दुसऱ्या दिवशी सकाळी तेजल ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट व शूज घालून तयार होते व दादासाहेबांच्या रूम मध्ये जाते दादा साहेबांना ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट शूज घालण्यासाठी सांगते .
आता दोघेही वॉकिंग साठी घराबाहेर पडतात.
दादासाहेब आणि तेजल कडे बघून दोन्ही सुना नाक मुरडतात एवढे दिवस त्या दोघींचा होणारे कौतुक हळूहळू कमी होऊ लागते.
दोघी सुनांना दिवसभर साडीतच सर्व कामे करावी लागत होती परंतु तेजल मात्र तिला हवे ते कपडे घालत होती व याचे कोणाला वाईट देखील वाटत नव्हते हे बघून दोन्ही सुनांना खूप त्रास होत होता.
वॉकिंग वरून आल्यानंतर तेजल फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये जाते व नंतर सासूबाईंना बोलते आज मंगळवार आहे तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं असेल ना चला मी तुम्हाला घेऊन जाते गाडीतून.
अक्कासाहेब देखील तिच्या गाडीतून जाण्यासाठी तयार होतात .
बागेतून जास्वंदीची फुले व दूर्वा घेऊन ये आपण गणपतीच्या मंदिरात जाऊ
तेजल बागेत जाऊन दुर्वा, जास्वंदीची फुले घेऊन येते दोघीही गणपतीच्या मंदिरात जाण्यासाठी निघतात.
तेजलच गाडी चालवणं बघून आक्का साहेबांच्या काळजाचा ठोका चुकतो...
आक्का साहेब तिला बोलतात अगं हळू.... आपल्याला देवळात जायचंय देवाच्या घरी नाही. आक्का साहेबांचे बोलणे ऐकून तेजल ला थोडे हसू येते... नंतर ती गाडीचा स्पीड स्लो करते.
गाडीने जात असतानाच ती रस्त्यावर एका मुलीची दोन-तीन मुले छेड काढताना बघते व गाडीला ब्रेक लावते.
तेजल गाडीतून खाली उतरते ...
मुलीचे छेड काढणाऱ्या मुलाची कॉलर पकडते आणि त्याच्यातून कानाखाली लावून देते. काय रे काढशील पुन्हा मुलींचे छेड एखादी मुलगी रस्त्याने जाताना दिसली की तिला अडवायचं घाणेरड्या नजरेने बघायचं एवढ्याचं करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उभे असतात.
तेजलच रौद्ररूप बघून ती मुलं तिथून पळ काढतात ती मुलगी तेजलचे आभार मानते.
अक्कासाहेब हे दुरूनच बघत असतात.
तेजल पुन्हा गाडीत येऊन बसते आक्कासाहेब तिला बोलतात कशाला त्या मुलाच्या नादी लागायचं.
तेजल बोलते अशा मुलांना वेळीच धडा नाही शिकवला तर त्यांना वाटतं की आपण कसंही वागलं तरी आपल्याला जाब विचारणार कोणीच नाही.
म्हणून त्याच्या वेळीच मुस्क्याआवळण गरजेच आहे.
तेजलच वागण आक्का साहेबांना ही हळूहळू पटू लागतं.
दोघेही मंदिरामध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेतात.
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा