जरा समजून घे न तिला ही
भाग एक
संध्याकाळी बाजारात भाजी घेताना सुषमाला पाचव्या मजल्या वरची साक्षी भेटली.
भाजीवाली शी नेहमी घासाघीस करणारी साक्षी.
काय ग--आज फक्त बटाटे घेतले? तर म्हणाली उद्या माहेरी जाते आहे,
साक्षीच्या आवाजात खूप उत्साह दिसत होता. भावाचं लग्न आहे.
." हे येतिल नंतर, म्हणून बटाटे घेऊन ठेवते यांना कधी घरी करावे असे वाटले तर---..
"अग सुषमा तू केव्हा जाते माहेरी?" तुझ्या भावाचे लग्न झाले न!कशी आहे तुझी नवी भावजय"?
"छान आहे".!
"मग जाणार न?"
" हो जाईन ग लवकरच.!

यावेळेस माहेरी जाण्याचा मनातून इतका उत्साह का वाटत नाही याचा विचार सुषमा करत होती.
धाकटा भाऊ आशिष याचे लग्न नुकतेच झालेले .
अवनी, नवी भावजय खूप आवडली सुषमा ला.
खूप हुशार पण जरा अल्हड.!
.त्यावेळेस माहेरी वरचेवर जाणे झाले .त्यानंतरही मंगळागौर ,संक्रांत यानिमित्तानेही जाणे झाले .पण फारसे रहायला नाही जमले,
तरीही जाणवले आई थोडीशी नाराज दिसते .नेमके काय कारण ते कळत नव्हते .यावेळेस जास्त दिवस राहिल्याने कळेलच..जाऊनच यावे.

घरी येऊन तिने प्रवीणला रिझर्वेशन करण्याविषयी सांगितले.
मुलांना तर खूपच आनंद झाला मामा-मामी बरोबर मजा करायला मिळेल आजी कडून लाड मग आणखीन काय हवे.
अवनी नुकतीच माहेरून आलेली होती. खूप बडबडी उत्साही , माहेरच्या गमती जमती सांगता सांगता तिच्या डोळ्यात नवीन उत्साह दिसत असे.
आई काही बोलत नसली तरी मधुन मधुन चिडचिड करते हे सुषमा ला जाणवल.
एक दिवस सुषमा व अवनी दोघीजणी लग्नाचा अल्बम पाहत बसल्या होत्या आई स्वयंपाक घरात काहीतरी काम करत होत्या.

"सुषमा काय करतीये? इकडे ये, काय बाई किती गप्पा.."
"काय करायचं उरलय आई? सुषमाने स्वयंपाक घरात येऊन विचारले.."
काही नाही पचडी करायची आहे...
एवढेच ना ?अगं ती वेळेवर करू
"अजून काय काय करायचे सांग?.."
'काही नाही ...'
मग "तू इतकी बडबड का करतीये"??

"आई मी आल्यापासून पाहते तू या न त्या कारणाने सारखी चिडचिड करते," जाऊ का परत मी माझ्या घरी?
"काय बोलते? तुझ्यावर नाही ग राग माझा.’
मग–? आई खरं सांग" तू अवनी वहिनी वर नाराज असते का?" मग तिला न बोलता तू " लेकी बोले सुने लागे" करते हे बरोबर नाही.
अग पण ...
"आई तू तिच तिला बोलत का नाही? हा तुझा भिडस्त स्वभाव तुलाच त्रासदायक होतो आहे.
"कसं बोलणार ग-- मला बऱ्याच गोष्टी तिच्या पटत नाही पण- दुसऱ्याची पोर आपल बोलणं तिला नाही आवडलं तर उगाच वाद होतील.-
—-----------------------------------------
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा