Login

मातृ पितृ देवो भव मराठी अर्थ  meaning in marathi

मातृ पितृ देवो भवमातृ पितृ देवो भव मराठी अर्थ  meaning in marathi




मातृ पितृ देवो भव मराठी अर्थ meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :मातृ पितृ देवो भव

उच्चार pronunciation : मातृ पितृ देवो भव

मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
माता पिता हे ईश्वराच्या समान असतात.

मराठीत व्याख्या :-
हे मूळ संस्कृत वाक्य आहे. वाक्याचा अर्थ माता पिता हे ईश्वराच्या समान असतात असा होतो.


Meaning in Hindi
यह मूल संस्कृत वाक्य है जिसका अर्थ है कि हमारी संस्कृती मे माता पिता को ईश्वर का स्थान दिया गया है


Definition in English :- 
"   This is the original Sanskrit Mantra. The meaning of the sentence is that parents are equal to God.
"

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
हजारो वर्षांपासून चालत आलेली भारतीय संस्कृती आई-वडिलांचा सन्मान करणं त्यांचा आदर करणे आणि आयुष्यभर त्यांच्या आज्ञेत राहणं शिकवत आली आहे, यातूनच ह्या वाक्याची उत्पत्ती होते " मातृ पितृ देवो भव "म्हणजेच, आई वडील हे ईश्वर तुल्य आहेत.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  मातृ पितृ देवो भव
2. Definition of   मातृ पितृ देवो भव
3. Translation of मातृ पितृ देवो भव
4. Meaning of  मातृ पितृ देवो भव
5. Translation of   मातृ पितृ देवो भव
6. Opposite words of   मातृ पितृ देवो भव
7. English to marathi of   मातृ पितृ देवो भव
8. Marathi to english of   मातृ पितृ देवो भव
9. Antonym of  मातृ पितृ देवो भव


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

आज एक केस स्टडी करत असताना कोर्टाचा निर्णय वाचायला मिळाला ज्यात स्पष्टपणे नमूद केलं होतं की स्वतःच्या आई-वडिलांचा सांभाळ करणं, ही मुलांची जबाबदारी असायला हवी. ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असणार की आपली भारतीय संस्कृती जिथे ' मातृ पितृ देवो भव: ' चा मंत्र शिरोधार्य मानला जातो ,तिथे प्रशासनाला सांगायची गरज पडावी आई वडिलांचा सांभाळ करावा.
जुन्या रिती रिवाजांना जुन्या परंपरांना फेटाळणारा समाज आजकाल जुनी संस्कृती देखील विसरत चालला आहे.
आधुनिकता कितीही झाली असली तरी आई वडील हे कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात तेव्हा स्वतंत्रपणे जगणं म्हणजे त्यांना वेगळं करून जगणं हा विचारच मुळात चुकीचा आहे.
ह्या विचाराला धरून भारत कधीच अखिल जगताचा गुरु म्हणून संबोधला जाऊ शकणार नाही . कदाचित ही जुनी ओळख असू शकते पण ही ओळख टिकून राहावी म्हणून आपल्याला पुन्हा आपल्या परंपरांकडे वळावंच लागेल.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0