Login

काकुळतीला येणे चा अर्थ मराठी meaning in marathi >>

काकुळतीला येणे चा अर्थ मराठी meaning in marathi >>
काकुळतीला येणे चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : काकुळतीला येणे

उच्चार pronunciation : काकुळतीला येणे

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. गयावया करणे
2.विनवणी करणे, प्रार्थना करणे.

मराठीत व्याख्या :-
गयावया करणे किंवा विनवणी करणे, प्रार्थना करणे.

Meaning in Hindi
बिनती करना. बहुत दिल से समझाने की कोशिश करना.


Definition in English :- 
" To make a great request or entreaty, to pray."

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
काकुळतीला येणे हा एक मराठी वाक्यप्रचार आहे जो फार जास्त विनवणी करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी जवळजवळ तीव्र विनवणी करण्यासाठी वापरला जातो. एखाद्या गोष्टीविषयी मनापासून वाईट वाटणे आणि नंतर कोणाला तरी समजावून सांगणे एखादे काम करू नये म्हणून सांगणे.


Synonyms in Marathi :-


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  काकुळतीला येणे
2. Definition of   काकुळतीला येणे
3. Translation of काकुळतीला येणे
4. Meaning of  काकुळतीला येणे
5. Translation of   काकुळतीला येणे
6. Opposite words of   काकुळतीला येणे
7. English to marathi of   काकुळतीला येणे
8. Marathi to english of   काकुळतीला येणे
9. Antonym of  काकुळतीला येणे


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :

शहरातील मेन रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून लोट गाड्या लावून फळे भाजीपाला विक्री करणाऱ्यांना आज अतिक्रमणाच्या आधी आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरून हटवले.
ते सगळे विक्रेते व्यापारी काकुळतीला येत होते ,गयावया करत होते पण सरकारी कामांपुढे त्यांचं काही चाललं नाही.
अखेर सगळ्या गाड्या हटवून रस्ता मोकळा करण्यात आला रहदारीसाठी सुविधा झाली लोकांना येणं जाणं सोपं झालं पण या सरकारने ना प्रशासनाने हा विचार कोणीच केला नाही की एवढ्या मोठ्या पन्नास साठ लोकांना इथून हटवण्याचा परिणाम काय होईल त्यांची घर कसे चालणार आणि ते खाणार काय ?
त्यांना हटवणं गरजेचं होतं पण त्यांच्यासाठी दुसऱ्या जागेची व्यवस्था करणे हे गरजेचं नव्हतं का?



शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0