उन्हाळ्यात सर्वांना आवडेल अशी Mango Squash Recipe - १

उन्हाळ्यात सर्वांना आवडेल अशी Mango Squash Recipe
उन्हाळा आला आहे आणि उष्णतेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे थंड आहार.

चला तर बघुया आजची Mango ? Squash Recipe , अगदी सहज करता येईल आणि सर्वांना आवडेल अशी..


१) मँगो स्क्वॅश रेसिपी: बनवायला सोपे, सर्वांना आवडेल असे स्वादिष्ट मँगो ड्रिंक.

✅लागणारे साहित्य:-

? - 1 किलो साखर

? - 1/4 कप लिंबाचा रस

? - आंब्याचा रस (आंब्याचा लगदा, बारीक चाळणीतून गाळून)

? - रसासाठी 1 किलो आंबा

✅ पहिली पद्धत :-

? एका पॅनमध्ये साखर, लिंबाचा रस आणि आंब्याचा रस एकत्र करा.

?पॅन झाकून ठेवा आणि काही दिवस सूर्याखाली ठेवा.

?दिवसातून किमान 3-4 वेळा ढवळा.

?विरघळल्यावर स्वच्छ बाटल्यांमध्ये साठवा.


✅ दुसरी पद्धत :-

? - एका पॅनमध्ये 4 कप साखर आणि 2 कप पाणी घाला.

? -उकळी आणा.

? - सामग्री पूर्णपणे विरघळली आहे याची खात्री करा.

? - जास्त आचेवर किंवा चाशनी बनेपर्यंत शिजवा.

? - गॅसवरून उतरवून त्यात लिंबू आणि आंब्याचा रस मिसळा.

?- एका एअर टाइट बाटलीत साठवा.


दुसरी रेसिपी लवकरच...

( अजून अशाच Recipes साठी Follow kra )

🎭 Series Post

View all