Introvert meaning in Marathi
शब्द word : Introvert /अंतर्मुख
उच्चार pronunciation : इन्ट्रोवर्ट
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. अंतर्मुख
2. लोकांशी कमी बोलणारा
Meaning in Marathi
1. अंतर्मुख
2. लोकांशी कमी बोलणारा
मराठीत व्याख्या :-
एकांतात राहणे पसंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला इन्ट्रोवर्ट पर्सन म्हणतात.
एकांतात राहणे पसंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला इन्ट्रोवर्ट पर्सन म्हणतात.
Meaning in Hindi
बात करते हुए संकुचित रहने वाला
बात करते हुए संकुचित रहने वाला
Definition in English :-
" feel more comfortable focusing on their inner thoughts and ideas, rather than what's happening externally. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
मुलीच्या तुलनेत यावेळी मुलगाच फार इंट्रोवर होता त्याच्या चालण्या बोलण्याच्या अभावांच्या हालचालींवरून तो सगळ्यांसोबत फ्री ली वागत नाही आहे हे दिसून येत होतं.
मुलीच्या तुलनेत यावेळी मुलगाच फार इंट्रोवर होता त्याच्या चालण्या बोलण्याच्या अभावांच्या हालचालींवरून तो सगळ्यांसोबत फ्री ली वागत नाही आहे हे दिसून येत होतं.
Synonyms in Marathi :-
संकुचित , कमी बडबड करणारा
संकुचित , कमी बडबड करणारा
Antonyms in Marathi :-
बहिर्मुख, स्वतःपेक्षा जगातील इतर गोष्टींचा जास्त विचार करणारा
बहिर्मुख, स्वतःपेक्षा जगातील इतर गोष्टींचा जास्त विचार करणारा
This article will help you to find
1. Synonyms of Introvert /अंतर्मुख
2. Definition of Introvert /अंतर्मुख
3. Translation of Introvert /अंतर्मुख
4. Meaning of Introvert /अंतर्मुख
5. Translation of Introvert /अंतर्मुख
6. Opposite words of Introvert /अंतर्मुख
7. English to marathi of Introvert /अंतर्मुख
8. Marathi to english of Introvert /अंतर्मुख
9. Antonym of Introvert /अंतर्मुख

Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित वाक्य :-
अविनाश फार इंट्रोव्हर्ट मुलगा आहे.
अविनाश फार इंट्रोव्हर्ट मुलगा आहे.
शब्दावर आधारित लघुकथा :-
तेजस्विनी सारखी अतिशय अंतर्मुख असणारी मुलगी एवढ्या छान भाषण देऊ शकते असा कोणी मनातही विचार केला नव्हता.
भाषणानंतर निकाल जाहीर झाला आणि त्याच्या सुनीता पहिला नंबर आला तेव्हा सन्मान म्हणून भाषण देण्यासाठी तिला पुन्हा संधी मिळाली आणि तिने त्यामध्ये सांगितलं की एक चांगला लीडर आपल्या घरातून असावा असं तिच्या आजोबांचा स्वप्न होतं आणि समाजाचं चांगलं वाईट सगळं परखडपणे मांडता येणे हे लीडरशिपची सगळ्यात चांगली क्वालिटी म्हणून मी आज बोलू शकले.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा