लक्ष्मी पूर्णा प्रमाणेच एक अप्रतिम नृत्यांगना होती. खरंच तिला अजिबात शिकवावं नाही लागायचं . इकडे गाणं लागलं टीव्ही वर की ती तिकडे तशीच सेम स्टेप करायची कार्टव्हिल तर ती नुसती बघून बघूनच शिकली होती.
इतकी पटाईत जशी आईच्याच गर्भातून प्रशिक्षण घेऊन आली की काय? तिच्या शाळेत भरतनाट्यम प्रशिक्षणाचा तास असायचा. तिचे हावभाव, मुद्रा, अंगाला असलेली वळणं बघून त्याही दंग व्हायच्या.
ती शाळेतून आली की आजीला जे जे शिकवलं ते ते करून दाखवायची आणि आजी तिचं तोंडभरून कौतुक करायची. पूर्णाला तिच्यात आपलं बालपण दिसायचं.
पूर्णाची आई आली की नेहमी म्हणायची, " ये तो मेरी छोटी पूर्णा हैं |"
लक्ष्मी तिसऱ्या वर्गात असतांना शाळेतर्फे आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा होती. तिच्या डान्स टिचरने तिला न विचारताच तिचं नाव स्पर्धेसाठी दिलं. तिला एक फॉर्म दिला आणि घरून भरून आणायला सांगितला. या स्पर्धेत जगभरातून स्पर्धक येणार होते पण शाळेच्या शिक्षकांना आणि मुख्यध्यापकांना तिच्यावर खूप विश्वास होता.
ती घरी गेली. लगेच बॅग खाली ठेवलं. लगबगीने बॅगेत काही तरी शोधायला लागली.
"अरे क्या हुआ लाडो. हात पैर तर धुऊन टाको आधी."
"अगं एक मिनिट, मी काही तरी महत्वाचं शोधते आहे.

आईला फॉर्म दाखवला. ती आपली जाम गगनात उडतं होती.
"ए आई तुला म्हटलं होता ना, एक दिवस मी खूप मोठी डान्सर होणार. बघ आता मला चान्स मिळाला आहे."
"अगं बाई, तू कब बोल्ली रे मला हे सगळं?".
"मागच्या वर्षी जेव्हा मी छोटी होती. टीव्हीवर डान्सचा प्रोग्राम सुरु होता. आता आठवला काय?".
"ओह्ह्ह हो ..... अच्छा तेव्हा बोल्ली काय तुम मुझको."

"और सुनो आई, देखना ये कॉम्पिटिशन मैं ही जितुंगी |"
पूर्णा अगदी शांतच झाली. तिला तो लग्नातील प्रसंग आठवला. अंग शहारलं क्षणभरासाठी. घरी वगैरे नाचणं ठीक आहे पण मला नाही वाटतं आई लक्ष्मीला असा लोकांसमोर डान्स करू देईल... ती शून्यात बघतं मनाशीच संवाद साधतं होती ...

"आई अगं आई ऐक तर", तिला असं हरवलेलं बघून ती आईचा हात हलवतं म्हणाली.
" जास्ती हुशार मत बनो. ये सब नहीं चलता अपने घर|"
"आई काही पण नको बोलू. मी आमच्या टीचरला हो म्हटलं आहे."
"मी हो म्हटलं काय तुमको. असं बिन पूछे अजिबात काही म्हणायचं नाही लक्ष्मी."
"आई मला चर्चा नको आहे. मी स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार."
"ये सास नहीं हैं तू मेरी... मला चर्चा नको म्हणायला".
आईने रागवलं म्हणून पूर्णा रडतं रडतं बाहेर बंगळी वर गेली आणि चुपचाप बसून राहिली.
"लक्ष्मी, लक्ष्मी... ए लाडो कुठे गेली. कधी पासुन मी शोधते आहे तुला. कुठे लपली माझी लाडो. कुठे शोधू? कुठे शोधू.... अरे सापडली!!!! तू इकडे बसली आहेस? ते पण एकटी?"
"आजी मला एकटं बसायचं आहे तू जा बरं".
" अरे काय झालं माझ्या लाडोला... माझं बाळ तर रागावलं दिसतंय? "
"आजी तुला म्हंटल ना नको बोलू",
"अगं पण काय झालं मला सांग तरी. आई रागावली काय? आजोबा काही बोलले काय? बाबांनी रागावले ? पण बाबा तर घरीच नाही आहे? मग कोण असेल माझ्या लाडोला त्रास देणार? पूर्णा तू रागावलीस काय ग माझ्या लाडोला?".
"आजी कशाला आणखीन आईला बोलावतेस? ती अजून रागवेल मला."
"पण का ग? कारण तर सांग मला."
"जाऊ दे तू पण रागावशील आई सारखीच."
" तू सांग तर मग बघू काय ते".
लक्ष्मी खूप उत्साहित होऊन आजीला सांगू लागली,
"आजी तुला माहिती आहे. आमच्या शाळेत ना डान्स कॉम्पिटिशन आहे. जग भरातून मुलं येणार आहे डान्स करायला. माझ्या टिचर नीच माझं नावं त्या कॉम्पिटिशनसाठी दिलं आणि फॉर्म दिला भरायला. आईला दाखविला फॉर्म तर तिने सरळ सहभाग घ्यायचा नाही म्हणून रागावलं."

आजी फक्त्त ऐकत होती. पूर्णाने त्या लग्नात केलेला डान्स लगेच त्यांच्या नजरे समोर उभा राहिला. तिने नक्कीच मी रागवेल म्हणूनच लक्ष्मीला नाही म्हटलं असावं.. त्या मनातल्या मनात विचार करीत बसल्या.
" ए आजी, ए आजी... कसला विचार करतं बसलीयेस. आईने पण असंच केलं होतं.
" बरं बरं, दाखव की तुझा तो फॉर्म मला. "
लक्ष्मी धावतं सुटली फॉर्म आणायला. तिने इकडे तिकडे शोधा शोध घेतली पण दिसेना. एका कोपऱ्यात पडलेला दिसला. तिने चटकन उचलला आणि आजीच्या हातात दिला.
" अरे वाह्ह छान मोठी स्पर्धा आहे", फॉर्म वाचतं म्हणाल्या.
" अगं आजी लांबून लांबून मुलं येणार आहेत म्हणे आमची टीचर आणि आई उगाचं मला रागावते आहे. आजी काय मज्जा येईल ना जर मी त्यात भाग घेतला तर. "
" बरं मी बोलते तिच्याशी. तू जा काही तरी पोटात घालं आधी. "
पूर्णा नकळत आपल्या जिद्दीला पेटली होती. तिलाही वाटतं होतं लक्ष्मी सहभागी व्हावी पण सासूबाईंचा स्वभाव ती चांगला ओळखून होती. भरल्या हसी खुशीच्या घरात वाद नको व्हावेत असं तिला वाटायचं.
लक्ष्मी एवढंस तोंड करून... दिवसभर न कोणाशी बोलता, न खेळता गुमसुम एका जागी बसली होती. आजीच्या जीवाला तिला बघून हुरहूर लागली होती. दिवसभर घरभर गोंधळ घालणारी एका जागी अस्वस्थ बसल्यामुळे कोणाचंच मन लागेना.
लक्ष्मी येता जाता पूर्णाला इशारा करतं होती ... प्लीज प्लीज म्हणतं होती . पण ती नुसतीच "नो" म्हणून तिला दुर्लक्षित करतं होती .
पूर्णाने मंदारला ही सांगून ठेवलं होतं तिला अजिबात हो म्हणायचं नाही. करता येईल तेवढं अव्हॉइड करा.
शेवटी तिच्या आजीला तिची खूप दया आली आणि त्यांनी घरच्या सगळया मंडळीना एकत्र बोलावलं ...
सासुबाई : लक्ष्मीचं असं गुमसुम वागणं मला बघवतं नाही.
मंदार : आई पण तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायची गरज तरी काय?
सासुबाई : पूर्णा तू तयारी कर लक्ष्मी सहभागी होईल..
पूर्णा : नको आई रहेना दो...
सासुबाई : मी तुला विचारत नाही आहे. तुला सांगते आहे आता चर्चा नको...
लक्ष्मी एका कोपऱ्यात गाल फुगवून बसली होती. आजी सगळ्यांना रागावते आहे बघून ती धावतं आजीच्या मांडीवर जाऊन बसली. आजीला घट्ट मिठीत घेत पटपट पप्प्या घेऊ लागली.

सगळे आश्चर्याने एकमेकांकडे बघतं होते. पूर्णा मात्र आतल्या आत प्रचंड आनंदी होती. मंदारचाही आनंद मावेना त्याला तर गरुड झेप घेतल्या सारखंच वाटतं होतं.
स्पर्धेची जय्यत तयारी सुरु झाली. दिवसभर शाळेत ती टिचर बरोबर प्रॅक्टिस करायची आणि घरी आली की पूर्णा तिला शिकवायची.

स्पर्धेचा दिवस आला. तिला सोडून घरातील प्रत्येक व्यक्तीने घर अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. असं करशील, तसं करशील, ही स्टेप विसरू नको, या वेळला हा हात वर करायचा, त्या वेळेला हा हात खाली करायचा , बघ जमेल ना तुला? म्हणजे तू घाबरू नकोस आम्ही राहुचं तिथे! बरं काही खाऊन घे. सू - शी ला जाऊन ये वेळेवर तारांबळ नको उडायला ? नको तेवढे प्रश्न सतत ये-जा करता तिला सांगत होते. ती आपली बिनधास्त होती आणि आनंदी ही. तिचं आपलं मनासारखं होत होतं.
क्रमशः
क्रमशः
पूर्णा लक्ष्मीतं आपलं बालपण जगतं होती. तिच्या कोमेजलेल्या घराला लक्ष्मीमुळे बहर आली होती. सगळं अगदी स्वप्नाप्रमाणे रंगत होतं. पण ही येणाऱ्या दुःखाची चाहूल तर नाही ना.... बघूया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा