हम-तुम भाग -19

hi

कॉलेजच्या एंट्री पॉईन्ट जवळ फ्रेशरपार्टीचं मोठं कटआऊट लावलेलं असत,त्यामध्ये वेलकम असं वूडन मध्ये ब्लॅक लेटरने कोरलेल असत आणि त्याच्या आजूबाजूला मस्त रियल रोझेसची डिसाईनची बॉर्डर असते,त्यावर कलरफूल लाईट्स सोडलेले असतात ,एन्ट्री पासून ते वेंन्यूपर्यंत जाणाऱ्या रोडवर डीरेक्टशन साठी सुदर असे अरो ठेवलेले असतात .त्यामुळे पार्टीसाठी ऑडिटोरियमकडे जाणारा रस्ता शोधण सोप्प झालेले असते . ऑडिटोरियमच्या प्रवेशद्वारावर खूप मोठी कलरफुल रांगोळी काढलेली असते,रेड आणि ब्लॅक बलूनची खूप मोठी कमान उभारलेली असते . मानस आणि विनय पुढे निघून जातात ,एंट्रीजवळ सगळ्या फ्रेशर्सला रेड रोझ देऊन वेलकम केलं जात, बऱ्यापैकी फ्रेशर्स यायला सुरवात झालेली असते .तन्वीकडे बघून खूप मुलांची विकेट पडलेली असते , मुलीसुद्धा तिच्याकडे एकटक पाहत असतात ,पण तन्वीच कोणाकडे लक्ष नसत ,ती मानसच्या विचारांमध्ये गुंग असते ,ऑडिटोरियममध्ये सगळीकडे वॉलवर रेड कलरचे हार्ट शेपचे बलून लावलेले असतात . कॉर्नरला सेल्फी काढण्यासाठी एक सेल्फी पॉईंट बनवलेला असतो ,काही मूल -मुली तिथे जाऊन सेल्फी काढत असतात,तर काही एकमेकांशी ओळख करून घेत असतात ,स्नेहा आणि तन्वी त्याच्या क्लासमेटशी गप्पा मारत असतात ,काही फोटो पण काढतात.ह्या सगळ्यमध्येहि तन्वीची नजर मानसला शोधत असते ,तर इकडे मानस स्टेजच्या कॉर्नरवरून तन्वीला पाहत असतो ,एका क्षणाला तन्वीची त्याच्याबरोबर नजरानजर होते ,तो हाथवर करून तिला खुणवतो , आणि हसतो ,मानस माईक घेऊन स्टेजवर जातो

" hello everyone ,I am mr. Manas jahagirdar ,GS of our college welcome you on behalf of our college, At the very outset, I would like to express my best compliments to you all on the occasion of the Freshers day today. You know that we all are assembled here to celebrate the Freshers day. I am privileged to stand before you to welcome all the junior friends. . I must congratulate them all on selecting the best college in the district. You have stepped into this college with fresh thoughts, noble alms, high hopes, and aspirations. assure you that your ambitions will be accomplished by the successful guidance of our beloved lecturers.

We, the seniors, are always ready to extend our helping hand to the Juniors regarding studies. The functions like this will create a kind of friendly atmosphere among us. So lets celebrate together the start of beautiful journey ..

मानसच स्पीच चालू असतानाच तन्वीच्या मागच्या रो मधून तिला कुजबुज ऐकायला येते " यार कसला हॅण्डसम आहे हा एकदम ह्रितिक रोशनच दिसतो ना ,त्याच्या गालावरची खळी तर माझा जीवच घेईल ,मला तर त्याला जाऊन एकदम किस करावस वाटतय यार ,जाऊ दे सध्या फ्लयिंग किस देते फकत " तन्वी त्यांचं बोलणं ऐकून थोडीशी चिडते आणि त्यांना शांत बसा असं लूक देते .. तन्वीच्या मनात तर एकदम गुदगुल्या होत असतात ,ती मनात विचार करते ," अरे खरच कि हा तर ,माझ्या स्वीटू ह्रितिक सारखाच दिसतो,सगळ्या मुलिची तर त्याच्यावरच नजर आहे ,मला लवकर काही तरी करावं लागेल" तेव्हड्यात मानसच स्पीच संपत आणि सगळे टाळ्या वाजवतात ,तो आवाज ऐकून ती भानावर येते , बाकीचे परफॉर्मन्स सुरु होतात ,एक दोन परफॉर्मन्स झाल्यानंतर मानसचा सोलो परफॉर्मन्स असतो ,त्याच्यासाठी स्टेजवर स्पेशल रोटेटिंग चेअर ठेवलेली असते ,तो स्टेजवर येताच सगळे टाळ्या वाजवतात ,काही मुली त्याला पाहून जोरात शिट्यापण मारतात ( फ्रेशर पार्टीमध्ये गिटारवर गाणं गाण्याऱ्याची कॉलेजमध्ये खूप जास्त हवा होत असते , ,मुली त्याच्यावर लगेच फिदा होतात,असा माझा अनुभव )

,तो चेअरवर बसल्यावर सगळे शांत बसून त्याच्या गाण्याची वाट पाहतात ,स्टेजवर सगळीकडे आता अंधार असतो ,आणि फकत मानसवर फोकस लाईट असतो , मानस तन्वीकडे नजर रोखून बोलतो ." I would like to dedicate this song to someone very special "

स्नेहा तन्वीला हळूच कोपर मारते " तुझ्यासाठी दिसतंय स्पेशल सॉन्ग" तन्वी: " स्नेहा उगीच आपल्या मनाचे खेळ बंद कर जरा ,आणि मला नीट ऐकू दे "

मानस गिटारच्या तारा छेडताच तन्वीच हृदय धडधडायला लागलं ,मानसने गिटार वाजवत त्याच्या सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात करतो

"पहली नज़र में कैसा जादू कर दिया

तेरा बन बैठा है मेरा जिया

जाने क्या होगा क्या होगा क्या पता

इस पल को मिलकेआ जी ले ज़रा

मैं हूँ यहाँ तू है यहाँ मेरी बाँहों में आ आ भी जा

ओ जाने-जाँ दोनों जहाँमेरी बाँहों में आ भूल जा

Baby I love you Baby I love you so much Baby I love you."

त्याच गाणं ऐकून तन्वीच्या अंगावर गोड शहरा येतो .मानस पूर्ण गाणं तिच्याकडे बघूनच म्हणतो ,त्यामुळे ती खूप जास्त लाजते .. त्याचा परफॉर्मन्स झाल्यावर सगळे टाळ्या वाजवतात,त्यामुळे ती भानावर येते ,आणि मग एकटीच जोरात टाळ्या वाजवू लागते ,तसे सगळे तिच्याकडे बघतात .तिला एकदम ओशाळ्यासारखं होत ,ती फकत स्माईल देते आणि जीभ चावते..तिचा उडालेला गोंधळ झालेला पाहून मानस सावरून घेतो, स्माईल देऊन तिला बोलतो " थँक यु मिस तन्वी ". त्याच्या परफॉर्मन्स नंतर ,बाकीचे परफॉर्मन्स होतात ,,काही गेम पण होतात ,सगळ्यात शेवटी मानस आणि तन्वीचा डान्स परफॉर्मन्स असतो ,त्यामुळे ती निवांत असते ,मानस तिला फोन करून स्टेजजवळ बोलवून घेतो . ती मानसजवळ येते ," तन्वी ह्या दोन परफॉर्मन्स नंतर आपला डान्स आहे ,तू आता ड्रेस बदलून ये ,म्हणजे गडबड नाही होणार " तन्वी : " मानस तू येतो का मला चेंजिग रूम पर्यंत सोडायला ,मला जरा भीती वाटतीये " " तन्वी रिलॅक्स टेन्शन नको घेऊस ,मी आहे ना ,चल मी येतो" दोघेहि ड्रेसिंगररूम कडे जातात ,तन्वी ड्रेस बदलून येते.तन्वीने साल्सासाठी जांभळ्या कलरचा ड्रेस घालते , त्याचा टॉप हा एकदम डार्क पर्पल कलरचा व परफेक्ट फिटिंगचा असतो, त्याच्या हाताच्या एका बाजूला स्लिव्हस नसते फकत एक स्ट्रीप असते तर दुसऱ्या बाजूला फुल स्लिव्हस असते ( one-shoulder sleeve dress) ,त्याच्यावरीळ डायमंड वर्क खूप उठून दिसत असत ,आणि खाली लाईट जांभळ्या कलरचा घुडग्यापासून खाली स्प्लिट झालेला फ्रिलचा स्कर्ट अजूनच त्याच सौन्दर्य वाढवतो ,त्याच्यावर मॅचिंग असे गोल्डन आणि स्पार्कलिंगवाले हाय हिल्स शोभून दिसतात,तन्वी तिचे केस क्लिप लावून सेट करते आणि एका साईडने मोकळे सोडते,कपाळावर जांभळ्या क्रिस्टलचा हेडबॅण्ड लावते,हलकासा मेकअप करते आणि रेड कलरची लिपस्टिक लावून ,स्वतःला आरशात पाहते .. आणि खुद्कन हसते. इकडे मानस तिची वाट पाहत असतो ,ती त्याला आवाज देऊन आत बोलवते .. " मानस हा ड्रेस ओके वाटतोय ना?मला जमेल ना ? आणि मी चुकले तर स्टेप्स मध्ये गडबड झाली तर ? " मानस तिच्या जवळ येतो आणि तिचे गाल हातात घेऊन तिला बोलतो " अग तनु नको एव्हडं टेन्शन घेऊस ,सगळं नीट होईल ,माझ्यावर विश्वास आहे ना ? आणि आपण खूप छान प्रॅक्टिस केली आहे ,आणि समजा काही चुकलं तर मी सांभाळून घेईन ,ह्या एवढ्या सुंदर चेहऱयावर टेन्शन सूट नाही होत ,स्माईल कर बघू आता " मानसच तिला समजावतो ,त्या मुळे ती थोडी रिलॅक्स होते आणि स्माईल करते .. " तन्वी मॅडम तुमच यावरून झालं असेल तर ,ह्या गरिबाला पण कपडे बदलन्यासाठी वेळ द्या " " अरे हो कि मी तर विसरलेच ,मानस जा तू लवकर कपडे चेंज करून ये .. मानस कपडे चेंज करण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये जातो मानसपण पर्पल कलरचा सिल्कचा फुल्ल स्लिव्हसचा शर्ट आणि त्याच्यावर ब्लॅक कलरची ट्राउसर घालतो .क्युबन हिल्स असलेले फॉर्मल शुज घालतो . दोघेही स्टेज जवळ येउन डान्ससाठी रेडी होतात .दोघेहि डान्स मध्ये समरस होऊन परफॉर्म करतात ,बाकीच्या सगळ्यांचा त्यांना विसर पडतो ,सगळे त्यांचा डान्स एकदम मंत्रमुग्ध होऊन बघत असतात. त्यांच्या डान्स पाहून ,Karel Flores अँड Terry Tauliaut ह्याचीच आठवण येते .. डान्स झाल्यावर सगळे त्यांना standing oviation देतात once more ची डिमांड करतात .. दोघे सगळ्यांना बाय करून स्टेजच्या मागे येतात ,तिथे त्यांचे फ्रेंड्स आधीच वाट पाहत असतात ,सगळे त्यांना जाऊन ग्रीट करतात ,कीर्ती : "You guys were fabulous ,what a rocking performance dude ,I am so happy yar ,congrats " tanvi : " thanks dear ,but because of you only i was able to do ,so thank you once again dear." दोघेही ड्रेस बदलून येतात.सगळ्यात शेवटी मिस अँड मिस्टर फ्रेशर साठी काही नाव हि एका बाउल मधून काढतात ,त्यात स्नेहा आणि तन्वी च पण नाव येत ,गेम्स चे २-३ राऊंड होतात ,त्यामध्ये एलिमिनेशन होत,शेवटी मुलांमध्ये अबीर ,मोहित तर मुलींमध्ये तन्वी आणि आलिशा फायनल राऊंड मध्ये जातात.फायनल राऊंड मध्ये जनरल अवेरनेस चे काही प्रश्न सगळ्यांना विचारतात ,त्याच्या रिझल्ट वर मिस अँड मिस्टर फ्रेशर ठरणार असत ,त्यामध्ये तन्वी अलिशपेक्षा जास्त उत्तर देते त्यामुळे ती मिस फ्रेशर ठरते,तर मुलांमध्ये त्यांच्या क्लासचा अबीर मिस्टर फ्रेशर ठरतो ,त्या दोघांना ऑर्किड आणि रोझेसचा बुके,मिस अँड मिस्टरचा बॅनर ,आणि छोटासा मुकुट देण्यात येतो ,सगळे खूप एन्जॉय करतात .सगळ्यांना डिनर आणि DJ साठी बाजूच्या ग्राउंडवर अरेंज केल्याचं अनसौमेंट होत,त्यामुळे सगळे तिकडॆ जातात , DJ डान्स साठी खूप भारी गाणी लावतो, स्नेहा आणि विनय दोघेपण डान्स करायला जातात ,तन्वी थोडा वेळ खुर्चीवर बसून आराम करते ,तेव्हड्यात मागून मानस येतो " हाय तन्वी ,तू एकटी का बसलीये ,माझी वाट बघतीयेस कि काय ? " " मानस ,मी थोडी दमलीये म्हणून बसलीये,कोणाची वाट नाही पाहत आहे मी कळल " तस दोघेपण हसतात . तन्वी : " थँक यु सो मॅच मानस ,तुझ्यामुळे मी आज डान्स करू शकले.. " मानस : " नाही ग तन्वी तू खूप जास्त मेहनत घेतली आहेस आणि त्यामुळे हे शक्य झालाय .. आणि मला माहित होत कि तू करू शकते .त्याच बोलणं ऐकून तन्वी लाजते ,विनय त्यांना लांबून पाहतो आणि मग त्यांच्याजवळ जातो विनय : "तुमचं एकमेकांशी हितगुज झालं असेल तर आपण सगळे डान्स करायला जाऊयात "तो दोघाना अक्षरशः ओढून डान्ससाठी घेऊन जातो ,सगळे डान्स खूप एन्जॉय करतात,डान्स करताना पण मानस आणि तन्वी दोघेही एकमेकांशी डोळ्याने बोलत असतात ..मानस तन्वी आणि विनय स्नेहा हे फंकशन झाल्यावर घरी जायला निघतात .मानस आणि तन्वी दोघे थोडं पुढे जातात ,आणि त्यांच्यामागे स्नेहा आणि विनय मस्ती करत येत असतात .. मानस:" तनु आज तू खरंच सुंदर दिसत होतीस ,आजचा दिवस माझ्यासाठी खुप जास्त मेमोरेबल होता ,थँक्स डिअर .. तन्वी : " माझ्यासाठी हा दिवस तर खूप जास्त भारी होता मानस ,थँक्स फॉर एव्हरीथिंग "मानस आणि विनय दोघेहि तन्वी आणि स्नेहाला घरी सोडून मग आपापल्या घरी जातात.. बेडवर पडल्यावर मानस आणि तन्वी दोघेहि एकमेकांच्या विचारांमध्ये निद्रादेवीच्या अधीन होत गुलाबी स्वप्न पाहण्यात मग्न होतात.

क्रमशः

तळटीप: तुमच्यासाठी आजच भाग मोठा टाकला आहे.. तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहते ....सायो नारा

🎭 Series Post

View all