Login

Hi meaning in Marathi

Hi meaning in Marathi
Hi meaning in Marathi

शब्द word : Hi

उच्चार pronunciation : हाय

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. नमस्कार
2. लक्ष वेधण्यासाठी काढलेला उद्गार

मराठीत व्याख्या :-
हाय /नमस्कार एखाद्या व्यक्तीला विशेष शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी या शब्दाचा उपयोग होतो.

Meaning in Hindi
किसी का ध्यान आकर्षित करने के लिए उपयोग मे लाया जाने वाला शब्द.


Definition in English :- 
" Hi used as a friendly greeting or to attract attention  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं जातीने स्वागत व्हावं म्हणून नवऱ्या मुलीचे आई वडील मुख्य दरवाजासमोर हात जोडून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला नमस्कार करत होते.

Synonyms in Marathi :-
हॅलो

Antonyms in Marathi :-
बाय

This article will help you to find
1. Synonyms of Hi /नमस्कार
2. Definition of Hi /नमस्कार
3. Translation of Hi /नमस्कार
4. Meaning of Hi /नमस्कार
5. Translation of Hi /नमस्कार
6. Opposite words of Hi /नमस्कार
7. English to marathi of Hi /नमस्कार
8. Marathi to english of Hi /नमस्कार
9. Antonym of Hi /नमस्कार

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-
अचानक कानावर ओळखीचा आवाज पडला मागे वळून पाहिलं तर पंधरा दिवसा अगोदर भेटलेली फॉरेनर आज पुन्हा त्याच बीचवर हात लावून हाय करत होती.

शब्दावर आधारित लघुकथा :-
मागील वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी आमच्या सगळ्या वर्गाने मिळून एका अनाथाश्रमासाठी एक नवीन प्रोजेक्ट उभा केला ज्याच्या माध्यमातून आम्ही दर आठवड्याला दोन जण अशा क्रमाने विद्यार्थी वर्ग घ्यायला जायचो.
त्या छोट्या छोट्या मुलांना नवीन काहीतरी शिकवण्यासाठी आम्ही सुद्धा मेहनत करायचं पण त्या मेहनतीचा चीज होताना आज दिसत जेव्हा शाळेच्या रस्त्यात आश्रमा समोरून जातो आणि तिथली मुलं हात हलवून हाय बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निराळाच असतो.

फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0