जावई आणि मुलगा

जावई आणि मुलगा
जावई चांगले आहेत कारण ते मुलीला सुखी आनंदी खुश ठेवतात.
मुलगा बायकोचा बैल आहे कारण तो तिच ऐकतो. तिला सूखी ठेवण्यासाठी धडपडतो. तिला आनंदी ठेवतो.

🎭 Series Post

View all