नणंद भावजय
भाग २
सगळे दचकून तिच्याकडे बघायला लागले. श्रुतीने डोळे मोठे करून माही कडे बघितले. माही जोरात हसून श्रुतीच्या गळ्यात पडली.," अग वहिनी एवढी काय घाबरते तुला आम्ही घरात घेणारच आहोत पण थोडीशी गंमत करूया म्हणून थांबवले ." तुला जर घरात घेतलं नाही तर दादा मला सोडणार नाही. त्याच्या लाडक्या बायकोला असं बाहेर ठेवलं तर रागवेल आम्हाला. यावर सगळे असायला लागले ..नंतर माहीने त्याच्याकडून गिफ्ट घेतले आणि मग आत येऊन दिले.
नंतर माही व श्रुती माहीच्या खोलीमध्ये गेल्या मग काय दोघी लागला गप्पा मारायला माहीने लग्नात काय काय गोंधळ घातला दादाला तुझ्यावरून किती चिडवलं हे हावभाव करून सांगत होती. माहीची ही नोटंकी बघून श्रुती जोरजोरात हसायला लागली. श्रुतीच्या हसणं रूमच्या बाहेरून समीर बघत होता. एकदम माहीचे लक्ष त्यावर गेले मग माहीला श्रुतीला आणि समीरला जोर आला त्या दोघांना एकट सोडून माही बाहेर निघून गेली .माही सगळ्यांना आता घडलेला समीरचा किस्सा हावभाव करून सांगत होती. यांच्यात हसा पिकला तेवढ्यात श्रुतीने येऊन तिचा कान पकडला पण माहीने चलाखी करून काम सोडून घेतला आणि तिला वाकुला दाखवून घरभर पळत होती. आणि श्रुती पण तिच्या मागे पडत होती. दोघींकडे बघून घरात किती आनंद पसरलाय ना असं आजी म्हणाली यावर सगळ्यांनी माना बोलावल्या .आणि त्यांची पकडापकडी बघत बसले . नंतर आजी ओरडल्यावर माही व श्रुती थांबल्या आणि झोपायला निघून गेल्या . दोघी नंणदा भावजया खोलीत आल्यावर श्रुतीने महिला विचारले," आता लग्न झाले म्हटल्यावर तुला नंणद बाई म्हटले पाहिजे ना?" हे ऐकल्यावर ई ई ई करून माही ओरडली," ये मला ननंद बाई म्हणायचे नाही मला माहिचं म्हणायचे .मी तुला पण श्रुती म्हणणार, वहिनी म्हटलं की तू खूप मोठी असल्यासारखी वाटते .मग मज्जा मस्ती करताना गप्पा मारताना भांनं ठेवावे लागेल हो की नाही मी बरोबर बोलते ना?" अगदी बरोबर ग बाई तूच ग तूच एकमेव पीस माही आणि जोरात हसायला लागली . माही नाक फुगवून तिच्याकडे बघत होती . "अशी बघू नकोस मी काय घाबरत नसते. चला आता किती उशीर झालाय आणि दमलो पण आहे झोपूयात का ? " "अग हो चल झोपूया". पुढील दोन दिवसात लग्नानंतरचे सगळे विधी पार पडले आणि त्यानंतर सगळ्यांचे रोजचे उद्योग सुरू झाले . श्रुती आणि माही दोन-तीन दिवसच शांत होत्या का तर दमल्या होत्या ना. आज माहिला करमेना म्हणून तिने काहीतरी करण्याच्या विचार करत होती आणि तिला एक कल्पना सुचली ती कल्पना सांगायला.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा