तिने मुद्दामच कालच्या रात्रीचा विषय काढला नाही. उगाच वाद नकोत आणि आपलाही तोल जायला नको. पण निलू स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हती. ती संधी पाहतच होती. सकाळचा नाश्ता झाला. श्रेया जरी निलूकडे परकेपणाने पाहत होती तरी ती सौरभ बरोबर लवकरच रुळली. मुलांचा परकेपणा लवकर निवळतो. नीताला सध्या दुसरं काही काम नव्हतं पण इतर पसारे आवरण्याचं काम तिने चालू ठेवलं . आपण कामात दिसलो तर निलू फारशी चर्चा करणार नाही. पण निलूने न राहवून विचारलेच. " काय ग , काल आलेले ते तिघे कोण होते आणि तुमच्याशी त्यांचा काय संबंध ? त्यांनी घराची झडती का घेतली ? " ..... ही काल होती ,तरी असं काय विचारते , तिच्या वडिलांचाच संबंध आहे हे कळलंय तिला. काय उत्तर द्यावं तिला कळेना. पण ती म्हणाली, " संबंध मामंजींचा तर आहे. त्यांचं वागणं तसंच आहे. दुसरं कोणी बघणार आहे का त्यांच्याकडे ? (म्हणजे तू तरी बघणार आहेस का ? आता आमच्याच डोक्यावर सगळं ओझं ,असं तिला म्हणायचं होतं) ते निलूला लागलं. पण त्यावर न बोलता ती म्हणाली , " असं काय त्यांनी कुणाचं घोडं मारलंय ? " आता नीता वैतागली. "अहो घोडं मारलं असतं तरी चाललं असतं. " मग तिने ते सुटून आल्यापासून झालेला मनस्ताप त्यांची हरवलेली प्रायव्हसी , काकांचं नाहीसं होणं , दरोड्याशी त्यांचा असलेला संबंध. पेपरातली बातमी, तरीही आपण त्यांना चांगली वागणूक देत होतो असंही ती सांगायला विसरली नाही.
सगळं ऐकल्यावर निलू म्हणाली, " बाई , मी पडले दूर , मला काय माहीत असणार ? पण आता बाबांना काही बोलायला जवळचंही कोणी राहिलं नाही, हेच खरं. " तिने नीताकडे प्रतिक्रियेसाठी पाहिलंं. पण नीताने मुद्दाम दुर्लक्ष केलं. उगाच वाद वाढेल. मग त्या दोघींनी कसा तरी दिवस घालवला. रात्री रमेश येणार असल्याने नीताने ही चर्चा बाजूला सारली. कधी एकदा रात्रीचे दहा वाजतायत , याची ती वाट पाहू लागली.
गाडी डिलाइटपासून थोडी फार दूर आल्यावर मिस्चिफ डॉक्टरला म्हणाला, " अबे ए , जलदी चल, मेरा हाथ मर राहा है . उसका इलाज कर. " ....... त्यावर घाबरून डॉक्टर म्हणाला, " लेकीन हम जायेंगे कहां ? मै तो घर जा राहा हूं. " ....... " वो मेरेको मालूम नही. तू घरमे ट्रीटमेंट दे या क्लिनिकमे. ". डॉक्टर घाबरून स्वतःशी म्हणाला, " ह्याला घरी घेऊन गेलं तर बायको काय म्हणेल ? " त्याला काही सुचेना. डॉक्टर टाळायचा प्रयत्न करीत असावा असं वाटून मिस्चिफने पिस्तूल काढलं आणि डाव्या हाताने रोखीन म्हणाला, " देख कहां जाना है ये तेरा प्राब्लेम है. " हे सगळं पाहून डॉक्टर म्हणाला, " ठीक है, मेरा एक दोस्त नजदिक रहता है. वो अकेलाही है. उधर तेरेको रखता हूं. लेकीन उसे तुम अपने धंदेमे जो चलता है उसका कोई रेफरन्स मत देना. वरना वो डर जायेगा. " ....... आता मात्र मिस्चिफ म्हणाला "मेरेको छोडके भागना चाहता है क्या ? तेरे दोस्तके यहां हम दोन रुकेंगे , जबतक मेरा हाथ ठीक नही होता . " डॉक्टर कंटाळलाच होता. पण ह्याला घरी नेण्यापेक्षा आपण त्याच्या बरोबर राहावं म्हणजे पोलिसांचा ससेमिरा मागे लागणार नाही. पोलिस स्वस्थ बसणार नाहीत. आपलं घर शोधून काढतीलच. थोडा वेळ मग कोणीच काही बोललं नाही. गाडी एका मोठ्या सोसायटीच्या आवारात घुसली. आणि ते दोघे बाराब्या मजल्या वरच्या डॉक्टरच्या एका सिंधी मित्राकडे गेले. जाता जाता डॉक्टरच्या मनात आलं. आता दादा तर नाही. म्हणजे आपण मोकळे आहोत. याला एकदा उपचार केले की आपल्याला पुढचं आयुष्य शांततेत जगता येईल. पण त्याला हे माहीत नव्हतं त्याला ओळखणाऱ्या इतर टोळीबंधूंना त्याचं पूर्वायुष्य माहीत होतं आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यात होते. .......
...
किक्लाची धुलाई जोरदार चालू होती. पोलिसावर हात उचलणं, म्हणजे नक्की काय हे त्याला जाणवून देण्यात डावले, नेटके आणि देखणे अजिबात कसूर करीत नव्हते. बाहेरून पाहणाऱ्या श्रीकांत सरांना अचानक ही मारहाण निरर्थक वाटू लागली. मग त्यांनी डावलेंना बाहेर बोलवले. " डावले तुम्हाला राग आलाय, हे ठीक आहे. पण त्याच्याकडून माहिती काढणं जास्त जरूरी आहे. या मारहाणीच्या बदल्यात एक आरोप आपण त्याच्यावर जास्त लावू शकतो इतकंच. त्याच्याकडून माहिती गोळा करा. आणि उद्या काहीही करू नका. फक्त लक्ष ठेवा आणि त्याला परत आत घ्या. तेव्हा त्याचा इगो जास्त वाढलेला असेल. तुम्ही दमलात असं त्याला वाटलं की त्याच्यावर हल्ला करा. " त्यावर डावले म्हणाले, " सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण रिमांडची मुदत आता फक्त पाच दिवसाचीच राहिली आहे. तेवढ्या अवधीत हा निर्ढावलेला गुन्हेगार बोलला तर पाहिजे. आत्ता सोडतोय पण उद्या दुपारी परत आत घेईन. वेळ कमी आहे सर अजून चौघे तरी बाहेर आहेत. "..... मग किक्लाला बाहेर काढला. त्याची मार खाऊन दमछाक झाली होती तरी तो छद्मी हसतं म्हणाला, " थक गये साब लोग? अरे किक्लाके सामने कोई नही टिका. किक्ला टूटनेवालोंमेसे नही है. " ते ऐकल्यावर त्याला घाणेरडी शिवी देत कोठडीत घेऊन जाण्याचं कॉन्स्टेबल्सना त्यांनी सांगितलं. जाता जाता किक्ला म्हणाला, " गाली देनेके सिवाय आप कर भी क्या सकते है ? " त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. सकाळचे सहा वाजत होते. डावले , नेटके आणि देखणे तिघेही घरी निघाले. निदान थोडी विश्रांती झाली की परत काम करता येईल. आता कच्ची का होईना स्टोरी तयार करायला पाहिजे, म्हणजे डीसीपी साहेबांना सादर तरी करता येईल. त्यासाठी हे तिघे हरामखोर बोलायला पाहिजेत आणि बाहेरचे चार पाच जण आत यायला पाहिजेत. डावले असा विचार करीत होते. पण अतिश्रमाने आपण आजारी पडू की काय या शंकेने त्यांनी दुपारी येण्यापेक्षा थेट रात्रीच कामावर येण्याचं ठरवलं. खरंतर श्रीकांतसरांना तिथे थांबवून जाणं योग्य नव्हतं. त्यांचा या केसशी काही संबंध नव्हता. तरी आपण त्यांची मदत काल रात्री घेतली होती. मग त्यांनी बाहेरून डीसीपी साहेबांना त्यांना बरोबर राहू देण्यासाठी विनवण्याचं ठरवलं. ते निघाले. दिवस मुंगीच्या पावलाने जात होता. काका कंटाळून बसले होते. आज पुन्हा आपल्याला फिरवणार. कधी जामीन मिळून आपली सुटका होणार कोणास ठाऊक? पण जामीन कोण राहणार हा प्रश्न होताच. जसा तो पूर्वी पडला होता. साधना फक्त राहू शकते. स्त्रीचा जामीन चालत नाही, हे त्यांना ऐकून माहीत होतं. आणि तिचा चालला तरी ती नाही राहिली तर?किक्लाची धुलाई जोरदार चालू होती. पोलिसावर हात उचलणं, म्हणजे नक्की काय हे त्याला जाणवून देण्यात डावले, नेटके आणि देखणे अजिबात कसूर करीत नव्हते. बाहेरून पाहणाऱ्या श्रीकांत सरांना अचानक ही मारहाण निरर्थक वाटू लागली. मग त्यांनी डावलेंना बाहेर बोलवले. " डावले तुम्हाला राग आलाय, हे ठीक आहे. पण त्याच्याकडून माहिती काढणं जास्त जरूरी आहे. या मारहाणीच्या बदल्यात एक आरोप आपण त्याच्यावर जास्त लावू शकतो इतकंच. त्याच्याकडून माहिती गोळा करा. आणि उद्या काहीही करू नका. फक्त लक्ष ठेवा आणि त्याला परत आत घ्या. तेव्हा त्याचा इगो जास्त वाढलेला असेल. तुम्ही दमलात असं त्याला वाटलं की त्याच्यावर हल्ला करा. " त्यावर डावले म्हणाले, " सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण रिमांडची मुदत आता फक्त पाच दिवसाचीच राहिली आहे. तेवढ्या अवधीत हा निर्ढावलेला गुन्हेगार बोलला तर पाहिजे. आत्ता सोडतोय पण उद्या दुपारी परत आत घेईन. वेळ कमी आहे सर अजून चौघे तरी बाहेर आहेत. "..... मग किक्लाला बाहेर काढला. त्याची मार खाऊन दमछाक झाली होती तरी तो छद्मी हसतं म्हणाला, " थक गये साब लोग? अरे किक्लाके सामने कोई नही टिका. किक्ला टूटनेवालोंमेसे नही है. " ते ऐकल्यावर त्याला घाणेरडी शिवी देत कोठडीत घेऊन जाण्याचं कॉन्स्टेबल्सना त्यांनी सांगितलं. जाता जाता किक्ला म्हणाला, " गाली देनेके सिवाय आप कर भी क्या सकते है ? " त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. सकाळचे सहा वाजत होते. डावले , नेटके आणि देखणे तिघेही घरी निघाले. निदान थोडी विश्रांती झाली की परत काम करता येईल. आता कच्ची का होईना स्टोरी तयार करायला पाहिजे, म्हणजे डीसीपी साहेबांना सादर तरी करता येईल. त्यासाठी हे तिघे हरामखोर बोलायला पाहिजेत आणि बाहेरचे चार पाच जण आत यायला पाहिजेत. डावले असा विचार करीत होते. पण अतिश्रमाने आपण आजारी पडू की काय या शंकेने त्यांनी दुपारी येण्यापेक्षा थेट रात्रीच कामावर येण्याचं ठरवलं. खरंतर श्रीकांतसरांना तिथे थांबवून जाणं योग्य नव्हतं. त्यांचा या केसशी काही संबंध नव्हता. तरी आपण त्यांची मदत काल रात्री घेतली होती. मग त्यांनी बाहेरून डीसीपी साहेबांना त्यांना बरोबर राहू देण्यासाठी विनवण्याचं ठरवलं. ते निघाले. दिवस मुंगीच्या पावलाने जात होता. काका कंटाळून बसले होते. आज पुन्हा आपल्याला फिरवणार. कधी जामीन मिळून आपली सुटका होणार कोणास ठाऊक? पण जामीन कोण राहणार हा प्रश्न होताच. जसा तो पूर्वी पडला होता. साधना फक्त राहू शकते. स्त्रीचा जामीन चालत नाही, हे त्यांना ऐकून माहीत होतं. आणि तिचा चालला तरी ती नाही राहिली तर?किक्लाची धुलाई जोरदार चालू होती. पोलिसावर हात उचलणं, म्हणजे नक्की काय हे त्याला जाणवून देण्यात डावले, नेटके आणि देखणे अजिबात कसूर करीत नव्हते. बाहेरून पाहणाऱ्या श्रीकांत सरांना अचानक ही मारहाण निरर्थक वाटू लागली. मग त्यांनी डावलेंना बाहेर बोलवले. " डावले तुम्हाला राग आलाय, हे ठीक आहे. पण त्याच्याकडून माहिती काढणं जास्त जरूरी आहे. या मारहाणीच्या बदल्यात एक आरोप आपण त्याच्यावर जास्त लावू शकतो इतकंच. त्याच्याकडून माहिती गोळा करा. आणि उद्या काहीही करू नका. फक्त लक्ष ठेवा आणि त्याला परत आत घ्या. तेव्हा त्याचा इगो जास्त वाढलेला असेल. तुम्ही दमलात असं त्याला वाटलं की त्याच्यावर हल्ला करा. " त्यावर डावले म्हणाले, " सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण रिमांडची मुदत आता फक्त पाच दिवसाचीच राहिली आहे. तेवढ्या अवधीत हा निर्ढावलेला गुन्हेगार बोलला तर पाहिजे. आत्ता सोडतोय पण उद्या दुपारी परत आत घेईन. वेळ कमी आहे सर अजून चौघे तरी बाहेर आहेत. "..... मग किक्लाला बाहेर काढला. त्याची मार खाऊन दमछाक झाली होती तरी तो छद्मी हसतं म्हणाला, " थक गये साब लोग? अरे किक्लाके सामने कोई नही टिका. किक्ला टूटनेवालोंमेसे नही है. " ते ऐकल्यावर त्याला घाणेरडी शिवी देत कोठडीत घेऊन जाण्याचं कॉन्स्टेबल्सना त्यांनी सांगितलं. जाता जाता किक्ला म्हणाला, " गाली देनेके सिवाय आप कर भी क्या सकते है ? " त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. सकाळचे सहा वाजत होते. डावले , नेटके आणि देखणे तिघेही घरी निघाले. निदान थोडी विश्रांती झाली की परत काम करता येईल. आता कच्ची का होईना स्टोरी तयार करायला पाहिजे, म्हणजे डीसीपी साहेबांना सादर तरी करता येईल. त्यासाठी हे तिघे हरामखोर बोलायला पाहिजेत आणि बाहेरचे चार पाच जण आत यायला पाहिजेत. डावले असा विचार करीत होते. पण अतिश्रमाने आपण आजारी पडू की काय या शंकेने त्यांनी दुपारी येण्यापेक्षा थेट रात्रीच कामावर येण्याचं ठरवलं. खरंतर श्रीकांतसरांना तिथे थांबवून जाणं योग्य नव्हतं. त्यांचा या केसशी काही संबंध नव्हता. तरी आपण त्यांची मदत काल रात्री घेतली होती. मग त्यांनी बाहेरून डीसीपी साहेबांना त्यांना बरोबर राहू देण्यासाठी विनवण्याचं ठरवलं. ते निघाले. दिवस मुंगीच्या पावलाने जात होता. काका कंटाळून बसले होते. आज पुन्हा आपल्याला फिरवणार. कधी जामीन मिळून आपली सुटका होणार कोणास ठाऊक? पण जामीन कोण राहणार हा प्रश्न होताच. जसा तो पूर्वी पडला होता. साधना फक्त राहू शकते. स्त्रीचा जामीन चालत नाही, हे त्यांना ऐकून माहीत होतं. आणि तिचा चालला तरी ती नाही राहिली तर?
आता काकांसाठी वेगळ्या कोठडीची मागणी डावलेंनी डीसीपींकडे केली. म्हणजे इतर गुन्हेगार त्यांना त्रास देऊ शकणार नाहीत. अर्थातच ती फाइल डीसीपींच्या टेबलावर पडून होती. असल्या कामात सरकारी नोकरांवर बंधन नसतं. कारण ती गुन्हेगाराला देण्याची सवलत असते. तरीही डावलेंना घाई होती. उद्या काही कारणांनी काकांना या लोकांनी मारण्याचा योजना केली तर? असो. बारा वाजायला आले होते. त्यांना आताशा अंघोळ करण्याची परवानगी होती. म्हणून बरं. नाहीतर इतरांना जशी घाण येत होती. तशी ती त्यांनाही आली असती. कोर्टापुढे हजर केले तेव्हा सगळ्यांनाच अंघोळ करू दिली होती. नंतर मात्र काकांनाच ती सवलत दिली होती. दीडच्या सुमारास लहान मुलांसारखा आवाज ऐकल्याचा त्यांना भास होऊ लागला. जेवणानंतर थोडी तरी पेंग त्यांना येत असे. त्यांना अचानक हातावर मिळणाऱ्या बडीशेपेची आठवण झाली. आणि ते स्वतःशीच खिन्नपणे हसले. त्यांना मनाचं आश्चर्य वाटलं. साधारण सुखांच्या सुद्धा ते कसं आधीन झालं होतं. याची त्यांना जाणीव झाली. परिस्थिती काय आणि मनाला हवंय काय. ते झोपेच्या आधीन होणार एवढ्यात हवालदार त्यांना बोलवायला आला. " काका उठा, तुमची मुलगी तुम्हाला भेटायला आल्ये. " त्यांना आश्चर्य वाटलं. अचानक ही निलू, इतक्या वर्षांनंतर कशी भेटायला आली? तुरुंगात होतो तेव्हा किती वाट पाहिली तिची. एकटीच आल्ये का, नवरापण आलाय कोण जाणे. त्यांना या गोष्टीचा आनंद वाटून घ्यावा, का चीड निर्माण व्हावी हेच कळेना. आता ही कशाला आल्ये. आता काय मन मोकळं करणार? चला उठावं , झालं. ते कसेतरी चिडचिडल्यासारखे उठले. त्यांना बाहेर काढून श्रीकांत सरांसमोर आणल्यावर, टेबलाशी उभ्या असलेल्या सोनाला पाहिल्यावर त्यांना एकदम भरून आलं. सोना पण त्यांना येऊन बिलगली. " काका, तुम्हाला कोणी ठेवलं इथे? या ना लवकर. मम्मी मला इथे घेऊन यायला तयारच नाही. " त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या केसांमधून हात फिरवीत ते म्हणाले, " बाळ , तू कशाला आलीस बरं. इथे तू येणं बरं नाही, तेही मम्मीला न सांगता. येईन मी लवकरच हं. " मग श्रीकांतसर म्हणाले, " अरे तुला एवढी लहान मुलगी आहे? जरा नीट वागला असतास तर इथे यावं लागलं नसतं. " ........ काही वेळ असाच गेला. मग सोनाच म्हणाली, " जाते मी, मम्मीला यायला सांगते हं. " असं म्हणून तिच्या मैत्रिणीबरोबर ती गेली. तिला आणखीनही बरंच बोलायचं असावं. ती गेल्यावर काका परत कोठडीत गेले. पण श्रीकांतसरांना, ती माझी मुलगी नाही. असं ते म्हणाले नाहीत. सख्ख्या मुलीपेक्षाही माया लावणारी ही मुलगी कुठे आणि पोटची पोर निलू कुठे. त्यांना कोणी म्हटलं असतं की निलू इथेच आलेली आहे तर त्यांना धक्काच बसला असता. कारण ती त्यांना भेटायला येणार नाही याची त्यांना खात्री होती. ते आत तसेच पडून राहिले.
...... संध्याकाळचे सहा वाजत आले. डावले आणि कंपनी परत कामावर हजर झाली. आल्या आल्या त्यांनी प्रथम श्रीकांतसरांना सोडवले. कारण ही केस त्यांच्याकडून काढून घेतली होती. कोणाचा म्हणजे डीसीपींचा फोन नाही ना हे त्यांनी विचारून घेतलं. उगाच घेतल्या मेहनतीवर पाणी फिरायला नको. कोठडीतले सगळेच जरा स्थिर झाल्यासारखे बसले होते. काका सोडून सगळेजण आता रुळले होते. जणू स्वतःच्या हक्काच्या घरात आलेले आहेत. मार खाणं हा त्यातलाच एक साधारण भाग होता. परत अकडा आणि इंजिनियर जुगार खेळू लागले. सोल्या हातात हॅट घेऊन शून्यात नजर लावून बसला होता. त्याला किक्लाचा राग होता. या भडव्याला पोलिसांनी जाम मारला पाहिजे, असं त्याला वाटत होतं. आणि आपण निर्दोष आहोत. आपला दरोड्याशी संबंध नाही हे त्याला माहीत होतं. आणि ते खरंही होतं. तो म्हणजे किशाने पाळलेलं छळयंत्र होतं. थोडक्यात तो किशाच्या सर्कशीचा रिंगमास्टर होता. पोलीसांनी खरतर किक्लाला माझ्याकडे सुपूर्त केला तर मी तासाभरात माहिती काढून देऊ शकतो. माझ्या हातून कोणी आजपर्यंत सुटला नाही. एक किशाच होता त्याला आपली किंमत कळली होती........ त्याने तुच्छतेने किक्लाकडे पाहिलं. किक्लाने आपले आसन समोरच्या बाकड्यावर जमवले होते. एवढा मार खाऊनही त्याच्या तोंडावर हायली क्वालिफाईड माणसाचा होता. कसेतरी दहा वाजले. डावले आता त्या सगळ्यांना आत घेण्याच्या विचारात असतानाच फोनची बेल वाजली. डावलेंनी फोन घेतला. पलीकडचा माणूस जाम प्यायलेला असावा. " इनस्पेक्टर सायब, मय बोलता हाय सोसायटीसे. (सोसायटीचं नाव सांगितलं नाही) आपको जो आदमी मंगता हाये वो अपनेको मिला हाय. बताउं, बताउं .......... अरे आप बोलते नही क्या? " तो शिव्या देण्यासाठी थांबला असावा. इधर एक आदमीको गोली लगेला है. पांचवा माला. " आणि फोन बंद झाला. पत्ता माहीत नाही कोण बोलतोय माहीत नाही. कोणाला गोळी लागली माहीत नाही. पण आलेला फोन नंबरचा माग लागला तर सापडेल. याची जाणीव झाल्याने त्यांनी एका कॉन्स्टेबलला बोलावले. शोधण्याची सवय असलेल्या त्याने लगेचच सुरुवात केली. या फोनवर आणि डीसीपींकडे कधी जायचं याचा विचार ते करीत बसले. त्यांना माहिती मिळवण्याची घाई होती. नवीन माहिती मिळण्याच्या आतच दुसरा फोन आला. श्रीनिवास सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये खून झाला होता. आता मात्र बातमी देणारा माणूस शुद्धीवर होता. मग मात्र डावलेंना खात्री वाटली मगाशी आलेला फोन तिथूनच होता. ते तत्परतेने निघाले दोन कॉन्स्टे. नेटके यांना घेऊन ते सोसायटीच्या मोठ्या आवारात पोहोचले. जीप मधून उतरता उतरता वॉचमनने सलाम ठोकला. त्याच्या तोंडाला दारूचा प्रचंड वास येत होता. त्याचं बकोट धरीत डावले म्हणाले, " काय रे, फोन कोणी केलं होता. सोसायटीच नाव, पत्ता सांगता येत नाही का? " त्यावर तो म्हणाला, " माफ करना साब भूल गया. " त्याच्या जास्त नादी न लागता ते लिफ्टने पाचव्या माळ्यावरच्या एका सिंधी माणसाच्या फ्लॅट समोर जाऊन उभे राहिले. दरवाजा अर्धवट उघडाच होता. तो सिंधी त्यांची वाटच पाहत होता. तीन बेडरूमचा पैकी एका बेडरूममध्ये मृत देह पडलेला होता.
देह उपडा पडलेला होता. तो सिंधी म्हणाला, " साबजी जैसा है वैसाही रखा है. मै जाग गया तो गोली की आवाजसे. देखा, मेरा दोस्त खूनमे पडा हुवा था. "........ " पण याला मारला कोणी? " साबजी मरा हुवा मेरा दोस्त डाक्टर है. कल रात वो एक आदमीको वो लेके आया, नाम मालूम नही. मेरेको बोला वो दोनो आजकी रात इधरही रहेगा. उसने उसका बँडेज किया और दोनो बाजूवाले रुममे सो गये. दोनो कल देर रातमे आये थे. एक तो मै नींदमे था. इसलिये सोचा कल उठके पूछुंगा. लेकीन दोनो अपने रुमसे बाहर नही आये. शायद सोये होगे. आखीर मैने सोचा इनके खानेका बंदोबस्त करना चाहिये इसलिये मै अंदर पूछने गया. तो मेरा डाक्टर दोस्त दूसरे आदमी को इंजेक्शन दे राहा था. मैने खानेके बारेमे पूछा. तो उसने मना कर दिया. जो बेडपर लेटा था वो एक नंबरका गुंडा लग राहा था. मै कुछ बोला नही. और सोने चला गया. अभी आधा घंटा पहले गोलीकी आवाज सुनी और बेडपर लेटा हुवा आदमी दरवाजेसे भाग निकला." डावलेंनी मग फोटोग्राफर , डॉक्टर यांना बोलावले. ठसे घेणं आणि इतर उपचार झाल्यावर डॉक्टर म्हणाले, " गोळी अगदी जवळून झाडलेली आहे. त्यामुळे मृताला बचावाची संधी मिळाली नाही. जीव लगेचच गेलाय. " मृतदेह हालवण्याचे सांगून त्या सिंधी माणसाला आणि वॉचमनला घेऊन ते पो. स्टेशनला आले. त्या सिंघी माणसाकडून असे कळले की मृताचे नाव डॉक्टर रामनाथ होते. सिंधी आणि तो दोघे मेडिकल कॉलेजमध्ये दहा बारा वर्षांपूर्वी एकत्र शिकत होते. सिंधी माणसाने इंग्लंडमध्ये असलेल्या धंद्यासाठी कॉलेज सोडले होते. त्यानंतर रामनाथ रॅगिंगच्या केसमधे झालेल्या खुनाच्या आरोपाखाली पकडला गेला. तो इथे नव्हता तरीही त्याला ही बातमी परदेशात कळली होती. या पेक्षा जास्ती त्याला माहिती नाही असे तो म्हणाला. ते सर्व ऐकून डावलेंनी विचारले, " हा किशाच्या टोळीमध्ये होता हे तुला माहीत नव्हतं ? तू खोटं बोलतोयस. ह्याला मारणारा तूच असून दुसरा तिसरा कोणीही नव्हता. ज्याअर्थी तू रामनाथला आणि त्याच्या मित्राला घरात घेतलंस त्याअर्थी तो रामनाथ किशाच्या टोळीत काम करीत होता. हे तुला माहीत असणारच. " पुन्हा पुन्हा विचारून त्यांना वेगळं उत्तर न आल्याने व थेट पुरावा न सापडल्याने त्यांनी त्याला सोडून दिले, पण कोठेही त्यांच्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ नये असे बंधन घातले. वॉचमनला मात्र त्यांनी चांगलाच फैलावर घेतला. अटकेत ठेवण्याची धमकी देऊन नक्की तिसरा माणूस कोण होता हे काढून घेतलं. त्याला त्या माणसाबद्दल त्यांनी किशाच्या टोळीतल्या गुन्हेगारांचे फोटो दाखवले आणि तो मिस्चिफ असल्याचे पक्के केले. दोघांनाही पकडलेल्या किशाच्या टोळीतल्या माणसांना दाखवले. पण त्यांच्यापैकी कोणालाही ते ओळखत नसल्याचे म्हणाले. मग वॉचमनने आपल्याला पाहिजे असलेला माणूस असे का म्हटले, म्हणून त्याला थोडीफार मारहाण केली. पण ते केवळ आपण पैशासाठी आपण तसे केल्याचे त्याने कबूल केले. शिवाय तो नशेतही होता. पोलीस अशा माहितीचे पैसे देतात असे त्याला कोणीतरी सांगितल्याचे तो म्हणाला. ते दोघे गेले. काकांनी टोळीत डॉक्टर असल्याचे सांगितलेच होते. जवळच असलेल्या एका सरकारी हॉस्पिटलातल्या शीतगृहात असलेला देह दुसऱ्या दिवशी काकांना दाखवण्याचे ठरवले. आता जवळ जवळ दोन वाजत आले होते. सध्या या सगळ्यांना आत घेण्यापेक्षा काकांकडून ते आपसात काय बोलतात ते कळेलच त्यावर ठरवू असा विचार करून त्यांनी जमेल तसे धागे जुळवून पहिल्यापासूनची कथा तयार करायला घेतली. काका पेंगत असले तरी काकांचं लक्ष इतरांच्या बोलण्याकडे होतं. तसं कोणीच काही बोलत नव्हते. डॉक्टरचा मृत्यू झाल्याची बातमी सगळ्यांना मुद्दामच सांगितली होती. पण अजून कोणीच काहीही बोलत नव्हते. पण सोल्याने पोलिसांना सहकार्य करण्याचे मनोमन ठरवले.
म्हणाला, " आता काय झालंय? " मग नीताला आपण हा विषय उगाचंच काढला असं वाटून म्हणाली, " आधी तुम्ही फ्रेश व्हा, जेवून घ्या. मग सांगते सगळं. " रमेशला ते पटलं नाही. पण त्याने जास्त वाद न घालता नीताचं म्हणणं मान्य केलं. अर्ध्या पाऊण तासात त्याचं जेवण झालं...... मग ते तिघे गप्पा मारीत बसले. इतक्या वर्षातल्या सगळ्या गोष्टी अगदी आत्ताच्या घटकेपर्यंत सांगणं आणि त्यावरील प्रतिक्रिया ऐकणं यात दोन वाजेपर्यंत वेळ गेला. नवीन निर्माण झालेल्या संकटात आपण कोणती भूमिका करणार आहोत ते रमेशला सुचेना. घरी आलं की चार आनंदाच्या गोष्टी होतील अशी अपेक्षा त्याची होती. पण मिळालेल्या यशाला तणावाची झालर निर्माण झाल्याने एकदम शांतता पसरली. झोपेच्या आधीन ते केव्हा झाले त्यांना कळले नाही. काकांच्या बाबतीत सुधारणेची आपण केलेली अपेक्षा अगदीच फोन ठरली. बहुतेक, माणसाचा पाय एकदा घसरला की तो कधीच सावरत नाही हेच खरं. आयुष्याची गाडी रुळावर येणं हेही नशिबात असावं लागतं
हेच खरं. आपल्या वडिलांचं आपल्या आयुष्यावर आलेलं सांवट ते मरेपर्यंत कधी जाईल असं वाटत नाही. या माणसाला आता घरात ठेवणं किती कठीण आहे याची त्याला जाणीव झाली. यावर त्याला तरी एकच उपाय सुचत होता, दुसऱ्या देशातली कायम नोकरी आणि तिथे कायमचं राहणं. कारण इथे वडलांना दुसरी जागा घेऊन देणं हे त्याला सर्वतोपरी कठीण गोष्ट वाटत होती. या माणसाबद्दल कोणतीही माया दाखवणं आता शक्य नाही. म्हणजे कायमस्वरूपी देशाबाहेरील नोकरी. हा विचार त्याला सुटकेचा वाटल्याने त्याला झोप लागली.
.. सकाळ झाली. एक प्रकारची मरगळ घेऊन रमेश उठला. पण वेगवेगळ्या प्रकारची वास्तववादी प्रशिक्षणं घेतल्याने त्याने विसरून जाऊन दैवाची पुढची खेळी काय असेल याची वाट पाहण्याचं ठरवलं. पण बाहेर स्थिर होण्याचा निर्णय मात्र त्याने पक्का करून टाकला. म्हणजे निदान वडिलांचे दशावतार तरी बघावे लागणार नाहीत. ह्या माणसाने आपल्या मायाळू आईला जशी खाल्ली तसाच हा आपलं चांगलं होऊ पाहणारं आयुष्य खाऊन टाकेल. त्यापेक्षा त्याच्या आतच आपण बाहेर जावं , हे बरं. पुढे नक्की काय
काकांना भेटायला गेले नाही. नीताला काळजी वाटली आता आपल्याला भेटायला जावं लागतं की काय. पण तसं काहीच झालं नाही. काकांबद्दल दुःख करावं असं त्यांच्यापैकी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे कोणालाच वाटलं नाही. त्यामुळे रात्री बाहेर जेवायला जाण्याचं ठरलं.........................
त्याने सापडलेल्या अनोळखी नंबरवर फोन करण्याचं ठरवलं. हळू हळू दहा वाजायला आले. पोटात भूक बोंब मारीत होती. आता त्याला इडली सांबार, किंवा इतर कोणताही शाकाहारी नाश्ता नको होता. नाश्ता त्याला जेवणासारखा पाहिजे होता. तोही मांसाहारी. खाली उतरल्याबरोबर अण्णाने त्याला गाठले. " रीसर्वेशन करने जा राहा है क्या?, थोडा नाश्ता करके जाओ. " असं म्हटल्यावर त्याने परत दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता केला. मग त्याने अण्णाला विचारले, " एक फोन कर सकता हूं? " अण्णासमोर अनोळखी नंबरवर बोलायचं ते जपून बोलायला हवं. हे लक्षात ठेवून त्याने तो नंबर लावला. पलीकडून माय डियर बार असा आवाज आला. सॅमसनचा आवाज ऐकून त्याने " दस बारा पत्थर है. " सॅमसनला ती सांकेतिक भाषा वाटली. कारण त्याला माल विकण्यासाठी येणारे फोन असेच होते. पण इथे पार्टी कोण माहीत नव्हते. त्याला हे नवीन नव्हते. सांगणारा कधीच नाव सांगत नसे. थोडा विचार करून सॅमसन म्हणाला, " रात दस बजे आओ, फिर देखते है" फोन बंद झाला. तरीही अण्णाने विचारले. " ये पत्थर क्या चीज है.? " प्रसंगावधान राखून मिस्चिफ म्हणाला " अरे अपना यार है, सिधी बोली नही समझता. " मै जरा बाहर जाके आता हूं. " त्याने बरोबर काहीच आणले नव्हते. त्यामुळे जाताना नेण्याचा प्रश्नच नव्हता. पण एखाद हलकी ऍटॅची विकत घेतली पाहिजे, म्हणजे अण्णाला संशय येणार नाही. तरीही अण्णाला शंका आली. "अरे तुम्हारे पास सामान नही क्या? " मिस्चिफने तत्परतेने उत्तर दिले, " वही तो लाने जा राहा हूं. " जास्त बोलायला वेळ न देता तो
बाहेर पडला. अण्णा त्याच्याकडे संशयाने पाहतं राहिला. हा आलाच नाही तर? त्याच्या डोक्यात आले. पण आता उशीर झाला होता. तो फार चालाक होता ना. पण त्याने चूक केली होती. तसा अण्णा हुशार होता. त्याने मिस्चिफने डायल केलेला नंबर कॉलर आय डी वर पाहिला व डायरीत टिपून ठेवला. आपल्याला गरज पडली तर ह्या नंबरवर संपर्क करता येईल आणि मिळाले तर पैसेही मिळतील अशी आशा त्याला होती. त्याने बाहेर जाऊन खरोखरीच एक लहानशी ऍटॅची विकत घेतली. विक्रेत्याला त्याने जास्तीत जास्त कागद आत भरायला सांगितले. कुलूप लावले आणि तो बाहेर एका नॉन व्हेज हॉटेलमध्ये जेवायला गेला. नक्की आता दुपारचा वेळ कसा काढायचा त्याला कळेना. जास्त बाहेर फिरणं धोक्याचं होतं. कोणी ओळखलं तर? तसंच अण्णाकडे रात्र काढणंही. आधी सॅमसनकडे जाऊन मग गुड्डीकडे जाण्याचं त्याने ठरवलं. मग तो दुपारच्या एका सिनेमाच्या शोला जाऊन बसला. त्याला सिनेमामध्ये कोणताच चार्म वाटला नाही. एक तर इंग्लिश सिनेमा. त्यात भाषा समजण्याचा प्रश्नच नव्हता. बहुतेकांना ती समजत नाहीच. कथा तर दूरच. फक्त गोरे दर पंधरावीस मिनिटांनी बाईबरोबर कशी मजा करतात हेच पाहण्यासारखं असतं. त्याला एकदम त्याच्या आयुष्यात पहिली आलेली मुलगी आठवली. आली म्हणजे, त्याने आणली होती. तेव्हा तो असेल जेमतेम पंचविशीचा. शिक्षण हा प्रकार घेण्यासाठी असतो हे त्याला कधी समजलंच नव्हतं. त्यामुळे शाळेत संपर्कात आलेल्या एका मुलीला त्याने सुरा दाखवून प्रथमच मजा केली होती. तिचा तो घाबरलेला चेहरा त्याला आठवला. जिवाच्या भीतीने तिने संबंधाला दिलेली मंजुरी त्याला प्रेम वाटलं. पण त्याने आपली इच्छा भागवून घेतली. पुढे वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये त्याची ही सोय आपसूकच होत आली. असो. तो कंटाळून थिएटरमधून बाहेर पडला. दुपारचे जेमतेम तीन वाजत होते. आता अण्णाकडे गेलं पाहिजे. त्याला आज जरी नाही तरी उद्या पैसे दिलेच पाहिजेत. तो हॉटेलात आला. अण्णा कुठे उलथला होता कोण जाणे. त्याचा तो मुर्गन की फुर्गन होता तो कौंटरवर बसला होता. तो ओळखीच हसू हसला. आणि हिंदीत म्हणाला, " काना कायेगा? " मिस्चिफने मानेनेच नाही म्हटले. मग हातातली वजन नसलेली ऍटॅची सांभाळत त्याच्या खोलीत गेला. विठालालला शोधणं जरूरीचं आहे. गुड्डी त्याचा पत्ता नक्कीच सांगू शकेल. गुड्डीला भेटल्यावर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. रात्री नऊ वाजताच त्याने सॅमसनला भेटायचं ठरवलं. त्याने लाख दहा वाजता यायला सांगितलं. म्हणजे तेव्हाच गेलं पाहिजे असं थोडंच आहे? पैशासाठी त्याला पिळलं तर नक्कीच काहीतरी निघेल आणि पिस्तुलाच्या गोळ्याही मिळवता येतील. मग तो जरा पहुडला. त्यात दोन तास गेले. संध्याकाळ होत आली. अचानक त्याला बिछान्यावर आजचा पेपर पाहायला मिळाला. पहिल्याच पानावर डॉक्टर रामनाथच्या खुनाची बातमी होती. पोलिसांना त्या सिंध्याने मिस्चिफचे वर्णन दिले होते. पोलीस लवकरच त्याचं चित्रं काढून सगळीकडे प्रसिद्ध करणार असल्याचेही त्यात म्हटले होते. म्हणजे आता तसं दिवसा फिरणं धोक्याचं होतं. अण्णाने पेपर वाचला नसावा. त्याला मराठी येत नसावं. पण त्याच्या भाषेतही पेपर निघत असणार. सावधपणानेच सगळं करावं लागेल.
त्याने कसातरी सात वाजेपर्यंत वेळ काढला. मग जाण्याच्या तयारीत त्याने पिस्तूल व्यवस्थित ठेवले. आत तीनच गोळ्या होत्या. सध्या तरी ऍटेची बरोबर नेण्यात अर्थ नाही. पण पैसे मिळाले तर? त्याने मुर्गन की फुर्गन होता त्याच्याकडे एक प्लास्टीक पिशवी मागण्याचे ठरवले. त्याने काळजीपूर्वक सगळीकडे एकदा पाहिलं. आपला काही माग लागेल असं त्याला दिसलं नाही. समजा जरी परत यायचं नसलं तरी हरकत नाही. आपण सडे असलेले बरे. ऍटॅचीबद्दल त्याला कोणतीच ऍटॅचमेंट नव्हती. ती तशीही उद्या तो परत नेणार नव्हता. काहीतरी निमित्त काढून तो बाहेर जाणार होता आणि येणारच नव्हता. त्याला एक दोन प्लास्टिक पिशव्या तिथेही सापडल्या. पण त्या पारदर्शक होत्या. तरीही त्याने त्या खिशात कोंबल्या. आता त्याचा हात दुखण्याचा थांबला होता. डॉक्टरला त्याला मारणं भाग होतं. दादा गेल्यापासून सगळेच स्वतंत्र झाले होते. कोणामध्येही टोळीचा असा बंध राहिलाच नव्हता. मग स्वतःचं पाहणं आलंच. डॉक्टर तसा फारसा सहकार्य करणारा वाटला नाही. असो. त्याने नित्याने कसातरी सात वाजेपर्यंत वेळ काढला. मग जाण्याच्या तयारीत त्याने पिस्तूल व्यवस्थित ठेवले. आत तीनच गोळ्या होत्या. सध्या तरी ऍटेची बरोबर नेण्यात अर्थ नाही. पण पैसे मिळाले तर? त्याने मुर्गन की फुर्गन होता त्याच्याकडे एक प्लास्टीक पिशवी मागण्याचे ठरवले. त्याने काळजीपूर्वक सगळीकडे एकदा पाहिलं. आपला काही माग लागेल असं त्याला दिसलं नाही. समजा जरी परत यायचं नसलं तरी हरकत नाही. आपण सडे असलेले बरे. ऍटॅचीबद्दल त्याला कोणतीच ऍटॅचमेंट नव्हती. ती तशीही उद्या तो परत नेणार नव्हता. काहीतरी निमित्त काढून तो बाहेर जाणार होता आणि येणारच नव्हता. त्याला एक दोन प्लास्टिक पिशव्या तिथेही सापडल्या. पण त्या पारदर्शक होत्या. तरीही त्याने त्या खिशात कोंबल्या. आता त्याचा हात दुखण्याचा थांबला होता. डॉक्टरला त्याला मारणं भाग होतं. दादा गेल्यापासून सगळेच स्वतंत्र झाले होते. कोणामध्येही टोळीचा असा बंध राहिलाच नव्हता. मग स्वतःचं पाहणं आलंच. डॉक्टर तसा फारसा सहकार्य करणारा वाटला नाही. असो. त्याने नित्याने कसातरी सात वाजेपर्यंत वेळ काढला. मग जाण्याच्या तयारीत त्याने पिस्तूल व्यवस्थित ठेवले. आत तीनच गोळ्या होत्या. सध्या तरी ऍटेची बरोबर नेण्यात अर्थ नाही. पण पैसे मिळाले तर? त्याने मुर्गन की फुर्गन होता त्याच्याकडे एक प्लास्टीक पिशवी मागण्याचे ठरवले. त्याने काळजीपूर्वक सगळीकडे एकदा पाहिलं. आपला काही माग लागेल असं त्याला दिसलं नाही. समजा जरी परत यायचं नसलं तरी हरकत नाही. आपण सडे असलेले बरे. ऍटॅचीबद्दल त्याला कोणतीच ऍटॅचमेंट नव्हती. ती तशीही उद्या तो परत नेणार नव्हता. काहीतरी निमित्त काढून तो बाहेर जाणार होता आणि येणारच नव्हता. त्याला एक दोन प्लास्टिक पिशव्या तिथेही सापडल्या. पण त्या पारदर्शक होत्या. तरीही त्याने त्या खिशात कोंबल्या. आता त्याचा हात दुखण्याचा थांबला होता. डॉक्टरला त्याला मारणं भाग होतं. दादा गेल्यापासून सगळेच स्वतंत्र झाले होते. कोणामध्येही टोळीचा असा बंध राहिलाच नव्हता. मग स्वतःचं पाहणं आलंच. डॉक्टर तसा फारसा सहकार्य करणारा वाटला नाही. असो. त्याने निष्कारण या गोष्टीवर डोकं न खाण्याचं ठरवलं. मग तो जिना उतरून खाली आला. जिना कसला एक जुनाट शिडीच होती ती. हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. अण्णाची गिऱ्हाइकी चांगली होती. फार थोडी टेबलं रिकामी होती. अण्णा काउंटरवर पैसे गोळा करण्यात मग्न होता. त्याने मिस्चिफला खाली उतरताना पाहिलं होतं. अण्णाची नजर नेहमी भिरभिरत असायची.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा