Login

माणुसकीची अपेक्षा

अपेक्षाभंग

शीर्षक:-माणुसकीची अपेक्षा

माणुसकीची अपेक्षा
मानव सर्वांकडून करतो
त्याचा अपेक्षाभंग होताच
मूक अश्रू ढाळत रडतो

©️ विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.

फोटो सौजन्य: साभार गुगल

🎭 Series Post

View all