Login

लिंबलोण चा अर्थ मराठी meaning in marathi >>

लिंबलोण चा अर्थ मराठी meaning in marathi >>
लिंबलोण चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :लिंबलोण

उच्चार pronunciation : लिंबलोण

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
दृष्ट काढण्यासाठीं घ्यावयाचे कडू निंबाचीं पानें, मीठ,लिंबू मोहरी इत्यादी पदार्थ

मराठीत व्याख्या :-
दृष्ट काढण्यासाठीं घ्यावयाचे कडू निंबाचीं पानें, मीठ,लिंबू मोहरी इत्यादी पदार्थ. (दृष्ट काढण्यासाठी लिंबू मिरची)(लिंबलोण करणे म्हणजे दृष्ट काढणे)

(सविस्तर माहिती खाली पहा)


Meaning in Hindi
नजर उतारने के लिए कड़वे नींबू के पत्ते, नमक, नींबू सरसों आदि जैसे खाद्य पदार्थ। (नजर उतारने के लिए नींबू मिर्च)


Definition in English :- 
" Foods like bitter lemon leaves, salt, lemon mustard, etc. to remove the evil eye. (lemon pepper to remove the evil eye)  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
भारतीय परंपरेमध्ये दृष्ट काढण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतो त्यापैकीच एक लिंबू आणि मिरचीने किंवा इतर साहित्य घेऊन अंगावरून उतारा करणे त्याला लिंबोलोणं करणं असे म्हणतात.


Synonyms in Marathi :-


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  लिंबलोण
2. Definition of   लिंबलोण
3. Translation of लिंबलोण
4. Meaning of  लिंबलोण
5. Translation of   लिंबलोण
6. Opposite words of   लिंबलोण
7. English to marathi of   लिंबलोण
8. Marathi to english of   लिंबलोण
9. Antonym of  लिंबलोण


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
सविस्तर माहिती:-

इकडे ये तुझी नजर काढते.
कुणाची दृष्ट लागली देव जाणे.
असे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो गावाकडे किंवा बहुदा जुन्या पिढीकडे मग ती कुठेही असो त्यावर एक नामी उपाय होता.
सायंकाळच्या प्रहराला हातावर थोडंसं मीठ आणि मिरची घेऊन काहीतरी पुटपुटत अंगावरून उतारून चुलीत टाकायची आणि मग म्हणायचं उतरली दृष्ट.

दृष्ट काढण्यासाठी उपाय/दृष्ट कशी काढावी
यासाठी यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करत असतो. त्यामध्ये आपण ज्या शब्दाचा अर्थ पाहत आहोत ★लिंबलोण. हा एक वाक्यप्रचार आहे.
(लिंबलोण करणे म्हणजे दृष्ट काढणे) एवढा सरळ अर्थ आपण याचा घेऊ शकतो.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग