तेजलने बागेतून फुले आल्यानंतर आक्कासाहेब लगेचच देवाची पूजा करून घेतात. घरातील इतर मंडळी ऑफिस साठी घराबाहेर पडतात.
दादासाहेब," मला जरा बरं वाटत नाही मी माझ्या रूम मध्ये जाऊन पडतो".
अचानक पावसाचे ढग दाटून येतात घरात फक्त अक्कासाहेब दादासाहेब आणि त्यांच्या तिन्ही सुना असतात. ढग दाटून आलेले पाहून आक्का साहेबांनाही थोडे उदासच वाटत असते .त्या दादासाहेबांच्या कडे बघत बोलतात अहो "काय हो आज जरा वातावरण वेगळंच वाटतंय" .दादासाहेब बोलतात पार्वती माझ्या छातीत दुखतय लवकर इकडे असे बोलता बोलताच ते जमिनीवर कोसळतात.त्यांना जमिनीवर कोसळलेल्या पाहून त्या त्यांच्या सुनांना आवाज देतात ममता रागिनी लवकर खाली या हे बघा ,हे कसं करतायत लवकर या....
आक्का साहेबांचा आवाज ऐकून ममता रागिनी आणि तेजल तिघी खाली धावत येतात.
ममता पटकन मोबाईल घेऊन डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करते पण पावसामुळे नेटवर्क मिळत नाही व डॉक्टरांना फोन नाही लागत नाही हे सर्व करायला वेळ नाही हे तेजलच्या लक्षात येते व ती पटकन दादासाहेबांना उचलते गाडीमध्ये बसवते आणि सुसाट गाडी पळवत हॉस्पिटलला घेऊन जाते . तिला गाडी चालवताना पाहून अक्का साहेबांना आणि त्यांच्या दोन्ही सुनांना आश्चर्यच वाटते. त्या चकित होऊन तिच्याकडे बघतात.
हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर दादासाहेब यांना ऍडमिट करतात. हार्ट अटॅक होता त्यांना वेळेवर आणले म्हणून त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करता आली. जर त्यांना वेळेवर आणले नसते तर त्यांच्या जीवाला धोका झाला असता. डॉक्टरांचे बोलणे ऐकून आक्का साहेबांना धक्काच बसला पण तेजल ने त्यांना सावरले.
सासुबाई तुम्ही काही काळजी करू नका आता आपले बाबा सुरक्षित आहेत. केवळ तेजल मुळे दादासाहेबांना वेळेवर हॉस्पिटल ला आणणे शक्य झाले होते. हे आक्का साहेबांच्या लक्षात येते.
थोड्यावेळाने सोहम हॉस्पिटलमध्ये पोहोचतो.
कशी आहे बाबांची तब्येत. बरे आहेत ना ते?
तेजल बोलते हो हो बरे आहेत.
सोहम तेजालचे आभार मानतो केवळ तुला गाडी चालवता येत होती म्हणून बाबांना वेळेवर हॉस्पिटल ला आणणं शक्य झालं.
दादासाहेबांना बरं वाटल्यानंतर दादासाहेब घरी येतात व तेजलचे आभार मानतात.
माझ्या सुनेला स्वयंपाक येत नसलातरी काय झालं बाहेरच्या जगात माझी सून खूप धडाडीची आहे असं तिचं कौतुक करून तीची पाठ थोपटतात.
आक्कासाहेबांनाही आता तिचं थोडं कौतुक वाटू लागतं.
तेजल म्हणूनच आज माझ्या कुंकवाचं रक्षण झालं. म्हणून त्या देखील तेजल सोबत थोडे चांगल्या वागू लागतात.
बाबांनी तेजलच कौतुक केलेलं पाहून सोहमला देखील छान वाटते.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा