Login

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ  meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ

उच्चार pronunciation : कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1.जाती स्वभाव वाईट असला तर त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होत नाही.
2. माणूस आपला स्वभाव गुण मरेपर्यंत सोडत नाही.

मराठीत व्याख्या :-
एखाद्या व्यक्तीला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याचा मूळ स्वभाव सोडत नसतो.

Meaning in Hindi
किसी इंसान को लगी हुई बुरी आदत , जीते जी उसका पीछा नहीं छोड़ती ।


Definition in English :- 
"   The bad habit of a person does not leave him while he is alive. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
शीला चे नवीन नवीन लग्न झाले तेव्हा तिचा नवरा उर्मटपणे बोलायचं.तिला वाटलं वेळेसोबत त्याच्या स्वभावात नक्की फरक पडेल. पण आज 65 वा लग्न वाढदिवस साजरा करताना देखील तो तिच्याशी सरळ भाषेत बोलला नाही खरंच म्हटलं आहे कोणी " कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच."


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
2. Definition of   कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
3. Translation ofकुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
4. Meaning of  कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
5. Translation of   कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
6. Opposite words of   कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
7. English to marathi of   कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
8. Marathi to english of   कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ
9. Antonym of  कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अर्थ


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-
रोज गृहपाठ पूर्ण नाही म्हणून शिक्षा भेटली तरी सुद्धा रोहन त्याचा हट्टीपणा काही सोडे ना यालाच म्हणतात, "कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच ."


शब्दावर आधारित लघुकथा :

देशमुख घराण्यात ही पिढी त्यांचं नाव संपूर्ण जगात उज्वल करेल ,असं सगळ्यांना वाटत होतं.
कारण एका मागून एक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या तीनही मुलांनी स्वतःच नाव केलं होतं.
एखाद्या वडिलांसाठी सगळी मुलं सारखेच असतात आणि त्यातला एखादा जर अवखळ असेल तर त्याच्याविषयी आई वडिलांना जास्तच काळजी वाटते, असंच काहीसं त्यांचा सर्वात लहान मुलगा रोहन याच्या बाबतीत होतं.
त्यांच्याकडे पैसा धनसंपत्ती या गोष्टींची कधीच कमी नव्हती आणि संस्कार देखील चांगले होते म्हणूनच तीनही भावंडांनी स्वतःचं शिक्षण चांगलं पूर्ण करून ,आपापल्या संसाराला लागले. पण रोहन मात्र लहानपणीपासूनच मनमौजी होता.
पैशाची वाटेल तेवढी उधळपट्टी करणे आणि मित्रांसोबत दिवस रात्र फिरायला जाणे.
याशिवाय तिसर काम कुठलंही त्याला येत नसे.
लहानपणी तर लाडाचा मुलगा म्हणून त्याला हे सगळं करण्याची परवानगी मिळाली पण आज वयात आल्यानंतर सुद्धा तो त्याचा छंद सोडत नसे. अभ्यासातही चांगला नव्हता आणि कुठलं कामही करत नसे त्याच्या तीनही भावांनी आणि आई-वडिलांनी त्याला समजावण्याचा ,,काहीतरी काम करायला लावण्याचा खूप प्रयत्न केला पण म्हणतात " ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच."
त्याच्या या हट्टीपणामुळे आज तो त्याच्या तीनही भावांच्या तुलनेत ,एक सामान्य आयुष्य जगत आहे आणि त्यातही पैसा आणि समाधान दोन्हीची कमतरता.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0