Login

इरा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

इरा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
इरा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : इरा

उच्चार pronunciation : इरा

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. श्रीमंत
2. महान, सरस्वती, पृथ्वी

मराठीत व्याख्या :-
इरा शब्दाची उत्पत्ती इरावती पासून झाली आहे म्हणून याचा अर्थ एखादी महान किंवा श्रीमंत व्यक्ती असा होतो.
हे स्त्रीलिंगी नाव आहे, ज्याचा अजून एक अर्थ देवी सरस्वती असाही होतो.

Meaning in Hindi
इरा शब्द की उत्पत्ति इरावती से हुई है इसलिए इसका अर्थ होता है महान या धनी व्यक्ति।
यह एक स्त्रीलिंग नाम है, जिसका अर्थ देवी सरस्वती भी है।


Definition in English :- 
"  The word Ira is derived from Iravati so it means a great or rich person.
It is a feminine name, which also means Goddess Saraswati "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
इरा हे उच्चारण्यासाठी अतिशय सोपे आणि अर्थपूर्ण नाव आहे सोबतच हे नाव युनिक आहे आधुनिक जगासोबत अजून बरेच वर्षे वापरता येण्यासारखे.
इरावती हे महान पात्र आपल्याला इतिहासात सापडते त्यावरूनच इरा नाव अस्तित्वात आले आहे.


Synonyms in Marathi :-
सरस्वती

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  इरा
2. Definition of   इरा
3. Translation of इरा
4. Meaning of  इरा
5. Translation of   इरा
6. Opposite words of   इरा
7. English to marathi of   इरा
8. Marathi to english of   इरा
9. Antonym of  इरा


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा
(बायोग्राफी )

इरा एक पाच वर्षाची मुलगी आहे जिला व्यवस्थितपणे बोलता येत नाही. चालताना तिचा एक पाय वाकडा पडतो आणि लिहिताना हातातून पेन वारंवार खाली पडत असतो. इराला गाणं गायला खूप आवडतं पण अर्धा शब्द संपल्यानंतर शब्द हातून निसटतो... इरा एक स्पेशल चाइल्ड आहे.
इराला सांभाळणं मोठी कसरतीची गोष्ट आहे. मला नेहमी तिच्याकडे पाहून त्या गोष्टीची जाणीव होते की आपण किती भाग्यवान आहोत की विधात्याने समृद्ध शरीर दिला आहे.
तिच्या आई बद्दल कौतुक वाटतं. इतरांची मुलं मोठी होतात
इरा मात्र जशी होती तशीच आहे तिची आईला किती कष्ट सोसावे लागले असतील तिला मोठं करण्यात.
आणि अजून कित्येक वर्ष हे असंच राहणार.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग