हृदयी प्रीत जागते भाग ८
क्रमश : भाग ७
दुसऱ्या दिवशी सकाळी शंतनू ठरल्या प्रमाणे गावाला निघून गेला .. आणि मंथन सकाळ सकाळी नव्याला पिक अप करायला आला ..
नव्या गेट मधून बाहेर आली .. ट्रॅक सूट घातला होता .. पायात स्पोर्ट्स शूज,तिचे सिल्की रेशमी केस एका छोट्याश्या काळ्या रबर मध्ये खूप टाईट बांधले होते आणि ती चालताना तिचे केस मागे पुढे हालत होते ..
मंथन एक टक बघत होता .. त्याच्या लक्षात आले तिच्या हातात एक मोठी स्पॉट्स बॅग आहे .. तो खाली उतरला .. तिची बॅग डिकीत टाकली .. पुढचे दार उघडून तिला आत बसवले आणि मग ड्रायविंग सीटवर बसला.
नव्या थोडी कमी हसत होती कालपेक्षा ..काल खूपच खुश होती आज एकदम प्रेशराइज्ड वाटत होती
मंथन " गुड मॉर्निंग .. किती वाजता आहे मॅच?"
नव्या " बहुदा १२ वाजता असेल ?"
मंथन " तू ठीक आहे ? आज थोडी नाराज वाटतेय ?"
नव्या " मंथन, मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं ? तू ऐकशील का प्लिज ?"
मंथन " हे नव्या .. प्लिज ट्राय टू अंडरस्टॅंड .. शंतनू माझा खूप क्लोज मित्र आहे .. आणि तू त्याची होणारी बायको आहेस ह्याचे भान ठेवून तू काहीही बोल "
नव्या " एकदा फक्त आज शंतनूला मध्ये न आणता फक्त तू आणि मी असे नाही का जगता येणार ? मला शंतनू नाही तू आवडतोस आणि मला तुझ्याशी लग्न करायचेय .. आणि मला माहितेय तुला पण मी आवडले आहे .. पण आता मित्राच्या सुखासाठी तू माझा त्याग करतोय "
मंथन " शंतनू माझ्यापेक्षा खूप चांगला मुलगाआहे.. तुला खुश ठेवेल ."
नव्या " पण माझी ख़ुशी तुझ्या बरोबर आहे .. काश मला त्याने सकाळी गावात पाहीले नसते .. आज आपण दोघे एकत्र असतो"
मंथन " काही गोष्टी आपल्या हातात नसतात ?"
नव्या " बरं .. ठीक आहे .. आता मी पण त्याच्याशी लग्नाला तयार झालेय ना .. मग तू फक्त एकदा आज मला आनंद होईल म्हणून आजचा दिवस माझ्या बरोबर स्पेंड करशील .. मला एक दिवस तरी मी तुझी होते असा फील येईल असे वागशील .. मी आयुष्यभर तुझ्या आठवणींवर जगेल "
मंथन " मला शक्य नाही होणार प्लिज ?"
नव्या " ठीक आहे .. मग गाडी साईड ला घे .. मी माझी जाईन .. मला गरज नाहीये तुझ्या लिफ्टची " डोळ्यांतून एक अश्रू ओघळला
मंथन " तू जे मागतेय ते चुकीचं आहे .. शंतनूला .. " तो बोलत होता तर तिने मधेच तर बोलली
नव्या "काय सारखं लावलंय शंतनू .. शंतनू .. जरा माझा विचार कर ना .. माहितेय मला तुझी मैत्री .. पण माझ्या प्रेमाचा .. तुझ्या पहिल्या प्रेमाचा विचार कर ना .. तू मला स्पर्श पण नको करुस .. पण माझ्या मनाला स्पर्श तर करूच शकतोस ना ?"
मंथन " तू आधी मॅचवर लक्ष दे मग बघू .. मला थोडा वेळ विचार करू दे "
---------------------------------------------
शंतनू गावी गेला तर दाराला केळीचे खांब लावायची तयारी चालली होती ..
शंतनू " मामा .. अरे हे काय ?"
मामा " हे काय ? तुझ्या लग्नाची तयारी "
शंतनू " लग्न ?"
मामा " हो .. ते प्लॅन असा आहे .. नव्या आली कि तिला सोडायचीच नाहीये .. लगेच आदल्या रात्री साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न उरकायचे आहे .. तिच्याच आजोबांनी सांगितलंय "
शंतनू " का पण ? का फसवताय तिला ? टिळा ठरलाय ना तर टिळाच करू."
मामा " तू गप रे .. तू एक काम कर .. तुझ्या सगळ्या मित्रांना बोलावून घे .. सगळ्यांची सोय करू "
शंतनूला जरा अस्वथच वाटले .. उगाचच नव्याला तिचे आजोबा फसवत आहेत .. असे नको होयला .. इतक्या कमी वेळेत मी मंथनला कसा तयार करणार म्हणून जरा नाराजीतच घराबाहेर पडला ..
त्याच्या बुलेट वरून सुसाट रस्त्यावरची धूळ उडवत तो चालला होता .. आणि अचानक काय झाले काय माहित ? गाडी समोर ते पांढरे कोकरू आले कुठूनसे आणि त्याला वाचवण्याच्या नादात .. शंतनू पुन्हा घसरला होता आणि त्याची गाडी यावेळी खूप लांब पर्यन्त घसरत गेली होती .. आणि त्याला खूप लागले होते .. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि तो बेशुद्धच पडला ..
--------------------------------------
इकडे नव्या मॅच खेळायला जातच होती कि मंथन तिच्या समोर आला ..
मंथन " नव्या .. ऑल द बेस्ट .. आणि एक आजच्या दिवस असे समज कि तू माझी प्रिन्सेस आहे .. "
नव्या इतकी आनंदली .. एकदम गोड हसली त्याच्याकडे बघून .. " आलेच मॅच जिंकून .. आल्यावर आपण बाहेर जाऊ दोघे "
मंथन " ए.. माझी पण मॅच आहे म्हटलं ?"
नव्या " हो तुझी मॅच झाली कि मग जाऊ .. "
मंथन " एक आहे . हे सगळे मी शंतनूला सांगेन.. त्याला अंधारात नाही ठेवायचं .. दुसरे म्हणजे आपण फक्त मनाने एकत्र येणार आहोत .. जर तू माझी गर्ल्फ्रेन्ड असतीस तर तुला मला जिथे न्यायला आवडले असते तिकडे मी तुला नेईल "

नव्या मॅच खेळायला गेली .. आणि मंथन कडे बघत बघत तिने गोल्स वर गोल्स मारले आणि मॅच जिंकून दिली ..
थोड्याच वेळात मंथनही खेळायला गेला नि मॅच जिंकून आला ..
पटापट दोघे मॉल मध्ये गेले ..
मंथनने तिच्यासाठी छान शॉपिंग केली .. तिने मस्त मस्टर्ड कलरचा वन पीस घेतला आणि तिथेच बदलला . मॅच नंतर फ्रेश होऊनच ती बाहेर आली होती ..
दोघेही मस्त छान ड्रेस घालून फिरत होते .. मंथन तिला त्याच्या घरी घेऊन गेला .. त्याची रूम तिला दाखवली .. त्याच्या आई वडिलांना भेटवले .. मग त्याच्या मोठ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला .. मंथनच्या बहिणीने दोघांना छान जेवण बनवले .. सगळे राजेशाही थाटात चालू होते ..
मिताली नव्याला " नव्या,आज पहिल्यांदा मंथनने मला कोणत्या तरी मुलीला भेटवलेय .. नक्कीच तू त्याची खास फ्रेंड आहेस"
नव्या " दि .. मला तुम्हांला भेटून खूप छान वाटले .. "
मिताली " तू प्रेम करतेस का त्याच्यावर ?"
नव्या " हो करते .. पण दि माझे लवकरच लग्न आहे .. " आणि नव्या रडू लागली
मिताली " नव्या एक सांगू ,जर तू त्याची होणार नसलीस तर त्याच्या संपर्कात राहू नकोस .. त्याला असा बेचैन मी नाही पाहू शकत."
नव्या " हो दि .. हे आजचं लास्ट .. आता इथून पुढे मी मंथनशी काहीही कॉन्टॅक्ट ठेवणार नाहीये "
तेवढ्यात मंथन आणि त्याचे जीजू सर्वांना आईसक्रिम घेऊन आले म्हणून ह्या दोघींनी विषय बदलला
नव्याचा पडलेला चेहरा बघून मंथन " नव्या आर यु ओके? "
नव्या " मंथन, मला हॉस्टेल ला जायचंय. "
मंथन "चल सोडतो तुला."
दि ला बाय करून दोघे हॉस्टेलच्या दिशेने जात होते .. पण आता मनातून रडत होते .. मंथन पण आज त्याचे लाईफ जगला होता .. एक क्षण त्यालाही असे वाटले होते कि कशी नव्या माझ्या आयुष्यात पर्मनंट असायला हवी होती.
मंथन " इट वॉज नाईस अँड मेमोरेबल डे .. थँक यु फॉर स्पेंडिंग सम टाईम विथ मी."
नव्या काहीच बोलली नाही.
हॉस्टेलच्या गेटच्या बाहेर नव्या कार मधून उतरली.
नव्या " बाय .. टेक केअर .. .. आता इथून पुढे आपण दोघे अनोळखी .. थँक यु फॉर वंडरफूल मेमरीज."

तो ही बाहेर आला होता .. कारला टेकून उभा होता .. ती जायला निघाली तर त्याते तिला हाताला धरून एकदम घट्ट मिठीत घेतले "आय लव्ह यु नव्या .. (थोडासा रडला ) जर तू माझी गर्ल्फ्रेन्ड असतीस तर मी तुला हे हि बोललो असतो ..”
ती " आय लव्ह यु टू .. जर तू माझा बॉय फ्रेंड असतास तर हेच बोलले असते आणि धावतच रडतच गेटच्या आत निघून गेली .. त्याला बाय पण नाही केला तिने.
तो मात्र थोडावेळ तिथेच थांबला होता .. त्या क्षणांतून बाहेरच येत नव्हता .. तिची मखमली मिठी त्याला आतून बाहेरून हलवून गेली होती ..
तेवढ्यात शंतनूचा त्याला फोन आला तशी एकदम अपराधी भावना आली त्याच्या मनात .. मंथन स्वतःला कोसू लागला .. माझ्या मित्राच्या होणाऱ्या बायको विषयी मी असा कसा काय विचार करू शकतो ?त्याचा वाजत असलेला फोन उचलता येईना त्याला .. अचानक घसा सुकला.
एकदा फोन वाजून बंद झाला तरी त्याने कॉल उचलला नाही .. पुन्हा फोन वाजू लागला तसा त्याने कॉल उचलला
शंतनू एकदम आनंदात होता " ए मंथन, नव्या आजची पण मॅच जिंकली .. आणि तू पण जिंकलास ना .. काँग्रट्स यार "
मंथन " हा रे ..थँक यु "
शंतनू " नव्याने मला सांगितले कि तू मॅच जिंकलास म्हणून पार्टी दिलीस तिला .. तू तिला दि च्या घरी नेले होतेस ?"
मंथन " हो रे .. सॉरी .. तुला राग नाही ना आला."
शंतनु " अरे बस काय भावा .. राग कशाबद्दल .. उलट थँक यु .. आज मी असतो तर मीच दोघांना पार्टी दिली असती."
मंथन " सॉरी .. तू नसताना आम्ही पार्टी केली " मंथन जबरदस्त गिल्ट मध्ये आला होता ..
शंतनू " इट्स ओके रे .. इकडे लग्नाची तयारी सुरु केलीय मामाने .. मी नव्याला बोललोय .. तू नव्याला घेऊन इकडेच ये .. मला खूप कामं आहेत .. या संडेला लग्न आहे "
मंथन " काय ? या संडेला ?"
शंतनू " हो .. लगेचच .. बार उडवून टाकतो एकदाचा .."
मंथन " वाह !! काँग्रट्स यार .. आय एम सो ह्यॅप्पी फॉर यु " असे तो म्हणाला पण डोळ्यांतून अश्रू ओघळला आणि छातीत धस्स झाले .. नक्की काय होतंय .. नव्या आता मित्राची बायको होणार याचे दुःख ही झाले ..
मंथन " चल शंतनू , ठेवतो .. काय काय इकडून आणायचंय सांग .. मी घेऊन येईन तुझ्या लग्नाला "
शंतनू " तू फक्त नव्याला घेऊन ये .. आणि एक .. तिच्या आवडीचा शालू आणशील आणि तू पण भिकाऱ्या सारखा नको येउस .. मस्त ट्रॅडिशनल ड्रेस घेऊन ये."
मंथन " अरे मी तुझे विचारतोय?"
शंतनू " माझी शॉपिंग मामा करणार आहे .. तो ऐकतो का कुणाचे ?"
मंथन " बरं .. ठीक आहे "

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा