शीर्षक:- आठवणी तुझ्या
तुझे अबोल प्रेम
अव्यक्तच राहिले
नात्यातल्या दुराव्याने
तुला लांबूनच पाहिले
अव्यक्तच राहिले
नात्यातल्या दुराव्याने
तुला लांबूनच पाहिले
अविश्वासाचा रंग
तुझ्यामुळेच कळला
विरहाकडे विषय
त्यामुळेच वळला
तुझ्यामुळेच कळला
विरहाकडे विषय
त्यामुळेच वळला
तुझ्या आठवणी
छळतात फार
कधी घालशील गळ्यात?
तुझ्या प्रेमाचा हार
छळतात फार
कधी घालशील गळ्यात?
तुझ्या प्रेमाचा हार
मला नको दुसरे काही
सोबत तुझी हवी फक्त
कधी तू होशील ?
खऱ्या प्रेमाचा भक्त
सोबत तुझी हवी फक्त
कधी तू होशील ?
खऱ्या प्रेमाचा भक्त
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा