Ioका राहू मी इथे
गरजेला कोणी आपले सोबत नाही
तेव्हा आपल्यांनी गंमत बघायची
परके वेळ निभवतात
पण आतून मन तुटत
तेव्हा आपल्यांनी गंमत बघायची
परके वेळ निभवतात
पण आतून मन तुटत
पाठीमागून आपलेच वार करतात
समोर चांगला मुखवटा दाखवतात
वार मागून होत असतो
जखम दोन्ही कडून होते
समोर चांगला मुखवटा दाखवतात
वार मागून होत असतो
जखम दोन्ही कडून होते
आपले आपले करून एकट पाडतात
म्हणून आपले सोडून पळाव लागत
आपले सोडून द्यावे लागतात
परक्यांना जवळ कराव लागत
म्हणून आपले सोडून पळाव लागत
आपले सोडून द्यावे लागतात
परक्यांना जवळ कराव लागत
माझी माय तिच्यासाठी जिव तुटतो
लोकांसाठी तिही परक करून टाकते
ती सोडून देते मला लोकासाठी
दुसऱ्यांना मी आपल करते तिच्यासाठी
लोकांसाठी तिही परक करून टाकते
ती सोडून देते मला लोकासाठी
दुसऱ्यांना मी आपल करते तिच्यासाठी
का राहू मी इथे …..
@ वीणा
