तिच्या त्या चेहऱ्याला बघून कार्तिकला अजुन कीव येऊ लागली होती . मुली एवढं सहन का करतात??... झोपताना ती खूप क्यूट दिसत होती... पण कार्तिकच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती त्या क्युटनेस पेक्षा जास्त दिसत होती.
तिला बघत असताना कार्तिकचा फोन वाजू लागतो. स्क्रीनवर मम्मी अस नाव झळकत होता. अलिनाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून कार्तिक बाहेरच्या अंगणात येऊन बोलू लागला.
कार्तिक -" हॅलो.."
श्वेता-" कार्त्या .. एवढं उशीर का लावला कॉल रिसिव्ह करायला..."
कार्तिक -" अग बाहेर आलो अंगणात बोलायला.."
श्वेता -" घरी कोण आहे का ?... जो तू अंगणात येऊन बोलू लागलास.."
कार्तिक -" श्वेते ... तुला कशाला नसत्या चौकश्या..... मम्मीला फोन दे.."
श्वेता -" बर बर...????????"
श्वेता तिच्या मम्मीला फोन देते.
कार्तिक -" हॅलो मम्मी ..."
श्रध्दा -" हॅलो कार्तिक .... कसा आहेस??"
कार्तिक -" बर आहे... तू बोल??"
श्रध्दा -" मी पण... तुझे पप्पा अजुन नाही आले.... "
कार्तिक -" ह्म्म... "
श्रध्दा -" कार्तिक... खरच बर आहेस ना??"
कार्तिक -" ----- "
श्रध्दा -" कार्तिक..."
कार्तिक -" तू कसं ओलखलीस??"
श्रध्दा -" आई आहे तुझी .. सगळं ओळखते... सांग काय झालं??"
कार्तिक -" मी रूम बदलली आहे."
श्रध्दा -" होय... तुझे पप्पा सांगत होते... कुठ गेलास आता??"
कार्तिक -" युनिव्हर्सिटी जवळच आहे... दहा मिनिटांवर आहे..."
श्रध्दा -" मग जेवणाच कसं करतोस रे??"
कार्तिक -" मम्मी ... त्यात काय नवीन घरीसुध्दा कुकिग करत होतो आणि इथेही करत आहे.."
श्रध्दा -" बर मग मूड का खराब आहे??"
कार्तिक -" मम्मी... माझ्या रूममध्ये अॅक्च्युअली ते एक घर आहे आणि ते शेअरिंग मध्ये आहे. तिथे एक मुलगी राहते ."
श्रध्दा -" काय??"
कार्तिक -" होय... काही गैरसमज करून घेऊ नकोस.."
श्रध्दा -" नाही रे... पुढे बोल."
कार्तिक -" ती मुळात इथलीच आहे. तीच नाव ' अलीना विल्सन ' आहे.. "
श्रध्दा -" ती काय करत असते?"
कार्तिक -" ती स्ट्रगल करत आहे.. म्हणजे तिला अॅक्ट्रेस व्हायचा आहे म्हणून ती पार्ट टाईम जॉब करत असते."
श्रध्दा -" मग यात मूड खराब व्हायला काय झालं?"
कार्तिक -" मी जेंव्हा रूम चेंज करून आलो तेंव्हा तिच्या जवळ काही खायला पैसे सुद्धा नव्हते. ती अक्षरशः पाणी पिऊन झोपी जात होती. मग मी तिला खायला दिलो. नंतर मी तिला एक टॉय शॉप मध्ये मिकी माऊस च्या वेशभूषेत मुलांना एंटरटेन करत होती. मग ती जेंव्हा खायला घेतली तेंव्हा तीच खान कोणीतरी चोरून घेऊन गेला. आम्ही जेंव्हा डिनर करत होतो तेंव्हा ती सांगितली की ती स्ट्रगल करत आहे ."
(कार्तिक श्रद्धाशी प्रोड्यूसरनी अलिना सोबत केलेले शारीरिक शोषण मुद्दामहुन सांगितला नाही. कारण त्याला माहिती नव्हतं की मम्मी कधी रिअॅक्ट करेल.)
श्रध्दा -" ओह..."
कार्तिक -" पण कोणी इतकं सहन कसं काय करू शकत?"
श्रध्दा -" जर तुमच्या मनात काहीही करून दाखवायचं जिद्द असेल , तर काहीही करू शकता. कोणत्याही परिस्थिती तुम्ही सहन करू शकता ."
कार्तिक - " पण एवढं सहन करायचा.."
श्रध्दा -" अरे... असे खूप लोक आहेत . जे आपल्या ध्येय मिळवण्यासाठी खूप काही सहन करतात.."
कार्तिक -" ह्मम.. "
श्रध्दा -" काही मूड ऑफ करून घेऊ नकोस.. गप्प जेव आणि झोप.. ती नक्की सक्सेसफुल होणार.."
कार्तिक -" नक्की..."
श्रध्दा -" हो... गूड नाईट . आता निवांत झोप.. बाय."
कार्तिक - " गूड नाईट... बाय बाय.."
कार्तिक मोबाईल बंद करून थोडा वेळ बाहेरचं विचार करत उभा राहिला. थोड्यावेळाने आत आला आणि तिच्याकडे बघू लागला . ती शांतपणे झोपलेली होती. ती फक्त झोपेतच स्ट्रेस न घेणारी वाटत होती. ती झोपेत खूप क्यूट दिसत होती. कार्तिकला तिच्याजवळ आकर्षित होऊ लागला होता. तीच क्युटस चेहरा बघून तो सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करू लागला होता. पण त्याला मात्र झोप येत नव्हती. ती त्याचा पुढच्याच बेडवर झोपलेली होती. तो मात्र तिच्याकडे तोंड करून झोपण्याचा प्रयत्न करू लागला होता. तिला बघता बघता त्याचा डोळा लागला .
कार्तिकची झोप मोबाईलच्या रिंग नी मोडली . तो झोपेतच इकडे तिकडे मोबाईल शोधत होता. शोधताना त्याला कळाल की मोबाईल बेडच्या खाली पडला आहे. झोपेतच बघतो तर स्नेहा कॉल करत होती.
कार्तिक -" हॅलो..."
स्नेहा -" हॅलो... अरे कार्तिक कुठे आहेस ? अजुन नाही आलास क्लासला.."
कार्तिक -" अजुन तरी मी घरीच आहे.. येतो अर्ध्यातासात .."
स्नेहा -" अस वाटत आहे की तू अजुन झोपतच आहेस.."
कार्तिक -" होय ग... काल रात्री उशिरा झोप लागली म्हणून आज उठायला उशीर झाला."
स्नेहा -" बर ये लवकर... वाट बघतेय "
कार्तिक -" होय.."
कॉल कट केल्यावर तो पुढच्या बेडवर बघतो तर तिथे अलीना नव्हती. डोळे चोळत तो कसातरी उठला. तेवढ्यात मागून आवाज आला.
अलीना -" Morning ..."
मागे वळताच त्याला दिसलं की अलीना दोन कप घेऊन उभी होती.
कार्तिक -" Morning .."
अलीना -" Let's start the day with bed coffee .."
कार्तिक -" Ohh.. You made it??"
अलीना -" What do you think??"
कार्तिक -" I think you get this from hotel??????????????"
अलीना - " Very funny ..????????"
कार्तिक-" Then laugh and forget it..????????????"
अलीना -" Whatever... Take this .."
कार्तिकला कॉफीचा एक कप देत म्हणाली.
कार्तिक -" I want to take few minutes.."
अलीना -" For what??"
कार्तिक-" I wanna brush my teeth first .."
अलीना -" You can drink this before brush also.."
कार्तिक -" In India most of peoples drink or eat after brush . Because in morning there is bacteria which is made by our dinner in our mouth.."
अलीना -" Ohh.. As you wish... But do it quickly ... "
कार्तिक -" Ok.."
कार्तिक बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी जातो . तेवढ्यात कार्तिकचा मोबाईल वाजतो. अलीना तिच्या बेड वरून उठून त्याच्या मोबाईल जवळ येते.
अलीना -" Kartik... Your phone.."
बाथरूम मधून कोणताही आवाज आला नाही. थोड्यावेळाने रिंग वाजून कॉल कट झाला. परत काहीवेळाने फोन रिंग होऊ लागला.
अलीना -" Kartik ... Your phone is ringing... Come out quickly.."
बाथरूममधून काही रिस्पॉन्स न आल्याने अलीना कॉल पिक करते.
स्नेहा -" अरे कार्तिक कुठे आहेस तू??.. किती वेळ वाट पाहत आहे मी इथे..????????"
अलीना -" Hello... "
एका मुलीचा आवाज आल्याने स्नेहा परत मोबाईल बघते की कुणा दुसऱ्याला तर फोन नाही लागला ना..
स्नेहा -" Who is this??"
अलीना -" I'm Alina... "
स्नेहा-" What are you doing in Kartik's room ??"
अलीना -" I'm his roommate..."
स्नेहा -" Where is Kartik..."
अलीना -" He is in bathroom .. Hey he is back... "
अलीना बोलत असताना कार्तिक नुकताच फ्रेश होऊन आला होता. अलीना लगेचच कार्तिकला फोन दिली.
कार्तिक -" हॅलो..."
स्नेहा -" कार्तिक ... ती कोण होती ??..????????????"
कार्तिक -" कोण??"
स्नेहा -" जी आता बोलत होती.."
कार्तिक -" ओ.. ती होय... ती अलीना होती... माझी रुममेट.."
स्नेहा -" तू कधी सांगितला नाहीस की तुझी कोण मुलगी रुममेट आहे म्हणून...????????????"
कार्तिक -' अग अजुन आता ८ दिवस झाले इथे येऊन आणि कधी विषयच निघाला नाही आपला म्हणून मी पण नाही सांगितला.."
स्नेहा -" पण तू सांगितला का नाहीस?? ????????"
कार्तिक -" अरे हो हो... पण तू का एवढं रागावलीस??"
स्नेहा हे ऐकताच मधेच अडकली . तिच्या तोंडून निघलेले शब्द अडकत होते.
स्नेहा -" नाही ते ..... ते.... तू आला नाहीस ना लवकर म्हणून..."
स्नेहा जस तस वेळ मारून गेली.
कार्तिक -" ओके.... लवकर रेडी होतो आणि येतो.. बाय.."
स्नेहा -" बाय..."
कार्तिक कॉल करत रेडी होण्यासाठी जाणारच होता , तेवढ्यात मागून आवाज आला.
अलिना -" You know.."
कार्तिक मागे वळून तिला विचारला .
कार्तिक -" What??"
अलिना -" Today is my audition.."
कार्तिक -" Really??"
अलिना -" Yeah... One of the famous director of Hollywood..."
कार्तिक -" Nice... Jus one second .. I'll be back.."
कार्तिक एवढं बोलून किचन मध्ये गेला आणि परत एक वाटी घेऊन आला.
कार्तिक -" Take this.."
अलिना -" What's that?"
कार्तिक -" This is sweet curd made up of curd and sugar... Eat this..."
कार्तिक एक चमचा दही अलिनाला खाऊ घालू लागला. तिला मात्र काहीच कळत नव्हत की हे सगळं काय आहे..
कार्तिक -" All the best Alina... Do your best.."
अलिना -" Thank you ????????... But why this... I mean what is this for??"
कार्तिक-" In India , If a person is going to give the test or any important work regarding to their career , then we start the day by eating this sweet curd.. We suppose that this will make our day ..."
अलिना -" Nice... That's really nice.."
कार्तिक -" yes...????????... Now I want to ready for classes ... see you..."
अलिना -" Yes... And thank you for this.."
कार्तिक फक्त हसत रेडी होण्यासाठी गेला. काहीवेळाने तो क्लासला जाण्यासाठी निघू लागला.
कार्तिक -" Alina... I'm leaving for class... bye and all the best .."
अलिना आतूनच आवाज दिली.
अलिना -" Yes bye... Thank you and Take care..."
कार्तिक -" U too... "
एवढं बोलून ती क्लाससाठी बाहेर पडला. काही मिनिटात तो युनिव्हर्सिटत पोहचला. स्नेहा कॅन्टीनमध्ये बसलेली होती. तो स्नेहा जवळ जात म्हणाला.
कार्तिक -" गूड मॉर्निंग.."
स्नेहा काहीच बोलत नाही.
कार्तिक -" मी म्हणलो गूड मॉर्निंग..."
स्नेहा -" ऐकले मी..."
कार्तिक -" मग मॉर्निंग गूड नाही आहे का??"
स्नेहा -" ----- "
कार्तिक -" स्नेहा ... काय झालंय?"
स्नेहा -" तू मला काहीतरी सांगितला नाहीस अस वाटत नाही तुला.."
कार्तिक -" ओ... अलिना बद्दल.."
स्नेहा -" ह्मम...????"
कार्तिक पहिल्यापासून सांगू लागला की तो त्या रूममध्ये कसा आहे .. अलिना कोण आहे आणि तो हे सुद्धा सांगितला की त्या दिवशी मिकी माऊस हीच होती . सर्वकाही सांगितल्यावर कार्तिक म्हणाला
कार्तिक - " एवढच... बाकी काहीच नाही..."
स्नेहा -" ह्मम... पण तू पहिला का नाही सांगितलस ??"
कार्तिक -" विषयच निघाला नाही तर..."
स्नेहा -" एनीवे... क्लासची वेळ झाली... जाव लागणार.."
दोघेही कॅन्टीन मधून क्लासला गेले.
दुपारचे १ वाजत आले होते. एका ऑडीतोरियम मध्ये फक्त डायरेक्टर आणि स्टेजवर अलिना ऑडिशन देत होती.
अलिना -" Yet here’s a spot.
Out, damned spot! out, I say!–One: two: why,then, ’this time to do’t.–Hell is murky!–Fie, mylord, fie! a soldier, and afeard? What need wefear who knows it, when none can call our power toaccount?–Yet who would have thought the old manto have had so much blood in him. "
शेक्सपियरच्या नाटकातली डायलॉग्ज म्हणून ती ऑडिशन देऊ लागली होती.
डायरेक्टर -" Bravo... Wonderful .."
डायरेक्टर उभारून टाळी वाजवत होता.
अलिना -" Thank you... ????????"
डायरेक्टर -" You are just wonderful ... and beautiful also..."
डायरेक्टर बोलत बोलत स्टेजवर येऊ लागला होता.
डायरेक्टर -" You will be the best actress of the Hollywood.. "
अलिना -" Thank you ????.."
तो तिच्याजवळ अजुन जवळ जात म्हणाला . तो तिच्या शरीराला वाईट नजरेने बघत होता.
डायरेक्टर -" But there is some stuff you can give me for making you actress of my film..."
अलिना -" I don't get it.. What type of stuff??"
डायरेक्टर अजुन तिच्याजवळ जात आणि हात पकडत म्हणाला.
डायरेक्टर -" You know ... you can give me the fun tonight..."
अलिना -" I'm not giving any shit to you bastard... fuck off... ????????????"
अलिना त्याच्या हातातली कागद घेऊन त्याच्याच तोंडावर मारली आणि रागात स्टेज उतरू लागली.
डायरेक्टर -" And don't forget .. I'm the director .. I'm sure you will come and you will beg.."
अलिना काही न बोलता बाहेर जाऊ लागली. तिच्या डोळे ओले झालेले होते. ती वॉश रूम मध्ये गेली आणि मोठयाने रडु लागली.
संध्याकाळी होत आलेली होती. नुकताच क्लास संपलेली होती. स्नेहा आणि कार्तिक परत कॅन्टीन मध्ये आलेले होते.
स्नेहा -" मग ... आता जेवणाच काय करणार??"
कार्तिक -" रूम वर जाऊन कूक करणार..."
स्नेहा -" तू कूकींग करू शकतोस??"
कार्तिक -" हो... आवडत मला कूकींग..."
स्नेहा -" मला पण खायचं आहे तुझ्या हातचं ..."
कार्तिक -" चल मग आता रूमवर.."
स्नेहा -" आता नको.. उशीर होईल..."
कार्तिक -" बर..."
स्नेहा -" मग निघायचं ... "
कार्तिक -" ओके चल जाऊयात..."
बाहेर पोचताच दोघेही एकमेकांना बाय म्हणत आपल्या घरी गेले. स्नेहा मात्र घरी जाताना खुपकाही विचार करत होती. का कुणास ठाऊक तिला अलिना बद्दल कळल्यापासून तीच लक्ष कुठेच लागतं नव्हतं. एवढं पझेसिव्ह ती का झाली याचाच उत्तर शोधत ती रूमकडे निघाली होती. तिच्या त्या विचार करत असताना ती कधी घरी पोचली तिला सुद्धा कळलं नाही...
दुसरीकडे कार्तिक रूम जवळ नुकताच पोहचला होता. दरवाजा उघडल्यावर बघतो तर अलिनाचे हिल्स अस्ताव्यस्त पडलेले होते. कार्तिकला काहीतरी वेगळच फील येत होता. जस जस तो आत जाऊ लागला तस सामान खाली पडलेले होते. कार्तिकला काहीच कळत नव्हतं की काय झालं?.. बेडरूम चा दरवाजा थोडा उघडा होता. कार्तिक बेडरूममध्ये शिरताच त्याच्या पायाजवळ दोन किंवा तीन बिअर चे कॅन पडलेले होते. बेडवर अलिना विंडो कडे बघत बिअर पित होती. ते बघताच कार्तिक म्हणाला
कार्तिक -" अलिना..."
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
हा भाग उशिरा आल्याबद्दल माफी असावी ... काही कारणास्तव मला उशीर झाला... पुढील भाग लवकरच... आवडल्यास नक्की कमेंट करा... शेअर करा .. धन्यवाद..????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा