"हवा असा एक क्षण निवांत
जिथे मिळावा मज एकांत..
जिथे मिळावा मज एकांत..
मनात नसेल हुरहूर कोणतीही
चिंता नसे उरी अशी कशाची...
चिंता नसे उरी अशी कशाची...
सर्वं सोडून जगाचा व्याप तिथेच
फक्त जगावे सुखाने एकटेच...शोधावे थोडं स्वतःचे अस्तित्व...
तमा नसावी ना बंधनाला महत्त्व
फक्त जगावे सुखाने एकटेच...शोधावे थोडं स्वतःचे अस्तित्व...
तमा नसावी ना बंधनाला महत्त्व
नको कोणी तुझं तु रहा बिनधास्त..
जगावे जीवन सहज सुंदर असे मस्त!!"
जगावे जीवन सहज सुंदर असे मस्त!!"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा