लग्नाची बेडी - पायातली नव्हे हातातली भाग ५
मागच्या भागात आपण वाचले, मानसी आणि अनिकेत मनापासून एकमेकांना पसंत करतात आणि अनिकेत मानसीचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो... आता पुढे ...
लग्नाचा दिवस ....सगळ्यांची गडबड असते.
मानसी नवरीच्या रूपात खूप खुलून दिसते.
सगळे कार्यक्रम छान पर पडतात.
मानसीने बाबा खूप थाटात तिचे लग्न लावून देतात.
सासरीपण मानसीचे पहिले दिवस मजेत जातात.
पूजेचे घरातील सगळे कार्यक्रम झाल्यावर,अनिकेत आणि मानसी बाहेर फिरून पण येतात.
अनिकेतने सांगितल्याप्रमाणे मानसी सगळे काही घरच्यांच्या मनासारखे करते त्यामुळे लवकरच ती सगळ्यांची लाडकी होती.
तिलाही घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम,आदर वाटू लागतो. त्यामुळे आता तर त्यांना दुखावून काही करण्याचा विचारही तिच्या मनात येत नसे.
असं असले तरी,तिची जॉब करण्याची, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची इच्छा कमी झाली नव्हती.
ती अनिकेतवर विश्वास ठेऊन होती.
इकडे अनिकेतलाही मानसीच्या स्वप्नांची जाणीव होती. त्याच्या घरच्यांना तिने किती प्रेमाने आपलेसे केले हे त्याला माहीत होते. पण तिच्या जॉबचा विषय कसा काढावा हेच त्याला समजत नव्हते.
तो योग्य वेळेची वाट पहात असतो.
एक दिवस अनिकेत ऑफिस मधून घरी आला,

मानसी फोनवर मैत्रिणीशी बोलत होती...
काँग्रॅच्युलेशन स्मिता! खूप छान वाटले ऐकून की तू आज जॉईन झालीस.
थँक्यू मानसी,
मानसी तू पण ये ना पार्टीला मज्जा करू आपण.
नको मला नाही जमणार यायला तुम्ही एन्जॉय करा.
असे म्हणून मानसी फोन ठेवते.
काँग्रॅच्युलेशन स्मिता! खूप छान वाटले ऐकून की तू आज जॉईन झालीस.
थँक्यू मानसी,
मानसी तू पण ये ना पार्टीला मज्जा करू आपण.
नको मला नाही जमणार यायला तुम्ही एन्जॉय करा.
असे म्हणून मानसी फोन ठेवते.
आता मानसी अजूनच उदास होते.
अनिकेत ने हे सगळे एकले असते.तो मागून तिला मिठी मारतो. त्यामुळे तर मानसीला अजूनच रडू कोसळले.
अनिकेत तिला आपल्याकडे वळवत
"माझ्या सगळे लक्षात आहे. अजून थोडे दिवस वाट बघ." असे म्हणून तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला आपल्या मिठीत घेतो. त्याच्या मिठीत मानसीही सुखावते.
पण तरीही एक विचित्र विचार तिच्या मनात चमकून जातो,
"अनिकेत ची ही मिठी माझ्या पायातील बेडी तर नाही ना बनणार."

थोड्याच वेळात घरातील सगळे जेवणासाठी डायनिंग हॉल मध्ये येतात.
मानसीचा उदास चेहरा बघून मोठे काका म्हणतात,
मानसी अनिकेत ओरडला का तुझ्यावर ....तो काही म्हणाला असेल तर सांग चांगला कान खेचतो त्याचा.
मानसीचा उदास चेहरा बघून मोठे काका म्हणतात,
मानसी अनिकेत ओरडला का तुझ्यावर ....तो काही म्हणाला असेल तर सांग चांगला कान खेचतो त्याचा.
काय काका मी कशाला ओरडेल तिला...अनिकेत
अरे मग तिचा चेहरा का पडलाय.
काही नाही काका ते आज जरा थकले मी. .... मानसी
तेवढ्यात अनिकेत चा फोन वाजतो....
हॅलो ...काय? कधी ?
हो ठीक आहे;
पोहचतो मी पण. एवढे बोलून फोन ठेवतो.
अरे मग तिचा चेहरा का पडलाय.
काही नाही काका ते आज जरा थकले मी. .... मानसी
तेवढ्यात अनिकेत चा फोन वाजतो....
हॅलो ...काय? कधी ?
हो ठीक आहे;
पोहचतो मी पण. एवढे बोलून फोन ठेवतो.
काय रे काय झाले मोठ्या काकू चिंतेने विचारतात.
माझ्या एका मित्राचा एक्सीडेंट झाला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे. मला लगेच निघावं लागेल.
अरे हो पण आधी जेवण तर कर.
अरे हो पण आधी जेवण तर कर.
नकोय मला जेवायला गेले पाहिजे. मला यायला उशीर होईल.
असे म्हणून अनिकेत निघतो.
असे म्हणून अनिकेत निघतो.
बाकीचे सगळेजण जेवण करून आपापल्या रूममध्ये जातात.
रात्रीचे बारा वाजले तरी अनिकेत आलेला नसतो.
मानसीलाही झोप येत नाही. ती त्याची वाट पाहत बसते.
मानसीलाही झोप येत नाही. ती त्याची वाट पाहत बसते.
थोड्याच वेळात अनिकेत येतो.
मानसी आल्या आल्या त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार करते
काय झालं ?कसा आहे आता तुझा मित्र?
मानसी आल्या आल्या त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार करते
काय झालं ?कसा आहे आता तुझा मित्र?
अनिकेत काहीच उत्तर देत नाही.
मानसी अनिकेत जवळ येते आणि त्याला विचारते, अनिकेत तू काहीच का बोलत नाहीस.
ठीक आहे ना तुझा मित्र.
ठीक आहे ना तुझा मित्र.
नाही. ही इज नो मोर.
एवढे बोलून अनिकेत फ्रेश व्हायला जातो.
एवढे बोलून अनिकेत फ्रेश व्हायला जातो.
मानसी तिथेच बेडवर बसते. तिला काय बोलावे ते कळत नाही.
अनिकेत वॉशरूम मधून बाहेर येतो; आणि म्हणतो...
नाही.बास झालं आता.
अजून मी आता नाही वाट बघणार.
उद्याच मी घरातल्या सगळ्यांशी या विषयावर बोलणार. बास ठरलं माझं. काही झालं तरी मी तुला....नाही फक्त तुलाच नाही तर दोघी वहिनींनाही त्यांच्या पायावर उभे करणार.
फक्त आता, पहाटेची वाट बघतोय.

अनिकेत अचानक असे का बोलतो आहे हे मानसीला समजत नाही. ती त्याला विचारते...
अरे अचानक हे सगळं का बोलत आहेस तू आता.
समजेल उद्या तुलाही सगळं समजेल.
झोप आता तू उशीर झालाय.
झोप आता तू उशीर झालाय.
क्रमशः
काय बोलायचे असेल अनिकेतला सगळ्यांबरोबर.....
त्याला समजून घेतील का घरातले सगळे
वाचू पुढच्या भागात.....
त्याला समजून घेतील का घरातले सगळे
वाचू पुढच्या भागात.....