ती तशीच जमिनीवर अंग आकसून पोटात पाय घेऊन तशीच पडून होती ....तिला बाहेरच्या जगाचा कसलाच फरक पडत नव्हता ........झोपली होती ....झोपली होती तिच्यातली स्त्री...... पण आता तिला जाग व्हावच लागेल .......
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।
प्रत्येक स्त्री झांशीची राणी असते पण तिच्या अस्तित्वाची तिला जाणीव करून देणं महत्वाचं असतं..........
लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवार।
महाराष्टर-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी,बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी ...............
आणि आता तिला तिच्या शक्तीची जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं होत .....
आज नवीन इतिहास लिहिला जाणार होता जे अजतायागत झालं न्हवत ते आज होणार होत ,आजची रात्र सगळ्यांसाठीच खूप स्पेशल होती ........
कुणासाठी आनंद होती ,तर कुणासाठी दुःख होती आजची रात्र ,पुन्हा एकदा नवीन कहाणी लिहिली जाणार होती .....
"शिकार तयार आहे बॉस ....." तेज ने आर्य ला फोन लावला .
आर्य च पूर्ण लक्ष हातातल्या टॅब वर होत ,कारण घरातले सगळे सीसी टीव्ही फुटेज त्याच्या टॅब मध्ये दिसत होते .....
" गो..." त्याने इतकाच काय तो शब्द उच्चारला
जखमी वाघीण बंद पिंजऱ्यात सावजासाठी तडफडत पडली होती......
सर जो उठेगा, धड़ से कटेगा
कहाँ पे छिपेगा, कहाँ पे बचेगा?
पथ, पथ पर है घाट
मौत की बिछी बिसात
तेज ने आर्य च्या ऑर्डर वरून समोर उभ्या असलेल्या समर कडे पाहून होकारार्थी मान हलवली ........
समर ने आपल्या माणसांना सांगून एका बंद कंटेनर मधून त्यांना खाली उतरवले ..........
ते लोक बेशुध्द होते त्यांना काही मिनिटांसाठी गुंगीच इंजिक्शन दिलं गेलं होत.............
पण त्या बिचाऱ्या ना काय माहिती बिचारे न्हवतेच ते त्यांना याची किंचितशी ही जाणीव नव्हती की ते उद्याचा दिवस पाहणार ही नाहीत ..............
उठा तो गिरेगा, गिरा तो चीरेगा
छिपा तो मिलेगा, मिला तो मरेगा
जाग, जाग, भाग, भाग
बच सके तो बच ले आज
ढोल ताशांचा गजर होत होता सगळीकडे आज काही विकृतींचा सर्वनाश होणार होता ..........
आज ती न्याय करणार होती........हो आज तीच तिच्या अस्तित्वाची महाराणी होती ,आज खेळ ही तिचा आणि जित ही तिचीच होणार होती.............
समर च्या माणसांनी त्या लोकांना तसेच ओढत फरफटत आतमध्ये घेऊन गेले ते त्याच लायकीचे होते चार जण होते ते ......
आर्य सर्व टॅब मधून बघत होता त्याच त्या पुजेपेक्षा ती महत्वाची होती , पण त्याच्या तिच्याजवळ असण्याने तिने स्वतःला कमोजर समजू नये म्हणून तो पूजेला गेला होता ......
आंधी है ये ज़लज़ला है
पुरे जोर पर चला है
किसमें दम है जो लड़ा है?
कौन रह सका खड़ा है?
ती मात्र स्वतः च्या जगात तशीच जमिनीवर लोळत होती ,त्या इजिक्शन पर्यंत हात नेऊन कितीतरी वेळा झटकून झाल होत तीच ..............
एक वेगळी बेचैनी होत होती तिला एकदम विचित्र वाटत होत आज ...........
मन चलबिचल होत होत , असं वाटतं होत की त्या चार भिंतीत तिचा श्वास कोंडत आहे ती उठून खिडकीपाशी आली पूर्ण पॅक होती ,तिने सहज हात लावला आणि खिडकी उघडली गेली आपोआप .हे सर्व आर्य करत होता हे तिला माहितीच नाही ........
