अलिना -" Thank you ."
हे बघून स्नेहाला वेगळंच वाटलं . आता पुढची ट्रिपला हे निघाले . कार्तिक कुठे घेऊन जाणार होता . हा प्रश्न स्नेहा आणि अलिनाला दोघांनाच पडला होता.
गाडीमध्ये एक वेगळीच शांतता पसरलेली होती . कोणी काहीच बोलत नव्हते . स्नेहाच्या मनात आग लागली होती . अलिनाला शांत होती , कारण तिच्या मनात कालची त्या तळेच्या किनारी स्नेहा आणि कार्तिक एकत्र बसलेले आठवत होती . कार्तिक शांत होता , अलिनाची चिंता त्याला खात होती . स्वतः एवढी का चिंता करत होता हे त्यालाही माहिती नव्हतं .
ताहोई तळ्यापासून निघून त्यांना बरीच वेळ झालेली होता.
कोणी काहीच बोलत नव्हते . काहीतरी विषय काढावं म्हणून कार्तिक म्हणाला .
कार्तिक-" Alina .. You didn't tell me about your shoot . I mean which ad shoot you have to do ?"
अलिना -" Actually its a beauty product ."
कार्तिक -" You used it before ?"
अलिना -" No ."
कार्तिक -" then how can you do their ad without using the product ."
अलिना -" I didn 't think about it . Actually its not necessary to use it . Its my first opportunity, so I can’t take any risk about my career.”
कार्तिक -" Ohh ... I can understand ."
मग परत शांतता पसरली . स्नेहाला का कुणास ठाऊक हि शांतता खात होती .
स्नेहा -" Alina .."
अलिना -" Yeah ."
अलिना मागे न बघताच म्हणाली .
स्नेहा -" I want to see your ad shoot ."
अलिना -" sure ... I will take you there .."
खरतर स्नेहा अलिना सकाळच्या वागण्याचं कारण विचारणार होती . पण मध्येच विषय बदलली .
कार आता थोड्या वर्दळीच्या ठिकाणी आली होती . समुद्र किनारा लागला होता . त्याच्याच कडेने कार्तिक कार चालवत होता . ती भव्य नजारा ही दोघी अनुभवत होत्या . कार्तिक या दोघांना सर्प्राइज देण्यासाठी पुढच्या ठिकाणी घेत होता .
स्नेहा -" Kartik ... What is the next spot of trip ?"
स्नेहा
भव्य दृश्य बघताना अचानक म्हणाली .
अलिना -" Hearst castle ."
कार्तिक -" correct ."
थोड्यावेळाने त्या किल्लाच्या भोवती ते आले . कार्तिक कार पार्क करण्यासाठी गेला. खूप काही गर्दी नव्हती . पण त्या किल्लेची एक विशेष महत्व होती . समुद्राच्या किनारी त्याची भव्य वास्तू होती . किल्लेच्या आसपास खूप सारेजण फोटो काढत होते . अलिना आणि स्नेहा त्या इमारतीच्या सुंदरतेमध्ये हरवून गेले . अलिना इथलीच होती , पण ती या किल्ल्यात पहिल्यांदा आलेली होती . कार्तिक कार पार्क करून आला .
कार्तिक -" Lets go ."
किल्ल्याच्या विरुद्ध दिशेनी तो घेऊन जाऊ लागला.
स्नेहा -" Where?"
कार्तिक -" In resort .."
अलिना -" But i have a ad shoot."
कार्तिक -" Dont worry.. We will reach before that"
अलिना -" are you sure ?"
कार्तिक-" Definitely sure ."
एवढं सांगितल्यावर रिसॉर्टला जाण्यासाठी दोघ्या तयार झाल्या. रिसॉर्टवर गेल्यावर चेक इन केले व रूमकडे गेले. रूम अगदी हवेशीर आणि सुंदर होत. अगोदरच्या हॉटेलपेक्षा ही रूम चांगलीच होती .
सगळे आधी फ्रेश होण्याच निर्णय घेतले . फ्रेश होऊन ते परत किल्लेच्या दिशेनी जाऊ लागले . आतमध्ये आर्टचे विविध वस्तूंचे संग्रालय होते . त्या वस्तूंचे इतिहास खूप प्रसिद्ध होती. किल्ल्याच्या अजून आत गेल्यास मोठी बगीचा पसरलेली होती. आतमध्ये रूमसुद्धा होते , पण महत्वाच्या आणि मोठ्या लोकांनाच तिथे राहण्यासाठी परवानगी होती. आतमध्ये खाण्यासाठी सुद्धा व्यवस्था होती .
स्नेहा -" alina ... Lets enjoy our meal here ."
प्रवास केल्यामुळे सर्वाना भूक लागली होती.
अलिना -" Ok …"
ती एक छोटीशी स्माईल करत म्हणाली . कालच्या पासून आज हसत होती , म्हणून या दोघांना बर वाटू लागलं . तिघेही जेवणासाठी ऑर्डर दिली . टेबलावर बसल्यावर अलिना आजूबाजूच्या वातावरणाच आनंद घेत होती . तेंव्हा स्नेहा कार्तिकला भुवया उंचावून ' काय प्लॅन आहे' असं विचारली. तो हातवारे करून ' वाट बघण्यास सांगत होता'.
काहीवेळाने ऑर्डर आली. तिघेही खाण्यात व्यस्त झाले. अलिना जरा गडबडीतच खात होती . तिला अजून हा किल्ला बघायचा होता . जेवण संपल्यावर कार्तिक बिल पे केला आणि तिघेही पुढच्या दिशेनी निघाले .
किल्ल्यातील वस्तूचे संग्रालय पाहण्यात खूप वेळ गेला . तिघेही त्यात व्यस्त होते . त्या वस्तूंचे फोटो काढणे , कधी त्यासमोर स्नेहा उभी असाताना , कधी अलिना उभी असताना , तर कधी दोघी उभी असताना कार्तिक फोटो काढत होता. बघता बघता संध्याकाळ होत आलेली होती. कार्तिक शेवटचा एक पॉईंट दाखवण्यासाठी खूप उत्सुक होता .
कार्तिक -" Hey ladies .. Now my surprise point is this .."
तो किल्लेच्या एका बुरजेकडे बोट दाखवत होता. या दोघींना आता तिथे जाण्याची उत्सुकता होऊ लागली . हळूहळू ते वर चढू लागले . वर जाताच दोघींच्या डोळे चमकू लागले . समोर समुद्र पूर्ण जमीन सामावलेलं होत. सूर्य त्या समुद्रात डुबकी घेण्यास जात होता . आकाशभर तांबडं प्रकाश पसरलेलं होत. दोघींच्या तोंडून एकदमच उद्गार निघालं .
अलिना - " wow."
स्नेहा-" wow."
दोघी एकदमच म्हणले . आश्चर्याने एकमेकांना बघितले आणि हसू लागले .
कार्तिक -" Thats my surprise ladies ."
अलिना -" Thats a good surprise ."
कार्तिक-" You know the history of this point ."
अलिना -" Whats that ?"
कार्तिक -" At this point , king and queen spent lot of time together .After this , lovers spend the time together here."
अलिना -" Just like you two .."
अलिना अशी म्हणताच स्नेहाच गाल अगदी गुलाबी झाली होती .
कार्तिक -" no no .... we are not lovers .."
कार्तिक अस बोलताच स्नेहाच्या हृदयाला धक्का तर बसला . पण सोबत अलिना ही विचारात पडली .
कार्तिक -" We are just friends . Tell her sneha .."
स्नेहा अढकळत म्हणाली .
स्नेहा -" Yeah yeah... he is correct ."
तिच्या मनात मात्र वेगळीच भावना होती. हे ऐकताच अलिनाला एकदम ठसका लागला आणि ती खोकू लागली .कार्तिक पुढे तिच्या पाठीवर हात फिरवू लागला.
कार्तिक -" स्नेहा ... पाणी आण ग.."
स्नेहा गडबडीने बुरुजेच्या खाली उतरू लागली .
कार्तिक -" Are you ok ?"
अलिना -" Yeah Im fine ."
तिला मानसिक सुखद धक्का बसलेला होता.
अलिना -" you both are not lovers?"
कार्तिक -" Yeah .. why? What happened ?"
अलिना -" Nothing .. "
हे ऐकून तिला थोडं बर वाटू लागल होत . तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल पसरलेली होती आणि तिच्या समोर पसरलेल्या तांबूस किरण्यावर तिची नजर गेली .
अलिना -" Look that .. one great evening , with one person ."
ती अशी बोलताच कार्तिकही तिकडे बघू लागला . सूर्य हळुवारपणे समुद्रात बुडत होता . अलिनाच्या हाताच स्पर्श कार्तिकच्या हाताला लागत होत. हळूच कार्तिक तिच्या हाताला हातात घेतला. अस हात पकडल्याची जाणीव झाल्यास अलिना कार्तिकच्या चेहऱ्याकडे पाहिली. त्याच्या डोळे तांबूस किरण्यांनी चमकू लागल होत . अस बघताच त्याच्या खांद्यावर हलकीशी मान ठेवली . अगदी क्षण थांबून गेलेला होता . दोघेही त्या नजऱ्यात हरवून गेलेले होते .
इतक्यात स्नेहा पाण्याची बाटली घेऊन आली आणि तिची नजर या दोघांवर पडली ....
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
मला माहिती याचे भाग उशिरा येत आहेत. पण सगलीकडचे काम करून भाग लिहावं लागत . प्लीज समजून घ्या.. पण पुढील भाग लवकर लिहिण्याचा प्रयत्न करीन .. हा भाग कसा वाटला नक्की कळवा ... धन्यवाद ...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा