प्रसाद
सगळीकडे घनदाट जंगल होत. तीथे कुणी चिट पाखरू ही दिसत नव्हतं. फक्त दिसत होती ती मोठ मोठाली झाडे तर आजूबाजूला फक्त आणि फक्त वारूळ.
मी मात्र त्यातून असाच चालत होतो धीर गंभीर होऊन. पण नेमक कुठल जंगल होत ते? मी विचार करत मजल दर मजल करत जात होतो पुढे पुढे सरकत होतो.
आणि अचानक माझे पाय एका ठिकाणी थांबले. त्यावेळी मला एका दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला. कुणी तरी दिव्य पुरुष माझ्या समोर उभे होते. मी त्यांना मान वर करून बघणार आणि... आणि...
"छे आज ही स्वप्न पूर्ण बघू शकलो नाही. काही फरक पडणार होता का? गजर जरा उशीरा झाला असता तर. तसही आज सुट्टीच होती पण छे घड्याळ ऐकणाऱ्यातल असत तर काय होत."
मनाशीच तण तण करत प्रसाद झोपेतून जागा झाला आणि आपलं आवरून सकाळच फिरण्यासाठी निघून गेला.
ही कथा आहे एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक प्रवासाची तसेच विश्वासावर विश्वास ठेवायला लावणारी.
"कर्दळीवन - गाथा जंगल सफरीची."

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा