Login

लक्ष्मीपूजन!

लक्ष्मीपूजन!

लक्ष्मीपूजन (आठोळी)

रांगोळी आणि फुलांचे तोरण
दिवाळी फराळाचा घातला घाट
कंदीलाने केली रोषणाई
मातीच्या दिव्याचा न्यारा थाट

सुख आणि आरोग्यसंपदा
धनलाभ व्हावा म्हणून प्रार्थना
जपूनी भारतीय परंपरा
केली लक्ष्मीपूजनदिनी आराधना

© विद्या कुंभार

सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


0

🎭 Series Post

View all