Login

मैत्री एक अनोखे बंधन.

मैत्रीदिनाच्या निमित्ताने छोटीशी कविता.
मैत्री
"एक अस नात जे रक्ताचा कधीच नसतं पण हवं हवं स् वाटतं...
प्रत्येक प्रवाह जणू वेगळा पण एकत्र आले की नुसता आठवणीचा खजिना उघडला जातो...
परत पुन्हा एकदा त्या जुन्या दिवसात जावंस वाटतं 
परत पुन्हा एकदा त्या जुन्या दिवसात जावंस वाटतं... "

- ©® श्वेता पवार