आरोही आज लवकरच काॅलेजला आली होती आदितीला भेटुन तिला साॅरी म्हणायच होत.
अंजली, मनिषा आणि केतकी आदितीची वाट बघत होत्या. " हि आजही उशीरा येणार बहुतेक "
केतकी म्हणाली...
अंजली, मनिषा आणि केतकी आदितीची वाट बघत होत्या. " हि आजही उशीरा येणार बहुतेक "
केतकी म्हणाली...
" हो मलाही तेच वाटतय... चला आपण जाऊया, पहिल लेक्चर सुरू होईल " , अंजली.
सगळ्या मैत्रीणी आदितीची बराच वेळ वाट बघुन निघून गेल्या. पण आज आदिती काही आली नव्हती.
सगळ्या मैत्रीणी आदितीची बराच वेळ वाट बघुन निघून गेल्या. पण आज आदिती काही आली नव्हती.
इकडे आरोही आदितीची वाट पाहुन थकली होती. आपल्यामुळे तर ती आली नसेल ना ? कींवा काय झाल असेल तिला आरोही तिचा विचार करत होती...
" आरू, कुणाची वाट बघत आहेस चल ना " ,
सोनिया म्हणाली. तस आदिती निघाली पण सगळ लक्ष तिच आदितीकडे होत. जाताना परत एकदा गेटकडे बघितल. पण ती आलीच नव्हती. आज आरोहीच घरी आल्यावरही कश्यातच लक्ष लागत नव्हत. आरोही टिव्ही बघत बसली पण तिला आदितीची आठवण येत होती काय कराव कुणाला विचाराव तिच्याबद्दल ? तिचे त्यादिवशीचे फ्रेन्ड्स मला ओळखतही नाही ते मला तिच्याबद्दल कस सांगतील. माझीही चौकशी करतील त्यांना थोडीच मी माहीती आहे. पण मी रागाच्या भरात एवढ आदितीला बोलायला लागत नव्हत. ती आदितीच्या विचारात असतानाच आई आली.

" ये आरू तु जेवण केलय का ? " , मिना.
आदितीची आई तिला विचारत होती.
आदितीची आई तिला विचारत होती.
" मम्मा, मला भुक नाही आहे तु जेवण करुन
घे " आदिती आईला अस बोलली आणि तेवढ्यात तिचे बाबाही लवकर आज ऑफिसमधुन घरी आले होते. त्यांनी आदिती बोललेल ऐकल आणि ते म्हणाले...
घे " आदिती आईला अस बोलली आणि तेवढ्यात तिचे बाबाही लवकर आज ऑफिसमधुन घरी आले होते. त्यांनी आदिती बोललेल ऐकल आणि ते म्हणाले...
" काय झाल आज माझ्या आरूचा मुड दिसत नाहीये, आज काही झालय का काॅलेजमध्ये कींवा पेपरच टेन्शन घेतल की काय ? " , संजय.
" नाही ओ डॅड , तस काही नाही " , आदिती कितीही नाही म्हणत असली तरी तिच्या चेहर्यावरुनच त्यांना काहीतरी झालय एवढ तर कळतच होत. शेवटी आपल्या मूलांच्या बाबतीत
काही झाल तरी आईवडील चेहर्यावरून सांगू शकतात की काहीतरी नक्की झालय. आरूच्या मम्मा डॅडलाही कळल होत पण ती सांगत नाही आहे तर त्यांनीही विषय टाळला आणि तिच्या बाबांनी आज बाहेर जायचा प्लॅन केला. तरीही आरोहीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही ती आपल्या रूममध्ये निघून गेली.

आदितीला खुप ताप आल्याने तिला डाॅक्टरांनी आराम करायला सांगितला आणि जास्त तापामुळे काही टेस्ट सांगितल्या. ताप चढउतार असल्याने आदितीला काॅलेजला जायलही जमल नाही. दुसर्या दिवशी सकाळी आदिती उठली.
तिच्या रुममध्ये लाईट ऑन पाहुन तिची आई तिथे गेली. बघते तर काय आदिती मॅडम उठून तयारी करत होत्या.
" आदिती बेटा तुला बर नाही ना, मग एवढ्या सकाळी का उठली आहेस ? " , मंजिरी.
" आई,प्लीज ना मला दोन दिवस आराम करुन खुप कंटाळा आलाय ग, जाऊ दे ना मला आज काॅलेजला, ठिक आहे मी " , अजुनही पूर्णपणे बर नसताना केवळ घरी एकटीला बोअर होतय म्हणुन आदितीला काॅलेजला जायच होत आणि आईला ती खोट बोलत होती. मुलीच नक्की काय चाललय हे आईला समजणार नाही अस कस ना...
आदिच काय चाललय हे तिच्या आईला कळल...
आदिच काय चाललय हे तिच्या आईला कळल...
" आदि, प्लीज बेटा आजच्या दिवस तु रेस्ट घे हवतर ऊद्या तु जाऊ शकतेस काॅलेजला. पण आज तुला एवढ बर वाटत नाही आहे हे मला दिसतय ओके.... " , आईने अस म्हटल्यावर आदिती शांतच झाली. आईच ती सगळ ऐकायची शेवटी आईवडील आपल्या भल्यासाठीच सांगतात. सगळ्यात जास्त काळजी त्यांना तर आहे माझी . आदिती शांत बसली. सगळ आवरायच तसच ठेवून ती पांघरूणात शिरली आणि झोपी गेली. थोड्या वेळाने ती उठली बघते तर खुप सारे फ्रेंड्स चे काॅल आलेले होते.... " अरे बापरे मी तर मेलेच ही गँग आता माझ्यावर जाम भडकणार... "
तेवढ्यात तिला तो त्यादिवशीचा प्रसंग आठवला. आरोही जे तिच्याशी बोलली वागली त्यामुळे ती खुप दुखावली होती परत नाही तिला बोलायच. जरी ती मला आवडत असली तरी तिच्यापासुन दुर राहील मी. मला तीला माझ्यामुळे रागवलेल नाही आनंदी पाहायच आहे बस !
तीन दिवस आदिती काॅलेजला आलीच नाही.
आरोही देवाला प्रार्थना करत होती की देवा आज तरी आदितीची आणि माझी भेट घडवुन आण...
हवतर फक्त एकदा ती दिसु दे मला... तिला साॅरी म्हणायचय... बिचारी माझ्यामुळे दुखावली असेल.
मी पण कधीकधी कस वागते समोरच्याशी माझ मला कळत नाही नंतर कळत वेळ निघून गेलेली असते आणि समोरची व्यक्ती दुखावली जाते आरोही विचार करत होती.

तेवढ्यात तिला ती येताना दिसली... ब्ल्यु जीन्स त्यावर व्हाईट टिशर्ट आणि ब्लॅक कलरच जॅकेट,
एका हातात ब्रॅडेड वाॅच आणि केसांच्या बटा तिच्या चेहर्यावर येत होत्या. ति त्यांना अलगद मागे सारत पुढे येत होती... त्याने तिला आवाज दिला...
एका हातात ब्रॅडेड वाॅच आणि केसांच्या बटा तिच्या चेहर्यावर येत होत्या. ति त्यांना अलगद मागे सारत पुढे येत होती... त्याने तिला आवाज दिला...
" ये आदि , कशी आहेस डियर ? " त्याने तिला
विचारल, तशी तिच्या चेहर्यावर गोड स्माईल आली. मी मस्त आहे म्हणाली नि ते दोघे सोबत गेले... आरोहीला मात्र आदितीची माफी मागणही राहून गेल...
विचारल, तशी तिच्या चेहर्यावर गोड स्माईल आली. मी मस्त आहे म्हणाली नि ते दोघे सोबत गेले... आरोहीला मात्र आदितीची माफी मागणही राहून गेल...
" कोण असेल तो... आदितीचा मित्र वगैरे असेल आपण तिच्याविषयी चुकीचा विचार करतोय याची तीला जाणीव झाली " यापुढे आपण आदितीचा विचार करायचा नाही तिच्या डोळ्यांत पाणी आले.
क्रमशः
आरोही विचार करत होती की आदितीचा मित्र असेल का तो ? आदिती आणि आरोही यांची भैट होईल की नाही ? आरोहीला माफ करेल का आदिती ? पुढिल भागातुन कळेल.
आरोही विचार करत होती की आदितीचा मित्र असेल का तो ? आदिती आणि आरोही यांची भैट होईल की नाही ? आरोहीला माफ करेल का आदिती ? पुढिल भागातुन कळेल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा