हम-तुम भाग -20

hi

मागील भागात आपण पहिले कि तन्वी आणि मानस दोघेही खुप सुंदर डान्स करतात आणि तन्वी मिस फ्रेशर म्हणून सिलेक्ट होते ..आता पुढे

दोघेही घरी गेल्यावर आज घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात ..तन्वी तिच्या ६ फिट टेडी जवळ बसून त्याच्याशि गप्पा मारते " टेडू आज मी खूप जास्त खुश आहे ,आज मानस खूप जास्त हॅण्डसम दिसत होता ,सगळ्या मुली फकत त्याच्याकडेच बघत होत्या, मला जरा त्यांचा रागच आला ,पण मी त्याच्या नशील्या डोळ्यात तर आज पहिल्यांदा खूप हरवून गेले ,मला आज जाणवलं कि त्याच माझ्यसॊबत असंण ,त्याचा स्पर्श ,त्याच हसण हे सगळं मला खूप आवडतेय ,त्याचा सहवास हवंहवंसा वाटतोय,आज तर स्वतःला त्याच्या मिठीत सोपवून द्यावं असं वाटत होत ,एक वेगळी अनामिक हुरहूर जाणवतीये मला.. मी खरच मानसच्या प्रेमात पडलीये टेडू.. प्रेम हि भावना खूपच वेगळी आहे असं जाणवतंय मला.. तन्वी उशीजवळ घेते आणि तन्वी मोबाईलमध्ये सेव केलेला त्याचा फोटो झूम करते आणि त्याच्याशी गप्पा मारते ,," काय रे मानस मी तर तुझ्या प्रेमात पडलीये ,पण तुझं काय बाबा तूझ्या मागे तर सुंदर मुलीची लाइन लागलेली असेल,पण मला असं का वाटतय कि तू आज जे गाणं गायलास ते माझ्या साठी होत म्हणून ,कि उघिच हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत ? तू आज मला दिलेली कॉम्प्लिमेंट मनापासून दिलीस ना ? आज मी जे तुझ्या डोळ्यात पाहिलं ते खरंच प्रेमच होत ना ? तुझ्या स्पर्शाने मी रोमांचित झाले का झाले? मला जे वाटाय तेच तुला वाटतय ना रे ?? बोल कि काही तरी ...इतक्यात तिचा फोन वाजतो आणि मानसचा फोटो फ्लॅश होतो ,तन्वीला कळतच नाही कि काय झालं ,,,फोनची रिंगटोन ऐकून ती फोन उचलते .. मानस : " तन्वी किती विचार करशील? तन्वी : " अरे पण तुला कस कळलं कि मी तुझा विचार करतीये ते ? मानस मनापासून हसतो .मानस : " असं होय म्हणजे माझ्याबद्दल विचार करण चालू होत ..तू बराच वेळ लावलास फोन उचलायला म्हणून बोललो .मग आता मला पण कळू दे ,काय विचार करत होतीस माझ्याबद्दल.. हॅलो तन्वी आहेस ना तू कॉल वर तन्वी : " हो मानस बोल मी ऐकतिये, मानस :"अरे तू काहीच बोलली नाहीस तर मला वाटलं फोन ठेवला कि काय तन्वी : " नाही रे मानस ऐकतिये, तू कधी एवढ्या रात्री फोन करत नाहीस ना म्हणून थोडा वेळ लागला ..मानस : " ओके म्हणजे मी तुला रात्री कॉल केलेल तुला आवडलं नाही वाटत ,ठीक आहे ठेवतो मी मग .. तन्वी : " अरे मानस मी कुठे असं बोलले कि मला तू रात्री फोन केलास हे आवडलं नाही म्हणून ,मी तुझाच विचार करत होते ..आज खर तर मी खूप खुश आहे ,आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता ,तुझ्यामुळे मी आज खूप सुंदर क्षण अनुभवले ,,थँक यु सो मच .. मानस :" मी पण तुझाच विचार करत होतो म्हणून तर फोन केला गडबडीत नीट बोलता आलं नाही .. आज तू खूप अफलातून डान्स केलास .I am really proud of you dear ..it was really fabulous performance..thanks for everything and congratulation miss freshar.. आणि तू कुठले सुदंर क्षण माझ्यामुळे अनुभवलेस ते हि कळू दे जरा तन्वी… मानस ने एकदम असं विचारल्यामुळे ती जरा गोंधळते ,पण लगेच तिच्या लक्षात येत कि तो मुद्दाम असं विचारतोय .. तन्वी :" मानस मी पहिल्यांदा एवढ्या लोकांसमोर डान्स केला ,त्यांनी standing oviation दिल once more ची डिमांड केली ,मी मिस फ्रेशर झाले हे सगळे खास क्षण आहेत ना..तुझ्यामुळेच हे शक्य झालय तन्वीच उत्तर ऐकून मानसचा जरा मूड ऑफ होतो ..मानस :" हो बरोबर आहे ,खरंच फकत हेच क्षण खास आहेत तर ,ठीक आहे,मला वाटलं ,जाऊ दे चल खूप उशीर झालय ,झोप तू तुझ्या खास क्षणांचा विचार करत ... बाय गुड नाईट ..मानस मुद्दाम खास शब्दावर जोर देतो तन्वीला त्याच बोलणं ऐकून थोडास हसू येत .तन्वी :" अरे लगेच फोन ठेवतोय,बर मला खर सांग काय वाटलं तुला मानस ,सांग ना ? मानस :" तनु मला काय वाटतय ह्यापेक्षा तुला काय वाटत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे ,,असो मी ठेवतो ,तो फोन कट करणार इतक्यात तन्वीचा आवाज येतो ..तन्वी : " एक ना मनू ,सॉरी मानस मला आज काय वाटलं हे शब्दात मांडणं खूप कठींण आहे ." It was most beautiful and memorable day of my life ,with my someone special " bye gd nt असं बोलून तनु फोन कट करते ..मानसला राग येतो तो पण रागात फोन बाजूला ठेवतो आणि मग डोकयावर ब्लॅंकेट घेऊन झोपतो आणि स्वतःशी बडबड करतो .." काय तर म्हणे my someone special .आणि दोन मिनीटांनी त्याला लक्षात येत आणि तो एकदम टुणकन उडी मारतो आणि ब्लॅंकेटला त्याच्या छातीशी धरून डान्स करतो ..अरे यार माझ्या लक्षात कस नाही आलं कि ती माझ्याबद्दल बोलतिये ,मिच असेल ना तिचा someone special ... फोन करू का तिला,नको इतक्या उशिरा चांगला नाही वाटणार ,पण कसली भारी आहे हि ,बहुतेक तन्वीला माझी someone special ती आहे आणि मी पार्टीमधल सॉंग तिला dedicate केलं हे कळल वाटतय , असे असेल तर कसलं भारी होईल यार ..मानस तुला आता जरा रिलॅक्स होणं गरजेचं आहे ,नक्की माहित झाल्याशिवाय काहीच खर नाही बाबा.

इकडे तन्वी फोन ठेवल्यावर आंनदाने एकदम बेडवर उडी मारते .. तिच्या पोटात खूप सारे फुलपाखरे उडतात तन्वी त्याचा फोटो जवळ घेऊन तशीच स्माईल करत झोपून जाते .. आणि मानस तन्वीबरोबर घालवलेले क्षण आठवून खुश होता आणी तन्वीच्या dp मधल्या फोटोला किस करतो आणि त्याच्याकडे बघून बोलतो " स्वीटी ..I think I really love you tanu..lets meet me in my dream sweetheart ..आणि गुलाबी स्वप्न पाहण्यात गुंग होऊन झोपून जातो.

तळटीप : तन्वी आणि मानस दोघांनी त्यांच्या प्रेमाच्या प्रवासातील पाहिलं पाऊल टाकलेले असत , तन्वीला आज ती प्रेमात पडली आहे ह्याची पूर्ण खात्री होते .. त्यांचा प्रेमाचा प्रवास पाहू पुढील भागात .

आणि भाग खूप जास्त उशिरा टाकल्यामुळे कांन पकडून सॉरी ..काही personal प्रॉब्लेम मुळे मला पार्टस लिहायला खूप उशीर झाला ..पुढचे पार्टस मी दर दोन दिवसानी टाकायचा नक्की प्रयन्त करेल ..माझे वाचक नक्कीच माझा प्रॉब्लेम समजून मला संभाळून घेतील अशी आशा करते .. Thanks in advance .. take care

🎭 Series Post

View all