हसत जगावे आनंदाने

छोट्या गोष्टींमधील आनंद



वर्षा घाई घाई मध्ये ठाणे स्टेशनवर पोचली घरातलं सर्व आवरून नऊ-बाराची बोरीबंदर लोकल घटना आहे तिच्यासाठी रोजच होतं साडेदहा वाजता बरोबर ऑफिसला पोहोचून काम सुरू करावा लागेल पण आज नेमकेच दोन मिनिटं उशीर झाला आणि नऊ बाराचे लोक काय निघून गेली आता पुढे पोचायला पाहुणे अकरा वाजणार मस्टरवर पंचिंगला लेट मार्ग आणि बसची बोलणे या साऱ्यांच्या कल्पनेने तिला टेन्शन आलं तेवढ्यात तिला बाजूने मोगऱ्यांचा गजरा विकायला घेऊन जाणारी गजरेवाली दिसली लांब श्वास घेऊन तिने गजऱ्याचा सुवास घेतला आणि मनमन आठवलं तिला एखाद्या वैतागाच्या क्षणी करावं स्माईल स्वतःलाच तिने म्हटलं स्माईल प्लीज ऑफिसमध्ये सरळ सुट्टी कळवली आणि घरी जाऊन आराम करायचं ठरवलं कारण तशाही तिच्या सुट्ट्या शिल्लक होत्याच की



सकाळची साडेसहा ते नऊ म्हणजे मीरासाठी दे माय धरणे टायमिंटामुंटाच्या हिशोबाने चहा नाश्ता जेवण जेवणाचा डबा छकुलीला उचलून शाळेसाठी तयार करणे सगळा हिशोब करायचा काठावर या सगळ्या धावपळीमध्ये तिला मदत करायची शकु तिची मदतनीस असं काही सकाळीच सात वाजता फोन आला मीराला की छकुला बरं नाही आहे आणि ते आज कामावर येणार नाही आता शकुची कामही आपणच आवरायची म्हणजे एक तास जास्त जाणार मीराच्या मनात चिडका अविभावच आला आज ऑफिसमध्येही जाणं तर गरजेचं होतं कारण महत्त्वाच्या मीटिंग होत्या एक लांबलच खोल श्वास घेऊन तिने अशा परिस्थितीत मोठा स्माईल स्वतःला दिलं काही शकूचे काम स्वतः आवरली जेवण जेवणासाठी पोळी भाजी बाहेरून आणायचं ठरवलं नाश्ता ब्रेड बेटरवर भागवायचा ठरवलं आणि शेवटी नऊ वाजेपर्यंत मस्तपैकी तयार होऊन ऑफिसला निघालीच ती.


विशेष असं काहीच कारण नव्हतं पण सकाळी सकाळी मनोज आणि मानसीचं नाश्त्याच्या वेळी चांगलंच वाजलं आणि एकमेकांकडे तोंड फुगवून बघत ऑफिसला जायचं त्यांनी आज कामामध्ये म्हणतात लागणारच नव्हतं छोट्या छोट्या बाबतीत मनोज आपला ऐकत नाही याचं मानसीला दुःख होत होतं आणि एरवी तर दिवसभर थोडासा दोघांचाही उदास महाराज केला संध्याकाळी साडेसहा पावणेसातला दोघेही घरी पोहोचले एकमेकांकडे बघून एक छानसं स्माईल दिलं आणि सकाळी नाश्त्याच्या टेबलवर झालेलं भांडण संध्याकाळच्या चहाच्या कपामध्ये विरून गेलं.


आज एका महत्त्वाच्या कस्टमरच्या कपड्यांचे ऑर्डर पूर्ण करायची होती नेहा आपल्या बहुतेक मध्ये आपल्या असिस्टंट घटना सगळे काम नीट करून घेत होती त्या नवरीच्या ड्रेसला बटने लावला फक्त बाकी होतं आणि ती शेवटचं बाहेरून येणार होती त्याचा फायदा नाही आज ती बटन पोहोचणारे अशा पद्धतीने सर्वकाही अरेंजमेंट केलेली होती पण आयत्या वेळी कुरिअरचा काहीतरी गोंधळ झाला आणि बटन वेळेवर पोचली नाही कसेही करून संध्याकाळी तो ड्रेस द्यायचाच होता आणि आता भेटणे दोन दिवस तरी पोचणार नाही असा अंदाज आलेला होता. अशा परिस्थितीत काय करावं नेहाला समजतच नव्हतं कस्टमर मोठा होता त्याच्यामुळे ॲडव्हान्स हे घेऊन झालेला होता आणि आपल्या भरोशावर असलेल्या कस्टमरला आयत्या वेळेला काहीतरी ऍडजस्टमेंट करून देणार नेहाला मान्य होत नव्हतं
त्यामुळे क्षणभर नेहा ब्लॅक झाली पण नंतर तिने स्वतःचे एक मोठा स्माईल दिलं आणि निघेल या परिस्थितीतून काहीतरी मार्ग अशा आशावादाने कस्टमरला फोन केला आणि आपली अडचण सांगितले कस्टमरनेही अवेलेबल असलेली बटणे दाखवा त्यातली सिलेक्ट करते सांगितलं आणि तिच्याजवळ स्टॉप मध्ये असणाऱ्या मधून भेटन सिलेक्ट करून तो ड्रेस तयार झाला आनंदाने विनोदी आपल्या घरी आपला ड्रेस घेऊन गेले