ऐआई , या bag मधे काय आहे ग ? बरीच जूनी आहे . काय काय आहे यात पाहू का ? आई म्हणाली " काग लेक्चर नाही का आज ? पसारा काढून बसायला . " मी पण म्हणाले " काय ग तू , जा मि बगतेय bag . अस सांगून उघडून पहायला सुरुवात केली. त्यात बरेच काही काही जुना radio , पप्पानच्या दुकानातले साहित्य मनात वाटल उघिच उघडल . तेवढ्यात माझी नजर एकदम खाली असलेल्या छोठयाश्या hand bag वरती पडली. मला ती पाहून इतका जास्त आंनद झाला की काय सांगू ? मि लगेच आई ला साद घातली , " आई , आई हे बग मला काय सापडले , तु तर लहान असताना किती ओरडायची काय ही कागद जमा केलित म्हणून आणि है अजून ठेवलीस होय. Wow ! किती मस्त ."
जीवन जगत असताना कोणती गोष्ठ सोबत म्हणून राहत असेल तर तो happiness , छान गोड smile , खूप सार enjoyment , ज्यात तासन तास तो एक क्लिक करण्यासाठी पाठ मोडेपर्यंत ट्राय करणे असूदेत . ती असते आपली आवड , आपला छंद , आपला hobby . काही लोकांसाठी तर ती त्यांची passion असते , तर काही लोक तीच आवड करियर म्हणून निवडून स्वतःचे नाव या जगात अजरामर करतात . लहान वयात असेच कीती तरी आवडीनिवडी आपण जगत असतो अगदी बिंदास्त. कोणी पाक वेडे असते books चे , book lover , आणि काहिंच्या भाषेत पुस्तकीकीडा. कोणाला drawing , sketching , तर कोणाला dancing ची आवड असते. मला पणा लहनपणापासून जे डोळ्याला भावेल आणि मेंदू ला चालना देईल अस काही पेपर म मध्ये दिसले की कापून जवळ ठेवायला आवडायचे . सकाळ बालमित्र कॉन्टेस्ट मधे पार्टिसिपेट करुण 80 कूपन जमा करायची एंड most interesting त्या question चे answer शोधायचे . ते बॉक्स मधे सबमिट करणे . फार मजेशीर वाटायचे ते सगळ , खूपच भारी आणि त्यामुळे कात्रने जमा करने हा छंद मला जडला.आणि त्या छोटयाशा हैंडबैग मध्ये मला ते कात्रने सापडली , ज्यामधे खुप सारे डॉल्स चे फोटो जगामधल्या unique, special sports चे पिक्स म्हणजेच भन्नाट आणि खूप साऱ्या टtricks एंड formula of math's 'smart study ' , छान छान स्टिकर , flowers चे photos , गोष्ठी . ते पाहुन सगळे दिवस आठवले
. तो Sunday चा पेपर पप्पा घेऊन येई पर्यन्त वाट पाहने . परत तर तो स्वतःच घेऊन येणे आमच्या गावापसुन साडेतीन किलोमीटर जाउन घेऊन यायला लागे . जसे मोठे होत जाऊ तसे या लहान hobbies चा विसर पडून जातो आणि आपले area ऑफ interest ही बदलून जातो . खुप कमी लोक आपले छंद टिकवन्यात यशस्वी होतात . Our hobbies are source of unlimited happiness
, great stress reliver
. जेव्हा आपण आपल्या लाइफ मधे इतके बिजी होतो की मग आपले carrier , office , डेली routine . कदाचित बरेच लोक यातच अडकून राहतात तेव्हा थोडासा वेळ काढून आपल्या hobbies मधे रमून किती मस्त , छान वाटेल . हा happiness काहि एखादी लॉटरी लागण्यापेक्षा कमी नसतो नाही का ? जेव्हा अशा काही गोष्टी आपल्या हाती लागतात तेव्हा आनंदाचा पाराच उरत नाही आणि **किती मस्त होते तेव्हा सगळे हेच शब्द ओठवर उमठतात नाही का ?**
--कीर्ती डुबल 
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा