शीर्षक:- तुझ्या विरहात
तुझ्या विरहात
काळीज झाले सक्त
आता दिसे त्यास
वियोगच फक्त
काळीज झाले सक्त
आता दिसे त्यास
वियोगच फक्त
प्रेमाच्या बागेला
दुराव्याचे पाणी
विरहात बदलली
तुझी प्रेमळ वाणी
दुराव्याचे पाणी
विरहात बदलली
तुझी प्रेमळ वाणी
विरहात प्रेमाला तडा
गैरसमज बने कारण
तू कधीच नाही भरले
त्यात सोबतीचे सारण
गैरसमज बने कारण
तू कधीच नाही भरले
त्यात सोबतीचे सारण
बदामाच्या पानावर
तुझेच होते नाव
विरहाने उधळला
खोट्या प्रेमाचा डाव
तुझेच होते नाव
विरहाने उधळला
खोट्या प्रेमाचा डाव
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा