्रकारे व्हावं. स्नेहा त्या मिकी माऊस जवळ जाते आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होती. तिला सेल्फी काढताना बघून कार्तिक हरवून गेला होता. अगदी स्लोमोशन मध्ये तिचे केस उडत होते ,जसे एका बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये दाखवतात तसे रिअल मध्ये घडत होती. स्नेहा कार्तिकला इशारा देत बोलवत होती. तरी कार्तिकला भान नव्हतं, शेवटी ती कार्तिकचा हात पकडुन त्या अस्वल जवळ जाऊन दोघेही सेल्फी काढले. सेल्फी मध्ये पण कार्तिक स्नेहाला बघत होता.
कॅलिफोर्नियामध्ये भारतातले लोक खूप प्रमाणात राहतात . त्यामुळे इथल्या थिएटर मध्ये बॉलिवूडच्या चित्रपटाला पण स्पेशल स्क्रिनिंग दिलं जात. असल्याचं चित्रपट बघण्यासाठी स्नेहा आणि कार्तिक दोघेही एका थिएटरला आले. थिएटरला ' कबीर सिंह ' मुवि लागलेला होता. स्नेहा पहिल्यापासूनच शहीद कपूरच फॅन होती , त्यामुळे ती तर खूपच एन्जॉय करत होती , पण कार्तिक मात्र स्नेहाच्या त्या एन्जॉय करणारी चेहरा बघण्यात मग्न होता. संध्याकाळ होत आलेली होती. कार्तिकला शॉपिंग करणार होता म्हणून कार्तिक आणि स्नेहा दोघेही एका शॉपिंग मॉल मध्ये गेले . जिथे सगळ्या प्रकारचे इंडियन प्रॉडक्ट्स उपलब्ध होते. शॉपिंग मध्ये स्नेहा सुद्धा तिला हेल्प करत होती. शॉपिंग करून ते बाहेर आले . दोघेही फिरून खूप थकले होते. रस्त्यावरची गर्दी आता नाहीशी झाली होती. कार्तिक आणि स्नेहा एका बाकेवर बसलेले होते. थोडावेळ ते दोघेही त्या कॅलिफोर्नियाच्या मोकळ्या रस्त्याला बघत होते.
स्नेहा -" कार्तिक एक विचारू??"
कार्तिक -" ह्म...."
स्नेहा -" किती मस्त वाटत ना इथे बसून या शहराला बघणं??"
कार्तिक -" हो...????????"
स्नेहा कार्तिक कडे बघत म्हणाली
स्नेहा -" थँक्स कार्तिक ... आज माझा दिवस खूप चांगला गेला... माझ्या आठवणीत सदा राहणार..."
कार्तिक -" मला सुद्धा.."
कार्तिक सुद्धा तिच्याकडे बघत म्हणाला. एकमेकांच्या डोळ्यात बघून ते संवाद साधत होते. खूप काही चालेल होत त्या डोळ्यांमध्ये ... रस्त्याच्या एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही दचकले. दोघे आता ओकवॉर्ड फील करत होते. स्नेहा परत त्याला म्हणाली.
स्नेहा -" कार्तिक... चल बाय .. मला उशीर होत आहे.."
कार्तिक -" ओह.. खरच खूप उशीर झाला आहे.."
स्नेहा -" कार्तिक ... Can I hug you??"
कार्तिक-" काय??.. काय म्हणालीस.."
स्नेहा -" जे तू ऐकलास..????????????????????????"
कार्तिक आता शरमेने गुलाबी झालेला होता. स्नेहा तर अगदी नवी नवरी सारखी लाजत होती. कार्तिक थोडा थोडा करत स्नेहाच्या जवळ येत होता. स्नेहा सुद्धा कार्तिकच्या अजुन जवळ आली. दोघेही एकदम लाजेने हग केले.. दोघांच्या हृदयाची ठोके ट्रेनच्या स्पीडने पळत होती. स्नेहा लाजेने बाय म्हणत निघाली. तर कार्तिक अजुन तिच्याकडे बघून हात हलवत होता. जो पर्यंत स्नेहा त्याच्या नजरेपासून दूर जात नाही तो पर्यंत तो तिला बघत होता. ????????????????
कार्तिक अजुन लाजेने घरी जाऊ लागला होता. आजच्या पूर्ण दिवस आठवत जात होता. हातात सामानाची बॅग घेऊन तो फूटपाथवर जात होता. कॅफे मधून तो सकाळचा मिकी माऊसचा वेशभूषा केलेला व्यक्ती एक बर्गर घेऊन बाहेर आला. तो त्या बेकरीच्या बाहेरच्या बाकावर बसतच होता तर तेवढ्यात एक भिकारी त्याच्या हातातून बर्गर घेऊन पळू लागला. त्याच्या मागे तो मिकी माऊसच्या वेशेत असलेला व्यक्ती सुद्धा पळू लागला. हे दृश्य कार्तिक च्या नजरेतून सुटला नाही. कार्तिक सुद्धा त्याच्यामागे पळू लागला. त्या अस्वलाच्या वेशेतून एका मुलीचा आवाज येऊ लागला.
ती - " You Son of bitch ... Hey catch him ... bastard..."
कार्तिक तिच्या जवळ पळत पळत पोहचला. पण तो भिकारी खूप वेगाने पळत होता. तसेच पळत पळत तो गायब झाला. मिकी माऊसच्या वेशात असलेली व्यक्ती एका बेंचवर बसली. तिच्या जवळ कार्तिक सुद्धा बसला. दोघेही खूप थकले होते.
कार्तिक -" He is very fast... Hungry can make person very fast ..."
जेंव्हा ती मिकी माऊसच्या तोंड काढते , तेंव्हा कार्तिकला शॉकच लागतो. ती दुसरी तिसरी कोण नाही तर ती अलिना होती.
कार्तिक -" अलिना..."
अलिना फक्त मान हलवली.
कार्तिक -" So this is your job??"
अलिना -" Yeah... don't ask anything now... I'm very hungry..."
कार्तिक -" Ok... let's go ... we will eat the food in the home... come on..."
अलिना खूप थकलेली होती. ती कशीतर जीवावर चालत होती. ती कपडे सुद्धा चेंज न करता घरी जात होती. कार्तिक घरी जाताच कुकींग ला स्टार्ट केला. अलिना आणि कार्तिक दोघेही कुक करू लागले. मस्त वास घरामध्ये पसरलेला होता. कूकिंग होताच कार्तिक टेबलावर सर्व्ह केला. अलिना ला रहावलं नाही, ती लगेच जेवायला सुरुवात केली. ती अस जेवत होती जशी तिला कधीच जेवायला मिळालाच नाही.. कार्तिकला अस उभा बघून ती म्हणाली.
अलिना-" Sorry... I'm feeling very hungry... ????????"
कार्तिक - " don't worry... just eat the food... "
अलिना -" why are you standing .. seat and eat your food... and thank you once again ."
कार्तिक -" Mention not... You don't answering my question.. This is your job ... "
अलिना जेवता जेवता थांबते . सुस्कारा सोडत म्हणते.
अलिना -" yeah... this is my job... To make kids happy... Doing advertising of the toy Shop...????????"
कार्तिक -" So what ...it's not an easy job ... "
अलिना -" But it's not the big job ... it's a part time job for me.."
कार्तिक -" so what ??... In this world no job is small ..."
अलिना -" you don't know how big peoples are treating me in this bloody cloths... they treat me like beggar ... They even don't know that I'm also human. Actually I join this job jus today, I don't have any money to eat a meal that's why I was eatting only one meal in a day and sleeping hungry in the night....????????????"
कार्तिक - " what is your aim is then??"
अलिना -" I want to become an actress... That's why I struggle in this room ... Thank to Amit Singh ... He didn't take my rent from last 5 months.."
कार्तिक -" Are you given any auditions to the producers .."
अलिना -" Yeah... But they demand more from me.."
कार्तिक-" what's that??"
अलिना-" They demand to do sex with them...????????????.. "
कार्तिक-" Then ??"
अलिना -" Then.. I haven't any choice then I was in the bed with them in night ..."
कार्तिक -" You get the roll or not??"
अलिना -" No... They use me like a toy....????????????"
तिला रडु वाटत होत, पण ती कार्तिक समोर रडणार नव्हती..
कार्तिक-" Sorry ????????????"
कार्तिकला खूप वाईट वाटत होत... त्याला वाटत होत की भारतातच असले काम होतात .. त्याचा भ्रम तिथेच तुटला.. जेवण संपल्यावर दोघेही किचन आवरत होते, तरीही दोघे शांत होते. सगळी काम संपल्यावर अलिना बेडवर पडली. ती एकटक वर पहात होती. कार्तिक सुद्धा बेडवर पडला आणि अलीनाला गूड नाईट म्हणाला खर पण ती मात्र काही उत्तर दिली नाही. तो तिला बघतो तर ती गाढ झोपी गेली होती. तिच्या त्या चेहऱ्याला बघून कार्तिकला अजुन कीव येऊ लागला होता. मुली एवढं सहन का करतात??... झोपताना ती खूप क्यूट दिसत होती... पण कार्तिक च्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती जास्त दिसत होती...
तिला बघत असताना कार्तिकचा फोन वाजतो. स्क्रीनवर मम्मी च नाव झळकत होता........
***********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
हा भाग आवडल्यास नक्की कमेंट करा... शेअर करा... कळवा कसं वाटलं... धन्यवाद ????????????????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा