जरा विसावू या वळणावर ....भाग 5
मागच्या भागात आपण वाचले अभिला त्याच्या ऑफिस कडून परदेशात जाण्याची ऑफर येते. आता पुढे....
अभिजीत घरी पोहोचला. त्याच्या डोक्यात ऑफर विषयीच विचार घोळत होते. जेवण करताना सगळ्यांना सांगू असा विचार करून तो कोणाशी काही न बोलता फ्रेश होण्यासाठी गेला.
नेहमीप्रमाणे आल्याबरोबर अभिजीत काही न बोलल्यामुळे अनुला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले,पण आत्ता नको जेवण झाल्यावर त्याला विचारू असा मनात विचार करून तिने सगळ्यांसाठी जेवायला वाढून घेतले.
वनिता ताई आणि मुलं नेहमीप्रमाणे गप्पा मारत जेवत होते पण अभिजीत मात्र आज शांत होता. वनिता ताईंच्याही हे लक्षात आले. त्या म्हणाल्या
"काय रे अभी सगळ ठीक आहे ना. आज असा गप्प का आहेस?"
आईच्या बोलण्याने अभिजीत विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला
"अं...हो सगळ ठीक आहे. खरंतर मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचे आहे."
तो अनुकडे बघत म्हणाला.
तो अनुकडे बघत म्हणाला.
"कशाबद्दल. ऑफिसमध्ये काही झालंय का?"अनुने विचारले.
"नाही, काही झाले नाही पण मला कंपनी कडून पुढील दोन वर्षांसाठी विदेशात जाण्याची ऑफर आली आहे. काय करावे ते मला सुचत नाही."
काय ? बाबा तुम्ही फॉरेनला जाणार. वाव काय भारी"
अमित मोठ्याने ओरडला.
अमित मोठ्याने ओरडला.
"बाबा आपल्या सगळ्यांना जाता येईल का?"
मयुरीने प्रश्न केला.
मयुरीने प्रश्न केला.
या बातमीवर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. आणि हेच ऐकून वनिताताईंच्या चेहऱ्यावर मात्र चिंता पसरली होती.
"काय दोन वर्षासाठी नको रे बाबा..... नको म्हणून सांग सरळ कंपनीत. एवढ्या लांब जाऊन काय करायचं."
वनिताताई चिंतेच्या स्वरात म्हणाल्या.
वनिताताई चिंतेच्या स्वरात म्हणाल्या.
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रिएक्शन अभी बघत होता. अनु मात्र शांत बसली होती.
अभी अनुकडे बघून म्हणाला...
"मी अजून माझा निर्णय कंपनीला कळवला नाही. म्हटलं आधी तुमच्या सगळ्यांशी बोलावं आणि मगच निर्णय कंपनीला कळवावा."
"मी अजून माझा निर्णय कंपनीला कळवला नाही. म्हटलं आधी तुमच्या सगळ्यांशी बोलावं आणि मगच निर्णय कंपनीला कळवावा."
"त्यात काय बाबा निर्णय घ्यायचा आहे.अहो एवढी छान ऑफर आली आहे तुम्हाला बिनधास्त जा तुम्ही. आजी विनाकारण काळजी करते."
अमित म्हणाला.
"ठीक आहे आधी आपण सर्वजण जेवण करू मग यावर विचार करू."अनु म्हणाली...
अमित म्हणाला.
"ठीक आहे आधी आपण सर्वजण जेवण करू मग यावर विचार करू."अनु म्हणाली...
सर्वांचे जेवण झाले होते. वनिताताई अभिजीत आणि मुलं हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते.
अनु मात्र आपल्याच विचारात राहिलेले काम पटापट आवरत होती.
इकडे दोन्ही मुलं मात्र आनंदाने आपल्यासाठी काय काय आणायचे याची लिस्ट बाबांना तयार करून देत होते.
अनु काम आवरून हॉलमध्ये आली.
अनु काम आवरून हॉलमध्ये आली.
"चला आवरा आता उद्या शाळेमध्ये जायचं जा झोपायला."
"आई हे काय तू तर काही सांगितलं नाही. बाबांनी गेलं पाहिजे ना. तुला काय वाटतंय?"
'बाबांचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा ते तुम्हाला सांगतील आता तुम्ही दोघेही उठा आणि झोपायला जा."
आईचे फर्मान आल्यामुळे मनात इच्छा नसतानाही दोघेही मुले उठले आणि रूममध्ये झोपायला गेले.
आईचे फर्मान आल्यामुळे मनात इच्छा नसतानाही दोघेही मुले उठले आणि रूममध्ये झोपायला गेले.
"आई नका काळजी करू. तुम्ही ही जा बरं झोपायला आता."
अनु वनिता ताईंना म्हणाली.
अनु वनिता ताईंना म्हणाली.
वनिताताईही झोपायला गेल्या.
एवढे बोलून आणि बेडरूम मध्ये गेली. तिच्या मागोमाग अभीही गेला.
"काय वाटते तुला काय करायला हवं मी."
अभिने अनूला विचारले
अभिने अनूला विचारले
"आधी तुला काय वाटते ते सांग"
अनु म्हणाली.
अनु म्हणाली.
"माहित नाही"........अभी
यावर अनुने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारले
"माहित नाही म्हणजे? अरे तुलाच तर आवडतं बाहेरगावी जायला,फिरायला, नवीन गोष्टी शिकायला मग माहित नाही असं का म्हणतोस?"
"माहित नाही म्हणजे? अरे तुलाच तर आवडतं बाहेरगावी जायला,फिरायला, नवीन गोष्टी शिकायला मग माहित नाही असं का म्हणतोस?"
"हो आवडतं ना सगळं आवडतं पण ते एकट्याने नाही तुझ्यासोबत, मुलांसोबत फिरायला आवडते.आणि कंपनी मला काही फिरायला पाठवत नाहीये."
हे बोलताना अभिचा आवाज जरा वाढला होता.
"अरे हो किती चिडतोस. हे बघ कंपनी तुला फिरायला पाठवत नाहीये पण कामाच्या निमित्ताने का होईना तू नवीन ठिकाणी जातोय आणि तुझ्या करियर साठीही ही गोष्ट इंपॉर्टन्ट आहे.खर तर आम्म्हाला सगळ्यांनाच आवडले असते यायला पण तुलाही माहिती आहे की ते शक्य नाही."
"हो ते तर आहेच."...... अभि
"अभि, मला वाटते तू ही ऑफर एक्सेप्ट करावी.बघ ना मुलं आता मोठी होत आहेत, त्यांच्या गरजा पण खूप वाढत चालल्या आहेत.आपल्याला आता पुढचा विचार करून घरही मोठे घ्यावे लागेल.तुझ्या लक्षात येतंय ना मला काय म्हणायचे ते"
अनु अभिच्या नजरेला नजर देत म्हणाली.
"हो येतंय, आणि हे सगळं समजतंय ग मला पण तरीही तुम्हा सगळ्यांना सोडून दोन वर्ष काढायचे म्हणजे."
"हो येतंय, आणि हे सगळं समजतंय ग मला पण तरीही तुम्हा सगळ्यांना सोडून दोन वर्ष काढायचे म्हणजे."
अभिचे बोलणे मध्येच थांबवत अनु म्हणाली
" अरे असे जातील हे दोन वर्ष.कळणारही आपल्याला. आत्तापर्यंतचे दिवस कसे गेले समजले तरी का?" तू काही काळजी करू नको. मी मुलांची, आईंची व्यवस्थित काळजी घेईल. "
" त्यांची घेशील ग तू काळजी पण माझं काय?"
अनु चा हात हातात घेत अभि म्हणाला.
अनु चा हात हातात घेत अभि म्हणाला.
"दोन वर्ष स्वतःची काळजी स्वतःच घे त्यानंतर आहे
च मी."
अनु प्रेमाने अभि च्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाली.
"ठीक आहे मग पुढची प्रोसेस करतो."
च मी."
अनु प्रेमाने अभि च्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाली.
"ठीक आहे मग पुढची प्रोसेस करतो."
*******
अभि ला परदेशात जाऊन दोन - तीन महिने झाले होते. सुरुवातीचे काही दिवस तिकडे अभि ला रुळायला लागले. इकडेही अनु आणि मुलांना काही दिवस करमले नाही. वनिता ताईंनी तर लगेचच दिवस मोजयलही सुरुवात केली होती. नंतर हळू हळू सगळ्यांनाच सवय झाली.अनु ची जबाबदारी वाढली होती.सासूबाईंच्या सोबतीने ती सर्व व्यवस्थित सांभाळत होती.
सुरवातीला अभि बरोबर तिचा रोज व्हिडिओ कॉल होत होता पण नंतर वेळेमध्ये असलेल्या बदलांमुळे तो हळूहळू कमी झाला होता.नंतर - नंतर अनु च अभिशी बोलणं कमापुरतच होऊ लागले.
*******
एक दिवस अनु तिचे काम करत बसली होती.आई - आई करत अमित तिच्याकडे आला..त्याच्या मागोमाग मयुरीही आली.
"काय झाले आई - आई करायला.".....अनु

"आई मला मोबाईल पाहिजे."
"काय मोबाईल ? तो कशाला पाहिजे तुला इतक्या लवकर. अभ्यास करण्याचे वय आहे हे मोबाईल घेऊन फिरण्याचे नाही."
"काय मोबाईल ? तो कशाला पाहिजे तुला इतक्या लवकर. अभ्यास करण्याचे वय आहे हे मोबाईल घेऊन फिरण्याचे नाही."
"काय ग आई तू . मी काय अभ्यास करत नाही का?आणि माझ्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे.मलाही पाहिजे
थांब मी बाबांना सांगतो तिकडून घेऊन यायला."
थांब मी बाबांना सांगतो तिकडून घेऊन यायला."
"अरे पण "...अनुला काही बोलेपर्यंत अमित ने फोन लावला.
"हॅलो बाबा"
"बोला चिरंजीव आज कशी काय आठवण झाली बाबांची."
"बाबा मला मोबाईल पाहिजे आणि प्लीज अस म्हणू नका कशाला आणि ब्ला ब्ला. आईचे लेक्चर देऊन झाले आहे."
"बरं ठीक आहे. मी इकडून घेऊन येईल. अजून काही."
असे विचारे पर्यंत मयुरीनेही मागून आवाज दिला
असे विचारे पर्यंत मयुरीनेही मागून आवाज दिला
" बाबा मलाही काही गोष्टी हव्या आहेत.मी तुम्हाला उद्या लिस्ट करून पाठवते."
"लिस्ट अग अस काय पाहिजे तुला"
अनु म्हणाली.
अनु म्हणाली.
"आहे ग आई इंपॉर्टन्ट."
एवढं बोलून फोन आईकडे देऊन दोघे मुलं निघून गेली.
"बघितलं मागण्या कशा वाढत चालल्या आहेत."
अनु अभि ला म्हणाली.
अनु अभि ला म्हणाली.
यावर अभि फक्त हसला आणि म्हणाला
"ते जाऊ दे आई आणि तू कशा आहात. सगळे ठीक आहे ना ."
"ते जाऊ दे आई आणि तू कशा आहात. सगळे ठीक आहे ना ."
"हो ठीक आहे. अभि तू आला की आईंच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून टाकू ,हल्ली त्यांना दिसायला जरा कमी झाले आहे."
"ठीक आहे. आल्यावर बघू."
"तू कसा आहेस. फिरून झाले का नाही तुझे सगळे.तू हल्ली फोटो पण पाठवत नाही तिकडचे."
"तुला माझ्याशी बोलायला वेळ नसतो. मग फोटो बघायला तरी वेळ मिळेल का?"
अभि अनुला चिडवत म्हणाला.
अभि अनुला चिडवत म्हणाला.
"काय रे अभि असं बोलतोस. तुला माहित आहे माझी इकडे किती धांदल होते. मीच तुला तिकडे जा म्हणाले पण प्रत्येकवेळी तुझी कमी जाणवते.किती टेन्शन येते हे सगळे एकटीने सांभाळताना."
"हो ना म्हणूनच म्हणत होतो दोघं मिळून करू. पण तुला ना नुसतं धावायचं असत. जरा तरी श्वास घे. नुसतं आपलं काम आणि काम."
"हो का आणि ते नाही केलं तर काय होईल माहित आहे ना तुला. बरं ते जाऊदे इथे माझ्याही ऑफिस मधल्या मैत्रिणी दोन दिवसासाठी पिकनिक ला जाणार आहेत.मलाही चल म्हणत होत्या. पण मी नाही म्हणाले."
"का नाही म्हणालीस. जायचे ना. दोन दिवसांचा तर प्रश्न आहे. मुलं आणि आई करतील सगळं व्यवस्थित. मी बोलू का आईशी."
"नको रे बाबा. आधीच दोन टोकाची दोन मुलं आहेत आपली.दोन दिवस आईंना भंडावून सोडतील.तिकडे जाऊन इथले टेन्शन घेण्यापेक्षा न गेलेले बरे."
"हेच ते . का एवढं टेन्शन. काय होईल ते होईल ना. एक दिवस नको करू विचार .ब्रेक घे स्वतः साठी"
"झालं तुझं. मी ठेवते फोन.अस म्हणून अनुने फोन ठेवला.
कुठे तरी तिलाही अभि चे म्हणणे पटत होते,पण ते करणं तिला जमत नव्हते.
क्रमशः
********
काढेल का अनु स्वतः साठी वेळ आयुष्याच्या या वळणावर. वाचू पुढील भागात.
कुठे तरी तिलाही अभि चे म्हणणे पटत होते,पण ते करणं तिला जमत नव्हते.
क्रमशः
********
काढेल का अनु स्वतः साठी वेळ आयुष्याच्या या वळणावर. वाचू पुढील भागात.