Login

कविता पहिली

Heart Touching Poet's
काव्यलेखन


शीर्षक: दैन्यावस्था

एक नजर पाहण्या
झाले मन हे आतुर
तुला पाहून डोळा
लागलेला महापूर

ती वेळ होती वेगळी
जेंव्हा गुंतली नजर
भावना झाल्या माझ्या
का अचानक अनावर

हा शाप आहे की
माझ्या कर्माचे फळ
तुझे मन भासे मजला
जणू नेत्रांजन काजळ

झाली चूक एक परी
हा गुन्हा सिद्ध झाला
पुन्हा पुन्हा आठवणीत
भडके हृदयज्वाला

निर्विकार मन आता
शून्यात झाले लुप्त
फक्त तुझ्या आठवांचे
तिथे घरटे कायम गुप्त

देऊनी ओंजळीत दुःख
म्हणे राहशील ना सुखी
जखम भलभळणारी तरी
कायम रहा हसतमुखी

दिला निरोप कायमचा
अन् वळलो माघारी
सुख तिचे मागत फिरतो
राऊळाच्या दारोदारी

उन्नती सावंत ©®

एक नजर पाहण्या
झाले मन हे आतुर
तुला पाहून डोळा
लागलेला महापूर

ती वेळ होती वेगळी
जेंव्हा गुंतली नजर
भावना झाल्या माझ्या
का अचानक अनावर

हा शाप आहे की
माझ्या कर्माचे फळ
तुझे मन भासे मजला
जणू नेत्रांजन काजळ

झाली चूक एक परी
हा गुन्हा सिद्ध झाला
पुन्हा पुन्हा आठवणीत
भडके हृदयज्वाला

निर्विकार मन आता
शून्यात झाले लुप्त
फक्त तुझ्या आठवांचे
तिथे घरटे कायम गुप्त

देऊनी ओंजळीत दुःख
म्हणे राहशील ना सुखी
जखम भलभळणारी तरी
कायम रहा हसतमुखी

दिला निरोप कायमचा
अन् वळलो माघारी
सुख तिचे मागत फिरतो
राऊळाच्या दारोदारी

उन्नती सावंत ©®

एक नजर पाहण्या
झाले मन हे आतुर
तुला पाहून डोळा
लागलेला महापूर

ती वेळ होती वेगळी
जेंव्हा गुंतली नजर
भावना झाल्या माझ्या
का अचानक अनावर

हा शाप आहे की
माझ्या कर्माचे फळ
तुझे मन भासे मजला
जणू नेत्रांजन काजळ

झाली चूक एक परी
हा गुन्हा सिद्ध झाला
पुन्हा पुन्हा आठवणीत
भडके हृदयज्वाला

निर्विकार मन आता
शून्यात झाले लुप्त
फक्त तुझ्या आठवांचे
तिथे घरटे कायम गुप्त

देऊनी ओंजळीत दुःख
म्हणे राहशील ना सुखी
जखम भलभळणारी तरी
कायम रहा हसतमुखी

दिला निरोप कायमचा
अन् वळलो माघारी
सुख तिचे मागत फिरतो
राऊळाच्या दारोदारी

उन्नती सावंत ©®

मला इथे फॉलो करा तसेच समीक्षा व रेटिंग द्यायला विसरू नका. धन्यवाद इरा टीम