क्षितिजा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : क्षितिजा
उच्चार pronunciation : क्षितिजा
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. क्षितिज
2. पृथ्वी, गोंडस (आकाश आणि समुद्र यांची समांतर रेषा)

मराठीत व्याख्या :-
जिथे पृथ्वी /समुद्र आणि आकाश भेटलेले आहे असे वाटते त्यास आपण क्षितिज असे म्हणतो.
क्षितिजा शब्द तिथूनच उत्पन्न झाला आहे हे एक स्त्रीलिंगी नाव आहे.

Meaning in Hindi
जहाँ पृथ्वी/समुद्र और आकाश मिलते हुए प्रतीत होते हैं उसे क्षितिज कहते हैं।
क्षितिजा शब्द वहीं से बना है | यह एक स्त्रीलिंग नाम है।

Definition in English :-
" Where the earth/sea and sky seem to meet is called the horizon.
The word Kshitija is derived from there as it is a feminine name. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
क्षितिजा हे एका मुलीचे नाव आहे. भारतीय असलेले हिंदु संस्कृतीतील हे एक नाव आहे आणि वर पाहिल्याप्रमाणे याचा अर्थ आकाश आणि समुद्र जिथे भेटतात ती रेषा होय. हे नाव फार सुंदर आहे आणि याचा अर्थ ह्याला अजून सुंदर बनवतो.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of क्षितिजा
2. Definition of क्षितिजा
3. Translation of क्षितिजा
4. Meaning of क्षितिजा
5. Translation of क्षितिजा
6. Opposite words of क्षितिजा
7. English to marathi of क्षितिजा
8. Marathi to english of क्षितिजा
9. Antonym of क्षितिजा
2. Definition of क्षितिजा
3. Translation of क्षितिजा
4. Meaning of क्षितिजा
5. Translation of क्षितिजा
6. Opposite words of क्षितिजा
7. English to marathi of क्षितिजा
8. Marathi to english of क्षितिजा
9. Antonym of क्षितिजा
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
विश्लेषण :
क्षितिज पुल्लिंगी नावाचा अपभ्रंश म्हणजेच क्षितिजा . क्षितिज या शब्दाशी आपल्या सगळ्यांची नाळ फार लहानपणापासून जोडली गेलेली असते कारण बालपणी ही कथा कुणाला कोणी सांगितली नाही किंवा आठवली नाही असं होऊच शकत नाही.
नेहमी कुठेतरी खेळायला गेलो असता समुद्रकिनारी गेल्यानंतर किंवा माळरानावर गेल्यावर एक ठिकाण असतं येतं लांब दूर जिथे आपल्याला वाटतं जमीन आणि आकाश एकमेकांना भेटत आहेत .पाणी आणि आकाश एकमेकांना भेटत आहेत आणि आपल्याला हे दृश्य फार सुंदर वाटतं.
एवढ्या तीव्र प्रमाणात कधीं कधीं हे कुतूहल आपल्याला भुरळ पाडतं, की आपण त्या रेषेला हात लावण्याचा प्रयत्न करतो. फार दूरवर पळत जातो पुन्हा ती रेषा समोर गेलेली दिसते खूप वेळ लहानपणी रडायलाही येतं की मी तिथे का पोहोचत नाहीये. चुकूनच एखाद्याच्या आयुष्यात असले प्रसंग झाले नसतील.
नंतर कुणीतरी मोठा माणूस येऊन या रेषेचा अर्थ सांगतो आयुष्य देखील असंच असतं आयुष्यभर ज्या गोष्टी मागे धावत असतो एका शेवटच्या क्षणी कळतं हे तर आभासी होतं.
विश्लेषण :
क्षितिज पुल्लिंगी नावाचा अपभ्रंश म्हणजेच क्षितिजा . क्षितिज या शब्दाशी आपल्या सगळ्यांची नाळ फार लहानपणापासून जोडली गेलेली असते कारण बालपणी ही कथा कुणाला कोणी सांगितली नाही किंवा आठवली नाही असं होऊच शकत नाही.
नेहमी कुठेतरी खेळायला गेलो असता समुद्रकिनारी गेल्यानंतर किंवा माळरानावर गेल्यावर एक ठिकाण असतं येतं लांब दूर जिथे आपल्याला वाटतं जमीन आणि आकाश एकमेकांना भेटत आहेत .पाणी आणि आकाश एकमेकांना भेटत आहेत आणि आपल्याला हे दृश्य फार सुंदर वाटतं.
एवढ्या तीव्र प्रमाणात कधीं कधीं हे कुतूहल आपल्याला भुरळ पाडतं, की आपण त्या रेषेला हात लावण्याचा प्रयत्न करतो. फार दूरवर पळत जातो पुन्हा ती रेषा समोर गेलेली दिसते खूप वेळ लहानपणी रडायलाही येतं की मी तिथे का पोहोचत नाहीये. चुकूनच एखाद्याच्या आयुष्यात असले प्रसंग झाले नसतील.
नंतर कुणीतरी मोठा माणूस येऊन या रेषेचा अर्थ सांगतो आयुष्य देखील असंच असतं आयुष्यभर ज्या गोष्टी मागे धावत असतो एका शेवटच्या क्षणी कळतं हे तर आभासी होतं.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा