*कराल योग तर पळतिल रोग
'साक्षी आली नाही अजून? बीसी साठी आलेल्या मैत्रिणींनी सुषमाला विचारले.'
.तेवढ्यात धापा टाकत साक्षी हजर.
काय बाई आज लिफ्ट कां बंद आहे ? दोन जीने चढून छाती अगदी भरून आली.
ऊ
' वजन कमी कर. मिनल नी टोमणा दिला.'

' हो ग, तेच ठरवते आहे..'.
तेवढ्यात नीला म्हणाली "अग आमच्या सोसायटीमध्ये योगा क्लास सुरू आहे चलाल कां'?
सुषमा तर आधीपासूनच जाते आपणही --"
साक्षी तू ग?...
साक्षी तू ग?...
'नाही, मी जिम जॉईन करणार आहे ,तिथे काय मस्त मस्त मशीन आहेत.तुम्ही एक महिन्यात पहाल माझा कायापलट .
त्यासाठी मी नवीन शूज आणि दोन लोअर टी-शर्ट घेतले आहे कालच गेले होते.'

" किती फीस आहे ग?"रेखाने विचारले?
तीन हजार.
बापरे --आम्हाला नाही परवडणार तुझी गोष्ट वेगळी.. राधा बोलली
अग मग रिझल्ट चांगला हवा तर करायलाच हवं.. पाहालच पुढच्या बी.सी.त ..म्हणून साक्षीने समोस्या ची प्लेट पुढे ओढली.
तशी सगळ्या हसायला लागल्या.

'हसू नका उद्यापासून नाही खाणार.'
मग आपण बाकी सर्व योगा क्लासला जाऊया ना म्हणतसर्वजणी घरी निघाल्या…
महिनाभराने लीना च्या घरी सर्व भेटल्या. त्यांना साक्षीला पहायची उत्सुकता होती.
साक्षी आली तिला पाहून सर्वांना धक्काच बसला थकलेली वजनात ही फारसा फरक नाही..
" अगकाय ही तुझी अवस्था?" वजन?
काय सांगू गं साक्षी म्हणाली”सुरुवातीला मी खूप उत्साहात जात होते जिम मध्ये. सुरवातीला वार्म अप साठी ट्रेंड मील वर खूप चालावे लागायच, पण खूप थकवा यायचा ,अंग दुखायचं, सकाळी उठावसही वाटत नसे.
कधी कधी नाही जमायचं जायला, मधे मधे न गेल्याने परत पहिल्यापासून सुरुवात .कंटाळा आला ग मला. वजनात काही फरक नाही मनाला खूप निराशा आली आणि पैसेही खूप लागले.साक्षी उदास होऊन म्हणाली..
तेवढ्यात सुरेखा म्हणाली अग मला रोज सकाळी योगासने करताना पाहून माझ्या सासूबाई पण शिकायला जाऊ लागल्या त्यांचा अस्थमा आता बराच कंट्रोल मधे आहे.

'हो न-- खूप फायदा झाला आपल्याला योगा शिकल्यामुळे माझी पाठ दुखी कमी झालीशोभा म्हणाली.
इतक्या मैत्रीणीना योगा ने झालेला फायदा ऐकून साक्षी ने ही योग शिकायच ठरवले तसे तिने सुषमा ला विचारले.
तू मला योगा संबंधित सांग ना तू बरेच दिवस झाले करते आहे.

बघ साक्षी योग म्हणजे जोडणे, शरीर व आत्म एकरूप करणे.
योगा एक प्रकारचा व्यायाम आहे याने शरीर लचकदार व सुदृढ होते.
श्वासावर नियंत्रण येते, मेंदूलाही आराम मिळतो . आपण बायकांच्या हार्मोन्स संतुलनासाठी भुजंगासन,ताडासन, वगैरे आहे त
एकदा शिकून घेतलं की घरच्या घरी करता येईल.
सुरुवातीला मलाही कठीण वाटलं पण हळूहळू जमायला लागल
तुला वाटत असेल घरात राहून वेळ कसा काढायचा तर सुरुवातीला तू क्लासमध्ये जा मग घरच्या घरी कर
योग करायला वयाची मर्यादा नाही अगदी म्हातारी माणसे ही करु शकतात. आणि भारी कसरत करायची हीगरज नाही.
मोठ्या मोठ्या मशीन ची गरज नाही फक्त एका स्वच्छ जागी चटई वर बसायचे डोळे मिटून.ज्याना जमीनीवर बसणे नाही शक्य ते खुर्ची वर किंवा पलंगावर बसु शकतात. घरात जागा नसेल तर बागेतली,
सुरुवातीला श्वासावर नियंत्रण शिकायचे अनुलोम विलोम, कपालभाती असे अनेक प्रकार त्यात आहे जे अनेक रोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
जिम मध्ये फक्त शरीरावर केंद्रित करतात तरुण मुलांना बाॅडी बनवायला पण, योग हा शरीराबरोबरच मनालाही साधण्याचे काम करते. मी जेव्हापासून योग करायला लागले माझी एकाग्रता वाढली मनाला उत्साह आला. आजकाल तरूण मुलं ही ह्याचे महत्व समजायला लागले शाळा कॉलेज मध्ये ही योग शिकवतात. विदेशी ही योगाचे महत्त्व समजायला लागले.आणी आता २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतात.

मग काय विचार केला साक्षी?
नक्की येईन
योग: कर्मसू कौशलम..
पहा तू तुला पटेल उगाच नाही म्हणत" योग भगाये रोग" --
-------------------------------------------
लेखन.. प्रतिभा परांजपे
लेखन.. प्रतिभा परांजपे