इतके दिवस कधीच त्याने ती खिडकी ओपन केली न्हवती त्याच कारण ती स्वतः होती पण आज तिला सगळ्यातून मुक्त करायचं होत त्याला .पुढे होणाऱ्या परिणामांना ही सामोरे जायला तयार होता ......
तिने खिडकी उघडताच एक मंद वाऱ्याची झुळूक तिला स्पर्शून गेली ,तिने डोळे घट्ट मिटून घेतले कितीतरी दिवसांनी,महिन्यांनी हा गारवा अनुभवत होती ती ,त्या हवेत एक जणू सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती .........
तिने आपले दोन्ही हात घट्ट स्वतः भोवती गुंडाळून घेतले त्या वातावरणात तिला तिच्या जखमांची थोडीशी ही जाणीव झाली नाही .....ती मोकळी हवा ती श्वासात भरून घेत होती......
तिच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्न मुद्रा पाहून त्याच्या ओठांच्या कडा कींचीतशा उंचावल्या ,त्याने एक नजर तिच्यावर आणि एक नजर समोर टाकली समोर दुर्गा ची मूर्ती होती तिच्याही चेहऱ्यावर तशीच मुद्रा होती जशी अग्नीच्या चेहऱ्यावर होती .............
"कव्हर ऑल वीला त्यांच्यातून एकही सुटून जिवंत बाहेर येता कामा नये ते थोडे शुध्दीवर आले की मी काउन्ट करताच विलाचे पूर्ण फ्युज उडवायचे त्यांना कळायला नाही पाहिजे ते कुठे आहेत .. गेट इट....." त्याने हॉल मध्ये एकमेकांवर टाकलेल्या नराधमांवर रागाचा एक कटाक्ष टाकला राग तर त्यालाही येत होता पण ती लढाई तिची होती त्यामुळे तो शांत होता ...
तिचे गुन्हेगार न्हवते ते पण गुन्हेगार तर होतेच ना तिच्यासारख्या कितिजनींचे गुन्हेगार होते ते ............
तेज, समर,पिटर,आणि बाकीचे सर्व बॉडीगार्ड आपला श्वास रोखून बाहेर थांबले होते ,कारण आज जे होणार होत ते न भूतो न भविष्यती होत ..............
त्यांना आर्य चा अभिमान वाटत होता जर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असाच एखादा मोटिव्हेटर आला तर .असे नराधम जन्माला येणारच नाहीत.........
घड्याळाचा काटा पुढे सरकत होता ,त्याची करडी नजर त्या चार जणांवर होती डोळ्यांची पापणीही इकडची तिकडे केली न्हवती त्याने .......
टिक....... टिक....... टिक.......
*******--------*********-------*******-------*****------******-------******--------***""""-------******-----
मला माहित आहे तुम्ही खूप जास्त वैतागला आहे...... पण मी मुद्दाम करत नाही ,...... असं नाही की मी continue लिहायला बसत.......आता तुम्ही विचाराल की मग आम्ही काय रिकामटेकडे आहोत का इथे ?आणि मी तसे काही म्हणणार ही नाही कारण इथे कुणी गृहिणी आहे ,तर जॉब वाले ,तर कुणी कॉलेज ला जाणारे ......आणि मला कथा लिहिताना स्वतः आधी तुमचा विचार करावा लागतो .......,आणि मग लिहाव लागत कारण माझा एक चुकीचा शब्द आणि तुमचे हजार प्रश्न असतील ....आणि मला तेच नको आहे , आणि मी एक मेडिकल स्टाफ आहे 12 तास duty करून त्यातून वेळ काढून लिहायचा प्रयत्न असतो माझा .... पण असो तुमची निराशा होते त्यासाठी खरचं मी मनापासून माफी मागते ....??आणि मी ही कथा मनोरंजनासाठी नाही टाकत ,मी माझ्या नजरेसमोर अश्या मुलींची अवस्था पाहिली आहे म्हणून लिहायला घेतली .ही कोणती रोमँटिक कथा नाही हीरो हिरोईनची ही स्त्रीच्या अस्तित्वाची कथा आहे . माझं चुकलं तर मला नक्की चूक दाखवून द्या मी सुधारणा करेल ....
क्रमशः.......?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा