Login

मनातल्या कविता

माझ्या कवितांचा संग्रह
प्रस्तावना:
मी कथा लेख ब्लॉग्स लिखाणा बरोबर आता हिंदी शायरी कविता ही लिहायला सुरुवात केली आहे मला आशा आहे तुम्हाला माझ्या हिंदी मराठी कविता नक्कीच आवडतील या मध्ये मी माझ्या हिंदी - मराठी कवितांचा संग्रह घेऊन आलीये मला जस जस सुचतील यात मी प्रकाशीत करत जाईन माझ्या हिंदी मराठी कविता तुम्हाला कश्या वाटल्या मला कमेंट करून आणि प्रोत्साहन देऊन नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट बघत आहे धन्यवाद

0

🎭 Series Post

View all